लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
नोटाबंदी हा नियोजित गुन्हेगारी आर्थिक घोटाळा - राहुल गांधी - Marathi News | Note ban for the criminal offense planned - Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नोटाबंदी हा नियोजित गुन्हेगारी आर्थिक घोटाळा - राहुल गांधी

नोटाबंदी ही दुर्दैवी घडामोड असून त्यामुळे लाखो लोकांचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे. हा सरकारने काळजीपूर्वक नियोजनबद्धरीत्या केलेला गुन्हेगारी स्वरुपाचा आर्थिक घोटाळा असून त्याचे पूर्ण सत्य अद्याप बाहेर आलेले नाही ...

मध्य प्रदेश निवडणुकीसाठी काँग्रेस, भाजप उमेदवारांची अंतिम यादी जाहीर, मुख्यमंत्री चौहानांविरुद्ध अरुण यादव मैदानात - Marathi News | The final list of Congress, BJP candidates for the Madhya Pradesh elections is announced, on Arun Yadav grounds of Chief Minister Chauhan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मध्य प्रदेश निवडणुकीसाठी काँग्रेस, भाजप उमेदवारांची अंतिम यादी जाहीर, मुख्यमंत्री चौहानांविरुद्ध अरुण यादव मैदानात

काँग्रेसने मध्य प्रदेशमध्ये २८ नोव्हेबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी गुरुवारी रात्री उमेदवारांची सहावी व शेवटची यादी जाहीर केली. ...

नोटाबंदी फसल्याने मोदींनी पायउतार होऊन प्रायश्चित घ्यावे, माजी केंद्रीय मंत्र्याचं आवाहन - Marathi News | Appeal to the former Union Minister, Modi should step down and take out atonement with the crackdown on corruption | Latest goa News at Lokmat.com

गोवा :नोटाबंदी फसल्याने मोदींनी पायउतार होऊन प्रायश्चित घ्यावे, माजी केंद्रीय मंत्र्याचं आवाहन

दोन वर्षांपूर्वी ८ नोव्हेंबर रोजी मोदी सरकारने केलेली नोटबंदी सपशेल अपयशी ठरल्याने पापाचे प्रायश्चित म्हणून मोदी यांनी पंतप्रधानपदावरून पायउतार व्हावे आणि तसे न केल्यास आगामी लोकसभा निवडणुकीत लोकांनी भाजपला धडा शिकवावा, असे आवाहन प्रदेश काँग्रेसने के ...

नरभक्षक वाघिणीला खूप आधीच मारायला हवं होतं; काँग्रेसच्या माजी मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य  - Marathi News | The cannibal Waghini had to be killed too early; Controversial statement from former Congress ministers | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :नरभक्षक वाघिणीला खूप आधीच मारायला हवं होतं; काँग्रेसच्या माजी मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य 

पांढरकवडा वन विभागांतर्गत कळंब, राळेगाव, केळापूर या तीन तालुक्यात नरभक्षक वाघिणीने धुमाकूळ घातला. वर्षभरात एक-दोन नव्हे तर तब्बल १३ शेतकरी, शेतमजुरांची शिकार केली. हे सर्व मृत्यू विधानसभेच्या केळापूर-आर्णी आणि राळेगाव या दोन मतदारसंघातील आहेत. ...

काँग्रेसची सर्व लोकसभा मतदारसंघांत चाचपणी - Marathi News | Polling in all the Lok Sabha constituencies of Congress | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काँग्रेसची सर्व लोकसभा मतदारसंघांत चाचपणी

लोकसभा निवडणुकीत भाजपाविरोधात महाआघाडी उभारण्यासाठी प्रयत्न सुरू असले, तरी वेळप्रसंगी स्वबळाचीही तयारी ठेवण्याचा सावध पवित्रा काँग्रेसने घेतला आहे. ...

Madhya Pradesh Assembly Election 2018: काँग्रेसकडून चौथी यादी जाहीर, शिवराजसिंह चौहानांच्या मेहुण्याला दिलं तिकीट - Marathi News | Madhya Pradesh Assembly Election 2018: Congress announces fourth list of candidates | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Madhya Pradesh Assembly Election 2018: काँग्रेसकडून चौथी यादी जाहीर, शिवराजसिंह चौहानांच्या मेहुण्याला दिलं तिकीट

मध्य प्रदेश निवडणुकांसाठी काँग्रेसनं स्वतःच्या उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे. या यादीत 29 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. ...

विरोधकांच्या ऐक्यातील संभाव्य अडथळे - Marathi News | future obstacles in the unity of opposition party's | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विरोधकांच्या ऐक्यातील संभाव्य अडथळे

विरोधी पक्षांच्या मतांची कागदावरील बेरीच नेहमीच सत्ताधारी पक्षापेक्षा जास्त असते. पोटनिवडणुकीत अनेकदा ही बेरीज जुळते कारण तेथे अन्य प्रवाह काम करीत नसतात. पण जेव्हा राज्य वा देशाच्या निवडणुका होतात तेव्हा कागदावरील बेरजेवर अन्य प्रवाह प्रभाव टाकू लाग ...

भाजपामुळे आली पाळी...विद्यार्थी आणि जनतेची झाली काळी दिवाळी...! - Marathi News | Diwali ... due to BJP ... | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :भाजपामुळे आली पाळी...विद्यार्थी आणि जनतेची झाली काळी दिवाळी...!

सोलापूर : भाजप सरकार सत्तेवर आल्यापासून विद्यार्थी व जनतेविरोधी धोरणामुळे सर्वांचे हाल होत आहे़ या दिवाळीत सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे ... ...