लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
कर्नाटक पोटनिवडणूक: भाजपा उमेदवाराची माघार; काँग्रेसमध्ये प्रवेश - Marathi News | Karnataka by-election: BJP's withdrawal of candidate; Access to Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटक पोटनिवडणूक: भाजपा उमेदवाराची माघार; काँग्रेसमध्ये प्रवेश

राम नगर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीला अवघे दोन दिवस बाकी असताना तेथील भाजपाचे उमेदवार एल. चंदशेखर यांनी गुरूवारी उमेदवारी मागे घेऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ...

युवक काँग्रेसची ‘वीरूगिरी’ - Marathi News | Yuva Congress's 'Virugiri' | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :युवक काँग्रेसची ‘वीरूगिरी’

प्रकल्पात तुडूंब पाणी असूनही केवळ जीवन प्राधिकरणाच्या नियोजनशून्यतेमुळे कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. मागील १५ दिवसांपासून नळच आले नाही. यापूर्वी अतिशय गढूळ पाण्याचा पुरवठा केला. ...

जुमलेबाजीला कंटाळलेल्या जनतेच्या मनातील असंतोषच करणार भाजपचे पतन : अशोक चव्हाण  - Marathi News | BJP's fall in disillusionment with the people of Jumaljeet: Ashok Chavan | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जुमलेबाजीला कंटाळलेल्या जनतेच्या मनातील असंतोषच करणार भाजपचे पतन : अशोक चव्हाण 

‘नवनव्या जुमलेबाजीला कंटाळलेल्या जनतेच्या मनात भडकलेला असंतोषच आगामी निवडणुकीत भाजप-सेनेला हरवण्यास कारणीभूत ठरेल,’ ...

युतीची चर्चा; आघाडीचे गुऱ्हाळ! - Marathi News | Discussion of coalition going on and on | Latest akola News at Lokmat.com

अकोला :युतीची चर्चा; आघाडीचे गुऱ्हाळ!

भाजपाच्या गोटातून युतीबाबत सकारात्मक विधाने बाहेर येऊ लागल्याने, पुन्हा एकदा युतीची चर्चा सुरू झाली आहे. दुसरीकडे काँग्रेस, राष्टÑवादी काँग्रेस आघाडीने जागा वाटपाची चर्चा सुरू केल्यामुळे आता आघाडीचे गुऱ्हाळही सुरू झाले आहे. ...

Opinion Poll: ...तर शिवसेनेला लोकसभेत केवळ ५ जागा - Marathi News | Opinion Poll In the Lok Sabha, only 5 seats in the Lok Sabha, when independents struggle | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Opinion Poll: ...तर शिवसेनेला लोकसभेत केवळ ५ जागा

लोकसभेची निवडणूक महाराष्ट्रात सर्व पक्ष वेगळे लढले तरी आजच्या परिस्थितीत भाजपा २३ जागांसह पहिल्या क्रमांकावर राहील तर शिवसेनेला केवळ पाच जागा मिळतील, असा निष्कर्ष एबीपी माझा-सी व्होटरच्या आॅक्टोबरमधील सर्वेक्षणातून समोर आला आहे. ...

तेलंगणात काँग्रेस ९५ जागा लढविणार - Marathi News | Congress to contest 95 seats in Telangana | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तेलंगणात काँग्रेस ९५ जागा लढविणार

काँग्रेस तेलंगणात विधानसभेच्या ९५ जागा लढविणार असून, उर्वरित २४ जागा प्रस्तावित आघाडीतील घटक पक्षांना सोडण्यात आल्या आहेत, असे तेलंगणाचे काँग्रेसचे प्रभारी आर.सी. खुंटिया यांनी सांगितले. ...

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन १९ नोव्हेंबरपासून - Marathi News | The Winter Session of the Legislative Assembly will be held from November 19 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन १९ नोव्हेंबरपासून

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन १९ नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. ते ९ दिवस चालणार आहे. ...

आता जनतेला बदल हवाय- गुलाम नबी आझाद - Marathi News | Now people should change - Ghulam Nabi Azad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आता जनतेला बदल हवाय- गुलाम नबी आझाद

काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याची सांगता ...