लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
आता जनतेला बदल हवाय- गुलाम नबी आझाद - Marathi News | Now people should change - Ghulam Nabi Azad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आता जनतेला बदल हवाय- गुलाम नबी आझाद

काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याची सांगता ...

त्यांना जमले नाही ते आम्ही करतोय- देवेंद्र फडणवीस - Marathi News | We did what they did not get - Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :त्यांना जमले नाही ते आम्ही करतोय- देवेंद्र फडणवीस

विकासकामांच्या माध्यमातून पुण्याला जागतिक दर्जाचे शहर बनवू अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ...

काँग्रेसचा जनंसपर्क अभियान उत्साहात - Marathi News | Congress's Janansakkarka campaign enthusiasm | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :काँग्रेसचा जनंसपर्क अभियान उत्साहात

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीच्या सुचनेनुसार जिल्ह्यातही काँग्रेसच्या विधानसभा क्षेत्रानुसार जनसंपर्क अभियानाला प्रारंभ झाला आहे. यात भंडारा विधान सभा क्षेत्रातील धारगाव येथून काँग्रेसने जनसंपर्क अभियानाला सुरुवात केली आहे. ...

राफेल घोटाळा दडपडण्यासाठी सीबीआयचे संचालक सक्तीच्या रजेवर : खरगे - Marathi News | CBI director on forced leave to ruffle scam: Kharge | Latest beed News at Lokmat.com

बीड :राफेल घोटाळा दडपडण्यासाठी सीबीआयचे संचालक सक्तीच्या रजेवर : खरगे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राफेल घोटाळा आपल्या अंगलट येतो की काय असे वाटल्याने तो दडपण्यासाठी सीबीआय सारख्या महत्त्वपूर्ण संस्थेत पंतप्रधानांनी ढवळाढवळ करून सीबीआयच्या संचालकांना रात्रीतून सक्तीच्या रजेवर पाठवले. आजपर्यंतच्या कोणत्याही पंतप्रधानांन ...

दुष्काळाचा जीआर म्हणजे जनतेची घोर फसवणूक - Marathi News | The gram of drought is the gross mismanagement of the people | Latest beed News at Lokmat.com

बीड :दुष्काळाचा जीआर म्हणजे जनतेची घोर फसवणूक

शासनाने काल काढलेला दुष्काळाचा जीआर म्हणजे जनतेची घोर फसवणूक आहे. दुष्काळच्या बाबतीत कसलीही आर्थिक तरतूद न करता केवळ घोषणा करून जनतेची घोर फसवणूक करण्याचे काम फडणवीस सरकार करीत आहे. फडवणीस यांना सरकार चालवता येत नसल्याने ते रोज नवा निर्णय घेतात व पुन ...

काँग्रेसची मराठवाड्यात जनसंघर्ष यात्रा आणि सरकार गंभीर अन् मध्यम दुष्काळात ! - Marathi News | Congress Jan Sangharsh Yatra in Marathwada and government in the severe and medium drought! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :काँग्रेसची मराठवाड्यात जनसंघर्ष यात्रा आणि सरकार गंभीर अन् मध्यम दुष्काळात !

काँग्रेसने तुळजापूर, औसा, निलंगा लातूर, उदगीर, मुखेड, देगलूर, नांदेड करीत औरंगाबादपर्यंत आपली जनसंघर्ष यात्रा लोकांपर्यंत नेली. दुष्काळ, इंधन दरवाढ, महागाई या ताज्या मुद्यांना स्पर्श करीत चार वर्षांतील सरकारच्या अपयशाचा पाढा काँग्रेसने वाचला. ...

आत्ता निवडणुका झाल्या तर कौल नरेंद्र मोदींनाच, एनडीएला मिळणार 300 जागा - Marathi News | If elections are held now, Kaul will get Narendra Modi, NDA 300 seats | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आत्ता निवडणुका झाल्या तर कौल नरेंद्र मोदींनाच, एनडीएला मिळणार 300 जागा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार विरोधात विरोधकांनी  गेल्या काही दिवसांपासून रान उठवले आहे. त्यामुळे पुढील निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपाची वाट बिकट झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र... ...

राफेल घोटाळा दडपडण्यासाठीच सीबीआय संचालक सक्तीच्या रजेवर : मल्लिकार्जुन खर्गे - Marathi News | CBI director on forced leave for diverting Rafael scam : Mallikarjun Kharge | Latest beed News at Lokmat.com

बीड :राफेल घोटाळा दडपडण्यासाठीच सीबीआय संचालक सक्तीच्या रजेवर : मल्लिकार्जुन खर्गे

काँग्रेस पक्षाची जनसंघर्ष यात्रा आज अंबाजोगाई येथे आली होती. यावेळी  खा. खर्गे बोलत होते. ...