लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
राहुल गांधी-चंद्राबाबूंचे हातात हात, एकत्र लढणार भाजपाच्या विरोधात! - Marathi News | Congress & TDP announce Alliance for save democracy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधी-चंद्राबाबूंचे हातात हात, एकत्र लढणार भाजपाच्या विरोधात!

2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला रोखण्यासाठी विरोधी पक्षांकडून महाआघाडीसाठी करण्यात येत असलेल्या मोर्चेबांधणीला आज मोठे यश मिळाले आहे. ...

मोदींच्या 'या' फोटोवर टीका करताना पातळी सोडली, भाजपकडूनही जशास तसे उत्तर - Marathi News | The level of criticism on Modi's 'photo' dropped, the BJP responded as reticent | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींच्या 'या' फोटोवर टीका करताना पातळी सोडली, भाजपकडूनही जशास तसे उत्तर

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 31 ऑक्टोबर या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीदिनी स्टॅच्यू ऑफ युनिटीचे लोकार्पण करण्यात आले. ...

मोदींच्या 'त्या' फोटोवर आक्षेपार्ह टिप्पणी; रम्याच्या ट्विटवरून 'राडा'  - Marathi News | statue of unity divya spandana ramya derogatory tweet over pm narendra modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींच्या 'त्या' फोटोवर आक्षेपार्ह टिप्पणी; रम्याच्या ट्विटवरून 'राडा' 

'स्टॅच्यू ऑफ युनिटी'चं लोकार्पण केल्यानंतर पंतप्रधान मोदींनी पुतळ्याची पाहणी केली. स्वाभाविकच, भव्य पुतळ्यापुढे मोदी खूपच छोटे - ठिपक्यासारखे दिसत आहेत. ...

एमआयएम नगरसेवक मतीन यांच्या उपस्थितीवरून मनपाच्या सर्वसाधारण सभेत गदारोळ  - Marathi News | shouting over MIM Corporator Matins presence in Aurangabad municipality general meeting | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एमआयएम नगरसेवक मतीन यांच्या उपस्थितीवरून मनपाच्या सर्वसाधारण सभेत गदारोळ 

या गदारोळामुळे महापौरांनी सुमारे पंधरा नगरसेवकांचे सदस्यत्व एका दिवसासाठी रद्द केले. ...

Statue of Unity: उंचीइतकीच पुतळ्यामागची ताकदही महत्त्वाची!  - Marathi News | history and political context behind Sardar Patel Statue of Unity | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Statue of Unity: उंचीइतकीच पुतळ्यामागची ताकदही महत्त्वाची! 

काँग्रेसने बाजूला ठेवलेल्या या नेत्यांना आपलेसे करण्याकडे संघ परिवाराने गेली काही वर्षे लक्ष केंद्रित केले. हे काम शांतपणे चालले होते. पण, मोदी सत्तेत आल्यानंतर.... ...

सरकारच शत्रू असेल तर? - Marathi News | what people should do when the government is disturbing the communal harmony | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सरकारच शत्रू असेल तर?

जगाच्या सर्व भागात धर्मांधता वाढीला लागली असताना अनेक प्रमुख देशांचे राज्यकर्ते एकतर तिला प्रोत्साहन देत आहेत किंवा तिच्याकडे कानाडोळा करीत आहेत ...

युवक काँग्रेसचे महाराष्ट्रभर निषेधासन - Marathi News | Yucca Congress all over Maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :युवक काँग्रेसचे महाराष्ट्रभर निषेधासन

राज्यातील भाजपा सरकारला चार वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, प्रदेश युवक काँग्रेसने राज्यभर विडंबनात्मक योगासने करत राज्य सरकारचा निषेध केला. ...

काँग्रेसचा भाजपावर पुन्हा हल्ला - Marathi News | Congress again attacked BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसचा भाजपावर पुन्हा हल्ला

कोंडीत धरण्याची भूमिका; प्रचार सभांमध्येही चौकशीची मागणी ...