लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
मुस्लीम आरक्षणासाठी काँग्रेस अल्पसंख्यांक सेलचे सोमवारी धरणे - Marathi News | Congress minority cell to hold Dharna for Muslim reservation on Monday | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मुस्लीम आरक्षणासाठी काँग्रेस अल्पसंख्यांक सेलचे सोमवारी धरणे

बुलडाणा: मुस्लीम समाजाला पाच टक्के आरक्षण द्यावे, या प्रमुख मागणीसाठी काँग्रेस अल्पसंख्यांक सेल आक्रमक झाला असून या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर २८ जानेवारीला धरणे देण्यात येणार आहे. ...

वरुण गांधी धरणार का काँग्रेसचा 'हात'? राहुल गांधी म्हणतात... - Marathi News | Not aware about speculations about Varun joining Congress says Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वरुण गांधी धरणार का काँग्रेसचा 'हात'? राहुल गांधी म्हणतात...

वरुण गांधी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा ...

प्रियंका गांधींच्या सिंपल लूकची सोशल मीडियात चर्चा - Marathi News | Priyanka Gandhi vadra dressing outfits fashion trends and statement the newly appointed congress | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :प्रियंका गांधींच्या सिंपल लूकची सोशल मीडियात चर्चा

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी पक्षामध्ये मोठा बदल करत काँग्रेस सरचिटणीसपदाची जबाबदारी आपली बहिण प्रियंका गांधी वाड्रा यांच्यावर सोपवली आहे. ...

केवळ करिश्मा पुरेसा नाही, प्रियंका गांधींना 'पॉलिटिकल इन्स्टिंक्ट' दाखवावी लागेल! - Marathi News | Priyanka Gandhi will have to show 'Political Instinct' | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :केवळ करिश्मा पुरेसा नाही, प्रियंका गांधींना 'पॉलिटिकल इन्स्टिंक्ट' दाखवावी लागेल!

करिश्मा व राजकीय करिश्मा यामध्येही फरक करायला हवा. इंदिरा गांधींचा करिश्मा हा राजकीय करिश्मा होता. ...

पोलीस अधिकारी पडला, तरीही मोदी भाषण करतच राहिले; काँग्रेसकडून 'तो' व्हिडीओ व्हायरल - Marathi News | DGP collapsed on stage but narendra modi continued his speech viral video | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पोलीस अधिकारी पडला, तरीही मोदी भाषण करतच राहिले; काँग्रेसकडून 'तो' व्हिडीओ व्हायरल

राहुल गांधीच्या ओदिशातील व्हिडीओनंतर मोदींचा साडे पाच वर्षांपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल ...

मोदी जेव्हा टीका करतात, तेव्हा त्यांना मिठी मारावीशी वाटते- राहुल गांधी - Marathi News | rahul gandhi sarcastically criticizes pm narendra modi and rss | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी जेव्हा टीका करतात, तेव्हा त्यांना मिठी मारावीशी वाटते- राहुल गांधी

राहुल गांधींचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला ...

VIDEO: तीन फुटांवरुन उलटा पडला फोटोग्राफर; विचारपूस करण्यासाठी धावले राहुल गांधी - Marathi News | Congress President Rahul Gandhi Checks On A Photographer Who Fell At Bhubaneswar Airport Odisha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VIDEO: तीन फुटांवरुन उलटा पडला फोटोग्राफर; विचारपूस करण्यासाठी धावले राहुल गांधी

राहुल गांधींच्या ओदिशा दौऱ्यादरम्यान भुवनेश्वर विमानतळावर घडली घटना ...

सुंदर चेहऱ्यामुळे निवडणुका जिंकता येत नाहीत; प्रियंकांच्या एन्ट्रीवर भाजपा मंत्र्याची टिप्पणी - Marathi News | Votes cant be won on basis of beautiful faces Bihar Minister Vinod Narayan Jha on Priyanka Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुंदर चेहऱ्यामुळे निवडणुका जिंकता येत नाहीत; प्रियंकांच्या एन्ट्रीवर भाजपा मंत्र्याची टिप्पणी

भाजपा नेत्यांकडून प्रियंका गांधींवर टीका सुरुच ...