लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
माढा मतदारसंघासाठी रणजितदादाच; राष्टÑवादी की भाजपा, हे आज कळणार - Marathi News |  Ranjitdada for Madha constituency; The nation's plaintiff's BJP, will know today | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :माढा मतदारसंघासाठी रणजितदादाच; राष्टÑवादी की भाजपा, हे आज कळणार

लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू होत आली तरी माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी व भाजपाचे उमेदवार कोण? हे निश्चित झाले नसल्याने मोठा राजकीय पेच निर्माण झाला आहे. ...

कर्नाटक : कॉँग्रेसच्या दक्षिणेतील बालेकिल्ल्यात भाजपाचा जोरकस प्रवेश - Marathi News | Karnataka: BJP's intense entry into the southern bastion of the Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटक : कॉँग्रेसच्या दक्षिणेतील बालेकिल्ल्यात भाजपाचा जोरकस प्रवेश

कर्नाटक अनेक वर्षे कॉँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. त्यामुळे इंदिरा गांधी व सोनिया गांधी यांनीही कर्नाटकमधून लोकसभेची निवडणूक लढविली होती. ...

जालना लोकसभा; काँग्रेसची उमेदवार निश्चितीसाठी लगीनघाई - Marathi News | Jalna Lok Sabha; Congress candidate's confirmation | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालना लोकसभा; काँग्रेसची उमेदवार निश्चितीसाठी लगीनघाई

जालना जिल्हा काँग्रेस समितीने तातडीने बैठक घेऊन जालना लोकसभा मतदार संघातून काँग्रेस कडून कोण लढणार, ते नाव तातडीने सुचवावे, असे निर्देश प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिले ...

काँग्रेसला भाजपची नव्हे, स्वकीयांची चिंता -गटबाजीचीही मोठी परंपरा - Marathi News |  The Congress is not concerned about the BJP, the concern of the self- the big tradition of mobilization | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :काँग्रेसला भाजपची नव्हे, स्वकीयांची चिंता -गटबाजीचीही मोठी परंपरा

अविनाश कोळी । सांगली : विजयाच्या परंपरेबरोबरच सांगली जिल्ह्यातील काँग्रेसला गटबाजीचीही मोठी परंपरा आहे. परंपरेप्रमाणे सांगली लोकसभेच्या यंदाच्या निवडणुकीतही ... ...

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदवारांची पाचवी यादी प्रसिद्ध - Marathi News | Congress releases fifth list of candidates for Lok Sabha elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदवारांची पाचवी यादी प्रसिद्ध

आगामी लोकसभा निवडणुकीसाठा काँग्रेसने आपल्या उमेदवारांची पाचवी यादी रात्री प्रसिद्ध केली. पाचव्या यादीत आंध्र प्रदेश, तेलंगाणा, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, आसाम आणि लक्षद्वीप येथील एकूण 56 उमेदवारांचा समावेश आहे.  ...

कार्यकर्ते  आणि नेते जोमात , प्रचाराची लगबग सुरु - Marathi News | Activists and leaders begin campaigning of election lok sabha | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कार्यकर्ते  आणि नेते जोमात , प्रचाराची लगबग सुरु

निवडणूकीचे प्रचार साहित्य तयार करण्यासाठी लागणा-या कच्च्या मालाच्या किमती वाढल्या आहेत. ...

'मै भी चौकीदार' व्हिडीओवर काँग्रेसचा आक्षेप, आयोगाकडे केली तक्रार - Marathi News | Lok Sabha Elections 2019 - Congress objection on BJP Campaign video, congress complaint to elections Commission | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मै भी चौकीदार' व्हिडीओवर काँग्रेसचा आक्षेप, आयोगाकडे केली तक्रार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रणगाड्यावर आरूढ होऊन केलेले चित्रिकरण हे निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे उघड उल्लंघन असून, त्यावर कारवाई करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. ...

मोदींच्या फसव्या कारभाराचे पितळ उघडे पडले; राहुल गांधी यांची टिका - Marathi News | The brat of Modi's deceptive administration fell open; Rahul Gandhi's hinge | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोदींच्या फसव्या कारभाराचे पितळ उघडे पडले; राहुल गांधी यांची टिका

आळंंद  ( कर्नाटक ) : राफेलचा परस्पर सौदा व त्यातील ३० हजार कोटी रुपयांचा घोटाळा, शेतकºयांच्या कर्जमाफीचे, बेरोजगार तरुणांच्या ... ...