लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
मोदी रणगाड्यावर कसे?, 'मैं भी चौकीदार हूं' वर कारवाई करा! - Marathi News | Take action against Modi, congress demands | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोदी रणगाड्यावर कसे?, 'मैं भी चौकीदार हूं' वर कारवाई करा!

मुल्लानी यांनी यासंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाकडे ऑनलाईन तक्रार केली आहे. आपल्या तक्रारीत त्यांनी नमूद केले आहे की, मागील दोन दिवस सोशल मीडियावर 'मैं भी चौकीदार हूं' हे गाणे भाजपकडून प्रसारित केले जात आहे. ...

Lok Sabha 2019 : औरंगाबादेतून खैरेंविरोधात काँग्रेसकडून हर्षवर्धन जाधव ठोकणार शड्डू - Marathi News | Lok Sabha 2019: Harsh Vardhan Jadhav should contest from Aurangabad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Lok Sabha 2019 : औरंगाबादेतून खैरेंविरोधात काँग्रेसकडून हर्षवर्धन जाधव ठोकणार शड्डू

मराठा मोर्चांच्या वेळी हर्षवर्धन जाधव यांनी आरक्षणाची मागणी लावून धरली होती. त्यावेळी त्यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलण्यास आपल्यावर शिवसेना नेत्यांकडून प्रतिबंध लावल्याचा आरोप केला होता. त्यानंतर ते राज्य पातळीवर चर्चेत आले होते. ...

'असा चौकीदार असेल तर मुलींना पोलीस संरक्षणाची गरज' - Marathi News | 'If there is such a watchman, girls need police protection' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'असा चौकीदार असेल तर मुलींना पोलीस संरक्षणाची गरज'

काही महिन्यांपूर्वी मुली पळविण्याच्या वक्तव्यावरुन चर्चेत असणारे भाजपचे आमदार राम कदम यांनीही ट्विटरवर चौकीदार राम कदम असं नाव ठेवलं. मात्र याचाच आधार घेत काँग्रेसने मोदी कॅम्पेनवर टीका केली आहे. ...

चौकीदार श्रीमंतांचे असतात गरिबांचे नाही - प्रियंका गांधींची मोदींवर टीका - Marathi News | Watchmen are rich and poor, not poor - Priyanka Gandhi's criticism of Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चौकीदार श्रीमंतांचे असतात गरिबांचे नाही - प्रियंका गांधींची मोदींवर टीका

आगामी लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांचे हात बळकट करण्यासाठी काँग्रेसला मतदान करा असं आवाहन प्रियंका गांधी यांनी केलं. ...

मोदींच्या बालेकिल्ल्यात प्रियंका गांधींची एन्ट्री, गंगा यात्रेला झाली सुरुवात - Marathi News | Priyanka Gandhi's Ganga Yatra Prayagraj to Varanasi | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींच्या बालेकिल्ल्यात प्रियंका गांधींची एन्ट्री, गंगा यात्रेला झाली सुरुवात

याआधी अन्याय केला, त्याची पुनरावृत्ती नको! - Marathi News | Have done injustice before this, do not repeat it! | Latest goa News at Lokmat.com

गोवा :याआधी अन्याय केला, त्याची पुनरावृत्ती नको!

काँग्रेसी आमदारांच्या शिष्टमंडळाचे राज्यपालांना साकडे ...

...जेव्हा पर्रीकरांना मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट करून भाजप पराभूत झाला - Marathi News | ups and downs of manohar parrikars political career | Latest goa News at Lokmat.com

गोवा :...जेव्हा पर्रीकरांना मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट करून भाजप पराभूत झाला

संकटांसमोर पाय रोवून उभा राहणारा नेत्याचा राजकीय प्रवास ...

प्रियंका यांच्यात इंदिरा गांधी यांची झलक, काँग्रेसकडून आठवणींना उजाळा  - Marathi News | A glimpse of Indira Gandhi in Priyanka Gandhi, the memories of the Congress are highlighted | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रियंका यांच्यात इंदिरा गांधी यांची झलक, काँग्रेसकडून आठवणींना उजाळा 

प्रियंका गांधी देशाच्या दुसऱ्या इंदिरा गांधी आहेत असं काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून नेहमी सांगण्यात येतं. आज त्याचा प्रत्यय म्हणून उत्तर प्रदेश काँग्रेसने 40 वर्षांपूर्वीचा एक फोटो शेअर केला आहे. ...