लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
आयुष्यमान भारत योजना देशाची फसवणूक, काँग्रेसचा आरोप - Marathi News | Ayushman Bharat scheme is fraud with country, Congress allegations | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आयुष्यमान भारत योजना देशाची फसवणूक, काँग्रेसचा आरोप

मोफत आरोग्य सेवा देण्याचा निवडणूक वायदा करणारी मोदी सरकारची आयुष्यमान भारत योजना म्हणजे सर्वांत मोठी फसवणूक असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. या योजनेची सत्यता लोकांसमोर आणण्यासाठी काँग्रेस मोहीम चालविणार आहे. ...

पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसला वाली कोण? - Marathi News |  Who is the Congress in West Maharashtra? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसला वाली कोण?

सतराव्या लोकसभेच्या निवडणुकांची   घोषणा झाली, अधिसूचनाही निघू लागल्या; मात्र  पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसची राष्ट्रवादी काँग्रेसशी  आघाडी असली तरी मिळालेल्या तीन जागा  लढविण्यासही उमेदवार मिळेना झाले आहेत. ...

संघाच्या कृपेशिवाय भाजपा नेत्यांना मिळत नाहीत पदे, काँग्रेसचा प्रतिहल्ला - Marathi News | Congress attack on BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संघाच्या कृपेशिवाय भाजपा नेत्यांना मिळत नाहीत पदे, काँग्रेसचा प्रतिहल्ला

संघाचा आशीर्वाद असल्याशिवाय भाजपातील कोणालाही पंतप्रधान, मंत्री, राज्यपाल किंवा मुख्यमंत्री आदी महत्त्वाची पदे मिळत नाहीत, असा टोला  काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी बुधवारी लगावला. ...

गटबाजी मोडीत काढण्याचे आघाडी, युतीसमोर आव्हान - Marathi News | The challenge to tackle the alliance, the alliance | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :गटबाजी मोडीत काढण्याचे आघाडी, युतीसमोर आव्हान

विधानसभा, लोकसभेला युती, आघाडी होते. आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीवेळी स्वबळाचा नारा घुमतो. याचा परिणाम कार्यकर्त्यांतील सलोख्यावर होतो. ...

Exclusive : नारायण राणेंची महाराष्ट्रातील जागा समजेल; नितेश राणेंचा सूचक इशारा - Marathi News | will know exact space of Narayan Rane in Maharashtra; Nitesh Rane's indicative signal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Exclusive : नारायण राणेंची महाराष्ट्रातील जागा समजेल; नितेश राणेंचा सूचक इशारा

शिवसेना काँग्रेसने त्यांच्या फायद्यासाठी राणेंचा वापर केला. ...

Lok Sabha Election 2019 : उस्मानाबादमध्ये राष्ट्रवादीसोबत काँग्रेसकडूनही तयारी सुरू - Marathi News | Lok Sabha Election 2019: in Osmanabad, Congress has also started preparations With the NCP for lok sabha | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :Lok Sabha Election 2019 : उस्मानाबादमध्ये राष्ट्रवादीसोबत काँग्रेसकडूनही तयारी सुरू

काँग्रेसकडून नुकत्याच जिल्हाभर पार पडलेल्या बैठका मतदारसंघ काँग्रेसला सुटण्याच्या चर्चेला बळ पुरविताना दिसून येत आहेत़ ...

Lok Sabha Election 2019 : जालन्यासाठी काँग्रेसच्या उमेदवाराचा शोध थांबेना  - Marathi News | Lok Sabha Election 2019: continuous search for Congress candidate for Jalna | Latest jalana News at Lokmat.com

जालना :Lok Sabha Election 2019 : जालन्यासाठी काँग्रेसच्या उमेदवाराचा शोध थांबेना 

, अद्यापही जालन्यातील दानवेंना काँग्रेसकडून टक्कर कोण देणार? याबाबत उमेदवाराचे नाव निश्चित झालेले नाही. ...

शत्रुघ्न सिन्हा होणार काँग्रेसी; रविशंकर प्रसाद यांना देणार आव्हान - Marathi News | Lok Sabha Election 2019: BJP MP Shatrughan Sinha in Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शत्रुघ्न सिन्हा होणार काँग्रेसी; रविशंकर प्रसाद यांना देणार आव्हान

पटना साहिब जागेवर भाजपकडून केंद्रीयमंत्री रविशंकर प्रसाद यांना मैदानात उतरविले जाण्याची शक्यता आहे. असं झाल्यास रविशंकर प्रसाद-शत्रुघ्न सिन्हा लढत पाहायला मिळणार आहे. ...