लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
Lok Sabha Election 2019 : काँग्रेसमध्ये का थांबावे? : अहमदनगरच्या माजी जिल्हाध्यक्षाचा सवाल - Marathi News | Why wait for the Congress? : The question of former district president Ahmednagar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :Lok Sabha Election 2019 : काँग्रेसमध्ये का थांबावे? : अहमदनगरच्या माजी जिल्हाध्यक्षाचा सवाल

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्याबरोबर आम्ही काँग्रेस पक्षातच आहोत. मी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला नाही, मात्र माझ्या जागेवर अचानक रात्रीतून दुसरा जिल्हाध्यक्ष नेमला. ...

तिकीट कुणालाही द्या, निवडून आणण्याचा काँग्रेसचा निर्धार पक्का - Marathi News | Give tickets to anyone, Congress's determination to get elected | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तिकीट कुणालाही द्या, निवडून आणण्याचा काँग्रेसचा निर्धार पक्का

गेला महिनाभर काँग्रेसच्या संभाव्य उमेदवारांची चर्चा शहरात सुरू आहे. बाहेरचा उमेदवार लादू नका असा ठरावही एकदोन वेळा करून झाला आहे. ...

संजय निरुपम यांच्या उमेदवारीविरोधात कामत-देवरा गट सक्रीय  - Marathi News | Lok Sabha elections 2019 - internal congress disputes on mumbai North West Constituency seat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संजय निरुपम यांच्या उमेदवारीविरोधात कामत-देवरा गट सक्रीय 

काँग्रेस पक्षाच्या उत्तर पश्चिम मुंबई व उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघातील उमेदवारांचा तिढा अजून सुटलेला नाही. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या तिकीटांवरून निरुपम विरोधी गट आक्रमक झाले आहेत. ...

वसंतदादा घराणं काँग्रेस सोडणार नाही - प्रतिक पाटील यांची ग्वाही  - Marathi News | Lok Sabha Elections 2019 - Pratik Patil assured that he will left congress | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :वसंतदादा घराणं काँग्रेस सोडणार नाही - प्रतिक पाटील यांची ग्वाही 

भारतीय जनता पार्टीत जाण्याची कोणतीही हालचाल सुरु नाही, वसंतदादा घराणे कधी काँग्रेस सोडणार नाही अशी ग्वाही काँग्रेसचे नेते प्रतिक पाटील यांनी दिली आहे ...

Holi Special: मातोश्री ते वर्षा व्हाया कृष्णकुंज; राजकीय धुळवडीचे रंग - Marathi News | political satire on holi and rangpanchami celebration of shiv sena bjp congress ncp mns | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Holi Special: मातोश्री ते वर्षा व्हाया कृष्णकुंज; राजकीय धुळवडीचे रंग

राज्याच्या राजधानीतील विविध पक्षांची मुख्यालयं, राजकीय नेत्यांची निवासस्थानं इथं रंगलेली राजकीय धुळवड ...

अब की बार, प्रादेशिक पक्षांवर मदार; 'हे' पक्ष किंगमेकर ठरणार? - Marathi News | Regional Parties to play crucial Role In Lok Sabha Election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अब की बार, प्रादेशिक पक्षांवर मदार; 'हे' पक्ष किंगमेकर ठरणार?

लोकसभा निवडणुकीत प्रादेशिक पक्ष बजावणार महत्त्वाची भूमिका ...

दोन्ही काँग्रेसच्या निर्णय लवकर न घेण्यामुळे जागा वाटप रखडले - Marathi News | congress and ncp takes ample time for decision making seat sharing delayed | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :दोन्ही काँग्रेसच्या निर्णय लवकर न घेण्यामुळे जागा वाटप रखडले

काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने अहमदनगरच्या जागेचा निर्णय घेण्यास विलंब केल्यामुळे नगर सोबतच, अमरावती, रावेर, औरंगाबाद या जागांचे घोडे अडून बसले आहे. ...

त्याला देशाबाहेर पळू कोणी दिलं?; नीरव मोदीच्या अटकेवर प्रियांका गांधींचा सवाल - Marathi News | priyanka gandhi slams modi government over Nirav Modis Arrest | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :त्याला देशाबाहेर पळू कोणी दिलं?; नीरव मोदीच्या अटकेवर प्रियांका गांधींचा सवाल

नीरव मोदीच्या अटकेवरुन काँग्रेससह विरोधकांचा मोदी सरकारवर निशाणा ...