लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
राजू शेट्टीही चोरांच्या आळंदीला पोहोचलेत; सदाभाऊ खोतांचा आरोप - Marathi News | Raju Shetty reach with thieves Alandi; Allegations of Sadabhau Khot | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राजू शेट्टीही चोरांच्या आळंदीला पोहोचलेत; सदाभाऊ खोतांचा आरोप

कोल्हापुरातून महायुती आणि महाआघाडीच्या प्रचाराचा एकाचवेळी नारळ फुटला आहे. ...

महाआघाडीच्या पहिल्याच सभेचा हार तुटला; नेत्यांची संख्या वाढली - Marathi News | Mahaagadhi's first rally in garland broke | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाआघाडीच्या पहिल्याच सभेचा हार तुटला; नेत्यांची संख्या वाढली

कराडमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांच्या मतदारसंघात महाआघाडीने प्रचाराचा नारळ फोडला आहे. ...

काँग्रेस पक्षाशी माझे नाते संपले; प्रतीक पाटील यांची सोडचिठ्ठी - Marathi News | My relationship with Congress party ended: Pratik patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेस पक्षाशी माझे नाते संपले; प्रतीक पाटील यांची सोडचिठ्ठी

वसंतदादा गटाच्या मेळाव्यात पाटील यांनी ही घोषणा केली. ...

काँग्रेसने चंद्रपूरचा उमेदवार बदलला, धानोरकर निवडणुकीच्या रिंगणात - Marathi News | Lok Sabha Election 2019 Congress replaced Chandrapur's candidate, | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेसने चंद्रपूरचा उमेदवार बदलला, धानोरकर निवडणुकीच्या रिंगणात

धानोरकर यांनी खासदारकी लढविण्यासाठी आमदारकीचा राजीनामा देत शिवसेनेला जय महाराष्ट्र केले होते. मात्र त्यांनाच काँग्रेसकडून लोकसभेची उमेदवारी नाकारण्यात आली होती. ...

काँग्रेसची नववी यादी जाहीर; अकोल्यातून हिदायद पटेल लढणार - Marathi News | Ninth list of Congress released; Hidayat Patel will fight from Akola | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसची नववी यादी जाहीर; अकोल्यातून हिदायद पटेल लढणार

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदवारांची नववी यादी जाहीर करण्यात आली आहे. ...

हिंगोलीतून भाजपचे सुभाष वानखेडे यांना काँग्रेसची उमेदवारी - Marathi News | BJP's Subhash Wankhede is the Congress candidate from Hingoli | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हिंगोलीतून भाजपचे सुभाष वानखेडे यांना काँग्रेसची उमेदवारी

हिंगोली मतदार संघातून विद्यमान खासदार राजीव सातव यांचे तिकीट कापून २०१४ मधील शिवसेनेचे पराभूत उमेदवार सुभाष वानखेडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ...

मी वैज्ञानिक, आकडेवारीवर विश्वास ठेवतो; पित्रोदांचा भाजपवर पलटवार - Marathi News | Lok Sabha Election 2019 I am scientists and i believe in statistics says pitroda | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मी वैज्ञानिक, आकडेवारीवर विश्वास ठेवतो; पित्रोदांचा भाजपवर पलटवार

आपण असं काहीही बोललो नाही, ज्यामुळे भारतीय सैन्याचा अपमान होईल, असं सॅम पित्रोदा यांनी सांगितले. ...

सपना चौधरीने काँग्रेस प्रवेशाचे वृत्त फेटाळले; काँग्रेसने फोटोच प्रसिद्ध केले - Marathi News | Sapna Chaudhary and Soniya's profession are same; The advice given by BJP MLA to Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सपना चौधरीने काँग्रेस प्रवेशाचे वृत्त फेटाळले; काँग्रेसने फोटोच प्रसिद्ध केले

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर भाजपासह काँग्रेसमध्येही प्रसिद्ध व्यक्तींना पक्ष प्रवेश करून त्यांना उमेदवारी देण्यात येत आहे. ...