लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
सपना चौधरीने काँग्रेस प्रवेशाचे वृत्त फेटाळले; काँग्रेसने फोटोच प्रसिद्ध केले - Marathi News | Sapna Chaudhary and Soniya's profession are same; The advice given by BJP MLA to Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सपना चौधरीने काँग्रेस प्रवेशाचे वृत्त फेटाळले; काँग्रेसने फोटोच प्रसिद्ध केले

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर भाजपासह काँग्रेसमध्येही प्रसिद्ध व्यक्तींना पक्ष प्रवेश करून त्यांना उमेदवारी देण्यात येत आहे. ...

काँग्रेसमध्ये अशोक चव्हाणांचं कोणीही ऐकत नाही- अब्दुल सत्तार - Marathi News | nobody listens ashok chavan in congress says mla abdul sattar after meeting cm devendra fadnavis | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :काँग्रेसमध्ये अशोक चव्हाणांचं कोणीही ऐकत नाही- अब्दुल सत्तार

'ती' फक्त सदिच्छा भेट, मी अपक्षच लढणार; भाजपा प्रवेशाबद्दलच्या चर्चेवर सत्तारांचा खुलासा ...

माढ्यातून भाजपाकडून रणजितसिंह नाईक-निंबाळकर आखाड्यात; संजय शिंदेशी लढत - Marathi News | lok sabha election 2019 ranjitsingh naik nimbalkar will be bjps candicate in madha | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :माढ्यातून भाजपाकडून रणजितसिंह नाईक-निंबाळकर आखाड्यात; संजय शिंदेशी लढत

उद्या मुंबईत निंबाळकर कमळ हाती घेणार ...

Lok Sabha Election 2019 : 'चंद्रपूर'चा गड नक्की होता तरी कुणाचा ? - Marathi News | Lok Sabha Election 2019: Chandrapur loksabha consitutency history | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Lok Sabha Election 2019 : 'चंद्रपूर'चा गड नक्की होता तरी कुणाचा ?

मागील तीन निवडणुकांत हा मतदार संघ भाजपकडे असून चंद्रपूरचा गड नेमका आहे तरी कुणाचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. ...

Lok Sabha Election 2019 : सपना चौधरीचा काँग्रेस प्रवेश; पण... - Marathi News | Lok Sabha Election 2019: Sapna Chaudhary joins Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Lok Sabha Election 2019 : सपना चौधरीचा काँग्रेस प्रवेश; पण...

सपना चौधरी मथुरा लोकसभा मतदार संघातून हेमा मालिनी यांच्याविरुद्ध निवडणूक लढविणार असल्याचे सांगण्यात येत होते. परंतु, या चर्चांवर आता पूर्णविराम लागला आहे. ...

पंतप्रधान मोदी आजही माझे चांगले मित्र : शत्रुघ्न सिन्हा - Marathi News | Lok Sabha Election 2019 PM Modi is still my good friend says Shatrughan Sinha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पंतप्रधान मोदी आजही माझे चांगले मित्र : शत्रुघ्न सिन्हा

आपण कोणत्याही व्यक्तीचा वैयक्तीक विरोध करत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजही आपले चांगले मित्र असल्याचे शुत्रघ्न सिन्हा यांनी म्हटले. ...

खंजिरांच्या खणखणाटात रंग माझा वेगळा ! - Marathi News | The color of Khanjir Khan's mine is different! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :खंजिरांच्या खणखणाटात रंग माझा वेगळा !

लगाव बत्ती ! ...

नाराज अब्दुल सत्तार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; काँग्रेसचा आणखी एक नेता भाजपाच्या गळाला? - Marathi News | lok sabha election 2019 congress leader abdul sattar meets cm devendra fadnavis | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :नाराज अब्दुल सत्तार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; काँग्रेसचा आणखी एक नेता भाजपाच्या गळाला?

औरंगाबादमधून उमेदवारी न मिळाल्यानं सत्तार नाराज ...