लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
दिल्लीमध्ये भाजप आणि आपची प्रतिष्ठा लागली पणाला, काँग्रेसच्या प्रबळ उमेदवारांमुळे लढतींमध्ये रंगत - Marathi News | The BJP and AAP reputation contest in Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीमध्ये भाजप आणि आपची प्रतिष्ठा लागली पणाला, काँग्रेसच्या प्रबळ उमेदवारांमुळे लढतींमध्ये रंगत

देशाच्या राजधानीतील सात मतदारसंघांच्या लढतीमध्ये भाजप व आम आदमी पार्टीची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. काँग्रेसनेही प्रबळ उमेदवार मैदानात उतरविले आहेत. ...

देशात परिवर्तन होऊन महाआघाडीचे सरकार केंद्रात सत्तेत येणार :  रत्नाकर महाजन - Marathi News | change in government and congress will come to power : Ratnakar Mahajan | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :देशात परिवर्तन होऊन महाआघाडीचे सरकार केंद्रात सत्तेत येणार :  रत्नाकर महाजन

एनडीए सरकारने असंघटीत कामगार याविषयावरील चर्चा देखील बंद केली. ...

काँग्रेसने 'विश्वास' जिंकला अन् उद्धव ठाकरेंचा 'विश्वास' उडाला; राणेंनी सांगितली पडद्यामागची गोष्ट - Marathi News | Congress won 'trust' and Uddhav Thackeray's 'trust' failed; Rane's told the story behind the scenes | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेसने 'विश्वास' जिंकला अन् उद्धव ठाकरेंचा 'विश्वास' उडाला; राणेंनी सांगितली पडद्यामागची गोष्ट

माजी मुख्यमंत्री आणि स्वाभिमान महाराष्ट्र पक्षाचे नेते खासदार नारायण राणे यांनी त्यांच्या कारकीर्दीतील घडामोडींवर आत्मचरित्रातून प्रकाश टाकण्याचा निर्णय घेतला आहे. ...

हे घ्या कर्जमाफीचे पुरावे, काँग्रेस नेत्यांनी गाठलं शिवराज सिंह चौहान यांचं घर  - Marathi News | This is the proof of debt waiver, Congress leaders meet Shivraj Singh Chauhan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हे घ्या कर्जमाफीचे पुरावे, काँग्रेस नेत्यांनी गाठलं शिवराज सिंह चौहान यांचं घर 

मध्य प्रदेश सरकारकडून देण्यात आलेल्या शेतकरी कर्जमाफी भाजपाने काँग्रेसवर टीका केली. शेतकरी कर्जमाफी निव्वळ धूळफेक असल्याचा आरोप भाजपाकडून वारंवार काँग्रेसवर केला जात होता ...

Lok Sabha Election 2019 : 'राम मंदिर नाही तर मोदी पण नाही' - Marathi News | lok sabha elections 2019 thousands of sadhu come with computer baba for support of digvijay singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Lok Sabha Election 2019 : 'राम मंदिर नाही तर मोदी पण नाही'

दिग्विजय सिंह यांनी भाजपा सरकारने मंत्रीपदाचा दर्जा दिलेल्या कॉम्प्युटर बाबांना सोबत घेऊन रणनीती आखली आहे. दिग्विजय सिंह यांच्या समर्थनार्थ कॉम्पुटर बाबा यांनी हजारो साधूंना सोबत घेऊन प्रचार सुरू केला आहे. ...

'पैसे दुसऱ्याचे घ्या, पण मत 'आप'लाच द्या' - Marathi News | 'Take the money for others party, but vote for'AAP ' Says Arvind Kejariwal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'पैसे दुसऱ्याचे घ्या, पण मत 'आप'लाच द्या'

अन्य राजकीय पक्षांकडून तुम्हाला पैसे दिले जातील. तुम्ही पैसे घ्या पण तुमचं मत आप पक्षाला द्यावं असं केजरीवालांनी सांगितले.  ...

...म्हणून पंतप्रधानांची मानसिक स्थिती ढासळली, काँग्रेस नेत्याची वादग्रस्त टीका  - Marathi News | PM Modi has lost mental balance says Chhattisgarh CM, Bhupesh Baghel | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...म्हणून पंतप्रधानांची मानसिक स्थिती ढासळली, काँग्रेस नेत्याची वादग्रस्त टीका 

राजीव गांधी यांच्यावर केलेल्या टीकेनंतर काँग्रेस नेत्यांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धारेवर धरण्यात येत आहे. यातच पंतप्रधान मोदींवर काँग्रेस नेते आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी वादग्रस्त टीका करुन नव्या वादाला तोंड फोडलं आहे. ...

राहुल गांधींचा हल्लाबोल; बॉक्सर पंतप्रधानांनी कोच अडवाणींनाच लगावला ठोसा - Marathi News | Lok sabha Election 2019 modi punched his coach advani said rahul gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींचा हल्लाबोल; बॉक्सर पंतप्रधानांनी कोच अडवाणींनाच लगावला ठोसा

पंतप्रधान मोदींच्या ५६ इंच छातीच्या वक्तव्याची खिल्ली उडवत राहुल गांधी म्हणाले की, २०१४ मध्ये जनतेने ५६ इंच छातीवाला बॉक्सर मैदानात उतरविला होता. या बॉक्सरसोबत भाजपचे अरुण जेठली नितीन गडकरी यांच्यासह अनेक दिग्गज नेते होते. यामध्ये अडवाणी कोच अर्थात प ...