लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
विद्यमान पंतप्रधानांना शिव्या देणारे राजीव गांधींबद्दल बोलताच संतापतात- मोदी - Marathi News | lok sabha election i just said fact about rajiv gandhi says pm narendra modi | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :विद्यमान पंतप्रधानांना शिव्या देणारे राजीव गांधींबद्दल बोलताच संतापतात- मोदी

राजीव गांधींबद्दलच्या विधानावर पंतप्रधान मोदी ठाम ...

'वर्ड वॉर' : ममता म्हणाल्या, मोदींना जोरदार चपराक देण्याची इच्छा - Marathi News | loksabha election 2019 mamta banerjee says narendra modi needs a slap of democracy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'वर्ड वॉर' : ममता म्हणाल्या, मोदींना जोरदार चपराक देण्याची इच्छा

पंतप्रधान मोदींनी एका सभेत म्हटले होते की, पश्चिम बंगालमध्ये जय श्रीराम बोलणाऱ्यांना अटक करण्यात येते. राज्यात देवाचं नाव घेण्यास बंदी आहे. त्यावर ममता यांनी मोदींवर जोरदार टीका केली आहे. ...

Video: नरेंद्र मोदी म्हणजे आधुनिक औरंगजेब, संजय निरुपमांची टीका - Marathi News | Video: Narendra Modi is a modern Aurangzeb, criticized by Sanjay Nirupam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: नरेंद्र मोदी म्हणजे आधुनिक औरंगजेब, संजय निरुपमांची टीका

वाराणसीमध्ये कॉरिडोरच्या नावाखाली शेकडो मंदिरे उद्धवस्त करण्यात आली. नरेंद्र मोदींच्या इशाऱ्यानंतर बाबा विश्वनाथ मंदिरात दर्शनासाठी पैसै आकारण्यात येत आहे. ...

कोणत्याच पीएमनं इतकी खालची पातळी गाठली नव्हती; दिल्ली विद्यापीठाच्या 200 शिक्षकांकडून मोदींचा निषेध - Marathi News | 200 Delhi University Teachers Issue Statement Condemning pm Modis Remarks On Rajiv Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोणत्याच पीएमनं इतकी खालची पातळी गाठली नव्हती; दिल्ली विद्यापीठाच्या 200 शिक्षकांकडून मोदींचा निषेध

शिक्षकांकडून पत्राद्वारे मोदींचा कठोर शब्दांत निषेध ...

मोदींकडून राजीव गांधींबाबत आक्षेपार्ह वक्तव्य, निवडणूक आयोगाने स्पष्ट केली भूमिका - Marathi News | Election Commission of India instructions. Case is therefore disposed off about modi and rajiv gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींकडून राजीव गांधींबाबत आक्षेपार्ह वक्तव्य, निवडणूक आयोगाने स्पष्ट केली भूमिका

काँग्रेसमध्ये हिम्मत असेल तर त्यांनी माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्या मान-सन्मानाचा मुद्दा घेऊन लोकसभा निवडणुकीचे पुढचे दोन टप्पे लढून दाखवावे, ...

यूपीएच्या काळात सहा सर्जिकल स्ट्राइक झाले? लष्कर म्हणतं... - Marathi News | no records of surgical strikes during UPA regime says Centre in In RTI reply | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :यूपीएच्या काळात सहा सर्जिकल स्ट्राइक झाले? लष्कर म्हणतं...

काँग्रेस, भाजपाचे सर्जिकल स्ट्राइकवरुन दावे-प्रतिदावे ...

पंजाबमध्ये पक्षाने प्रचारात सहभागी करून न घेतल्याने सिद्धू नाराज - Marathi News | Sidhu was angry because the party did not participate in the campaign in Punjab | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंजाबमध्ये पक्षाने प्रचारात सहभागी करून न घेतल्याने सिद्धू नाराज

देशात विविध ठिकाणी काँग्रेसच्या प्रचारसभांमध्ये रंग भरणारे पंजाबचे मंत्री व माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू यांना दस्तुरखुद्द पंजाबमध्ये प्रचार करण्यास आडकाठी करण्यात आली आहे. त्यामुळे ते प्रचंड नाराज आहेत. ...

दिग्विजय सिंह यांना साधू-संतांचा पाठिंबा, भोपाळमध्ये विजयासाठी केला यज्ञ - Marathi News | Digvijay Singh's support for Sadhus-Saints, Yagna for victory in Bhopal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिग्विजय सिंह यांना साधू-संतांचा पाठिंबा, भोपाळमध्ये विजयासाठी केला यज्ञ

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्याविरुद्ध भाजपने भोपाळ मतदारसंघात साध्वी प्रज्ञा सिंह यांना उतरवल्याने आता अनेक साधू-संत-महन्त आता दिग्विजय सिंह यांच्या प्रचारासाठी उतरले आहेत. कम्प्युटर बाबांना हाताशी धरून काँग्रेसने ही रणनीती आखली आहे. ...