लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस, मराठी बातम्या

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी   - Marathi News | "Immediately arrest the goons who attacked Praveen Gaikwad and take strict action," Congress demands. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’

Attack On Praveen Gaikwad: पुरोगामी विचारवंत, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर गुंडांनी केलेला भ्याड हल्ला याचेच प्रतीक आहे. सरकारने या हल्लेखोरांच्या मुसक्या आवळून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक् ...

मिसिंग लिंक प्रकल्पामुळे पुणे-मुंबईदरम्यान प्रवासाचा अर्धा तास कमी होणार - देवेंद्र फडणवीस - Marathi News | Travel time between Pune and Mumbai will be reduced by half an hour: Devendra Fadnavis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मिसिंग लिंक प्रकल्पामुळे पुणे-मुंबईदरम्यान प्रवासाचा अर्धा तास कमी होणार - देवेंद्र फडणवीस

फडणवीस म्हणाले, या प्रकल्पामुळे घाट असलेला भाग टाळता येणार असून, घाटमार्गामुळे होणारा वाहतूक अडथळा दूर होणार ...

पक्षप्रवेश कधी, कुठे होणार ? संजय जगताप यांचा काँग्रेस जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा - Marathi News | Sanjay Jagtap resigns as Congress district president | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पक्षप्रवेश कधी, कुठे होणार ? संजय जगताप यांचा काँग्रेस जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा

- वैयक्तिक कारणास्तव हा निर्णय घेतल्याचे त्यांनी नमूद केले आहे.यामुळे त्यांचा भाजप प्रवेश जवळजवळ निश्चित मानला जात ...

केंद्र सरकारला शिष्यवृत्ती दरवाढीचा विसर; दर ५ वर्षांनी ६५ टक्के वाढ नियम गुंडाळला - Marathi News | Central government forgets about scholarship hike 65 percent increase rule every 5 years rolled back | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :केंद्र सरकारला शिष्यवृत्ती दरवाढीचा विसर; दर ५ वर्षांनी ६५ टक्के वाढ नियम गुंडाळला

खासदार बळवंत वानखडे यांचे शिष्यवृत्ती वाढीसाठी केंद्रीय मंत्र्याच्या सचिवांस पत्र, गत १२ वर्षांत शून्य टक्के वाढ ...

नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान - Marathi News | shankaracharya swami avimukteshwaranand saraswati maharaj reaction over congress to be choice of rahul gandhi as prime minister after narendra modi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान

Shankaracharya Swami Avimukteshwaranand Saraswati Maharaj: नरेंद्र मोदी यांच्यानंतर राहुल गांधी हे पंतप्रधानपदासाठी दुसरे चेहरे आहेत, असे काँग्रेसकडून म्हटले जात असल्याचे सांगितले जात आहे. ...

काँग्रेसची “आम्ही मराठी, आम्ही भारतीय” भाषा कार्यशाळा; हर्षवर्धन सपकाळ राहणार उपस्थित - Marathi News | congress organised we are marathi we are Indian language workshop state president harshwardhan will be present | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेसची “आम्ही मराठी, आम्ही भारतीय” भाषा कार्यशाळा; हर्षवर्धन सपकाळ राहणार उपस्थित

Congress Harshwardhan Sapkal News: विविधतेत एकता हीच भारताची विशेषता आहे. भिन्न भाषिकांमधील कटुता आणि तणाव कमी करून संवाद वाढवण्यासाठी काँग्रेस पक्षाने पुढाकार घेतल्याचे म्हटले जात आहे. ...

काँग्रेसला धक्का! धंगेकर, थोपटेनंतर काँग्रेसचा आणखी एक माजी आमदार भाजपमध्ये करणार प्रवेश - Marathi News | Shock to Congress! After Dhangekar, Thopte, former Congress MLA Sanjay Jagtap will join BJP | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काँग्रेसला धक्का! धंगेकर, थोपटेनंतर काँग्रेसचा आणखी एक माजी आमदार भाजपमध्ये करणार प्रवेश

काँग्रेसला लागलेली गळती काही थांबेना झालीये. काही महिन्यांपूर्वी पुणे जिल्ह्यातील दोन आमदारांनी भाजपचे कमळ हाती घेतले. आता आणखी एक नेता भाजपमध्ये प्रवेश करणार आहे.  ...

“नव्या कायद्याची गरज का? जनतेच्या मनातील संभ्रम...”; जनसुरक्षा विधेयकाला काँग्रेसचा विरोध - Marathi News | congress abhijit vanjari opposed jan suraksha bill and said why is there a need for a new law and resolve confusion in the minds of the people | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“नव्या कायद्याची गरज का? जनतेच्या मनातील संभ्रम...”; जनसुरक्षा विधेयकाला काँग्रेसचा विरोध

Congress News: अमित शाह यांनी महाराष्ट्रातील ७२ टक्के नक्षलवाद संपवला असे जे जाहीरपणे सांगितले, ते कोणत्या कायद्याने संपवले, असा सवाल काँग्रेस नेत्यांनी केला आहे. ...