प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मिळावा, यासाठी या योजनेची जनजागृती मोठ्या प्रमाणावर करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांनी आज संबंधित विभाग प्रमुखांना दिल्या़ ...
सातवा वेतन आयोग व्यतिरिक्त इतर भत्ते व प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केंद्रीय आणि राज्य सरकारी कर्मचारी, जिल्हा परिषद कर्मचारी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांन ...
मॉब लिंचिंगच्या प्रकरणात राज्यभरात आंदोलने सुरू असून, शुक्रवारी परभणी येथे बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. तर पूर्णा येथे जमियत उलमा व भारिप बहुजन महासंघाच्या वतीने या घटनेचा निषेध नोंदविण्यात आला. ...
जिल्हा दूध उत्पादक संघाकडून मागील अनेक वर्षांपासून शासकीय दूध योजनेस दूध पुरवठा केला जात आहे. आता या शासकीय दूध योजनेकडून दुधात २९.५ लॅक्टोमीटर, ३.५ फॅट तर ३.० ते २.८९ मिली प्रोटिन असावयास हवे, अशी अट घालून दूध उत्पादक संघाचे दूध परत केले जात आहे. ...
शेलूद येथील प्रकल्प ओव्हरफ्लो होऊन भिंतीतून पाणी जात आहे. याची पुसटशी कल्पनाही जालना पाटबंधारे विभागाने जिल्हा प्रशासनाला दिली नाही, अशा आशयाची नोटीस जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी बजावल्याने खळबळ उडाली आहे. ...