लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जिल्हाधिकारी

जिल्हाधिकारी, मराठी बातम्या

Collector, Latest Marathi News

Kolhapur: जागतिक वारसा स्थळ: पन्हाळावासीयांना अद्याप लेखी आश्वासन मिळेना, संभ्रम कायम - Marathi News | Panhala residents confused about World Heritage Site, District Magistrate gave assurance but not received in writing yet | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: जागतिक वारसा स्थळ: पन्हाळावासीयांना अद्याप लेखी आश्वासन मिळेना, संभ्रम कायम

युनेस्कोची समिती येणार सप्टेंबरमध्ये : जिल्हाधिकाऱ्यांच्या भूमिकेकडे लक्ष ...

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला यंत्रणांकडून केराची टोपली;पंधरा दिवस उलटूनही धोकादायक पूल - Marathi News | pune news the authorities have ignored the orders of the District Magistrate; the bridge remains dangerous even after fifteen days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला यंत्रणांकडून केराची टोपली;पंधरा दिवस उलटूनही धोकादायक पूल

- अहवाल देण्यास वेळ अपुरा असल्याचे कारण पुढे करून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने आदेशाकडे दुर्लक्ष ...

बिहारी कामगारांचे मुले शिकणार बीडच्या जिल्हा परिषद शाळेत; जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पुढाकार - Marathi News | Children of Bihari workers will study in Beed's Zilla Parishad school; District Collector takes initiative | Latest beed News at Lokmat.com

बीड :बिहारी कामगारांचे मुले शिकणार बीडच्या जिल्हा परिषद शाळेत; जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पुढाकार

बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या कृतीमुळे दुर्लक्षित घटकांच्या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यात आले. ...

रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांचे नाव वापरून धमकी, गुन्हा दाखल - Marathi News | Threat using the name of Ratnagiri District Magistrate, case registered | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांचे नाव वापरून धमकी, गुन्हा दाखल

रत्नागिरी : ग्रामपंचायतीच्या रजिस्टर नोंद असलेल्या रस्त्यावरील लोखंडी गेट घालून फिर्यादीच्या चारचाकी वाहनाचा रस्ता अडवून जिल्हाधिकारी यांच्या नावाचा वापर ... ...

तावडे हॉटेल ते केर्ली उड्डाणपूल, बास्केट ब्रीज, कागल पुलांचा प्रस्ताव केंद्राकडे सादर; कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांची माहिती  - Marathi News | Proposal for Tawde Hotel to Kerli Flyover, Basket Bridge, Kagal Bridge submitted to the Centre Information from Kolhapur District Collector | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :तावडे हॉटेल ते केर्ली उड्डाणपूल, बास्केट ब्रीज, कागल पुलांचा प्रस्ताव केंद्राकडे सादर; कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांची माहिती 

दाभोळकर कॉर्नर ते परीख पुलाचा समावेश ...

करूळ, भुईबावडा घाटमार्गांची सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी - Marathi News | Sindhudurg District Collector inspects Karul, Bhuibavda Ghat routes | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :करूळ, भुईबावडा घाटमार्गांची सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

गगनबाबडा : करूळ घाटात सोमवारी सकाळी दरड कोसळून सुमारे सात तास वाहतूक ठप्प झाली होती. या पार्श्वूमीवर सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी ... ...

पुण्यातील पर्यटनस्थळांवर आता शुल्क आकारले जाणार; निर्णयामागचे नेमके कारण काय? - Marathi News | Tourist attractions in Pune will now charge a fee What is the exact reason behind the decision? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील पर्यटनस्थळांवर आता शुल्क आकारले जाणार; निर्णयामागचे नेमके कारण काय?

अनेक पर्यटक सुरक्षेचे नियम तोडतात, हुल्लडबाजी करतात आणि यामुळे दुर्दैवाने अनेकांना आपला जीव गमवावा लागतोय ...

जिल्हाधिकाऱ्यांचा महसुली यंत्रणेवरच 'सर्जिकल स्टाइक'; लेटलतीफ १३४ जणांचा पगार कापणार - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar District Collector's 'surgical strike' on revenue system; Lateef to cut salaries of 134 people from 9 talukas | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जिल्हाधिकाऱ्यांचा महसुली यंत्रणेवरच 'सर्जिकल स्टाइक'; लेटलतीफ १३४ जणांचा पगार कापणार

कार्यालयात येण्याची वेळ संपताच जिल्हाधिकाऱ्यांनी प्रथम कार्यालयांचे दरवाजे बंद केले. मग कर्मचारी किती वाजता येतात, हे पाहण्यासाठी त्यांनी पायऱ्यांवरच खुर्ची टाकून ठिय्या दिला. ...