लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सिनेमा

सिनेमा, फोटो

Cinema, Latest Marathi News

मराठीतील 'लेडी बॉस' उषा नाडकर्णी यांच्या लेकाला कधी पाहिलंय का? राहतो अत्यंत साधा - Marathi News | marathi actress usha nadkarni son abhijeet nadkarni photos viral on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मराठीतील 'लेडी बॉस' उषा नाडकर्णी यांच्या लेकाला कधी पाहिलंय का? राहतो अत्यंत साधा

Abhijeet nadkarni: उषा नाडकर्णी यांना एक मुलगा असून तो कलाविश्वात फारसा सक्रीय नाही. ...

'दे धक्का'फेम गौरीला ओळखणं आता आहे कठीण; १४ वर्षात झालीये कमालीची सुंदर - Marathi News | marathi movie de dhakka fame child artist gauri vaidya looking very different | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'दे धक्का'फेम गौरीला ओळखणं आता आहे कठीण; १४ वर्षात झालीये कमालीची सुंदर

Gauri vaidya: 'दे धक्का' चित्रपटानंतर गौरीने 'शिक्षणाचा आयचो घो' या चित्रपटातही सक्षमच्या बहिणीची भूमिका साकारली. ...

PHOTOS : प्रसिद्ध अभिनेते मंगेश देसाईंच्या पत्नीला पाहिलतं का? दिसते फारच सुंदर, पाहा जोडप्याचे खास फोटो - Marathi News | Marathi actor producer Mangesh Desai photos with his wife Shalaka | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अभिनेते मंगेश देसाईंच्या पत्नीला पाहिलतं का? दिसते फारच सुंदर, पाहा जोडप्याचे खास फोटो

Mangesh Desai photos with his wife Shalaka : मंगेश देसाई हे फॅमिली मॅन आहेत. फॅमिलीसोबतचे अनेक फोटो ते सोशल मीडियावर शेअर करत असतात... ...

पूजा सावंत इतकीच सुंदर दिसते तिची सख्खी बहीण; कलाविश्वापासून दूर असूनही राहते प्रचंड ग्लॅमरस - Marathi News | marathi actress pooja sawant and her sisters ruchira sawant bonding | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :पूजा सावंत इतकीच सुंदर दिसते तिची सख्खी बहीण; कलाविश्वापासून दूर असूनही राहते प्रचंड ग्लॅमरस

Pooja sawant: मध्यंतरी पूजाने तिच्या काश्मीर ट्रीपचे फोटो शेअर केले होते. या ट्रीपमध्ये तिच्यासोबत रुचिरा होती. हे फोटो पाहिल्यापासून रुचिरा चर्चेत आली. ...

पल्लवी जोशीच्या भाचीपुढे बॉलिवूड अभिनेत्रीही आहेत फेल; न्यूयॉर्कमध्ये राहणारी अनुजा ठरतीये ओटीटी क्वीन - Marathi News | pallavi joshi niece anuja joshi is very beautiful latest photo viral fans shocked | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :पल्लवी जोशीच्या भाचीपुढे बॉलिवूड अभिनेत्रीही आहेत फेल; पाहा फोटो

Pallavi joshi: हॅलो मिनी या वेब सीरिजमध्ये अनुजाने मुख्य भूमिका साकारली. विशेष म्हणजे या सीरिजमुळे तिला विशेष लोकप्रियता मिळाली. ...

कंगना राणौतचा 'धाकड' FLOP झाल्यानंतर निर्मात्यावर आली ऑफिस आणि बंगला विकण्याची वेळ? - Marathi News | dhaakad producer deepak mukut on film flopping at box office facing massive losses says recovered most of them | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कंगना राणौतचा 'धाकड' FLOP झाल्यानंतर निर्मात्यावर आली ऑफिस आणि बंगला विकण्याची वेळ?

कंगना राणौत (Kangana Ranaut) चा 'धाकड' सिनेमा फ्लॉप झाल्यावर निर्माता दीपक मुकुट यांना कर्ज फेडण्यासाठी त्यांचे ऑफिस आणि बंगला विकावा लागला अशी बातम्या समोर आल्यात. त्यावर निर्मात्याने आता स्वत: खुलासा केला आहे. ...

'शाळा' चित्रपटातील मुकुंद आठवतो का? आता अभिनेत्यामध्ये झालाय कमालीचा बदल - Marathi News | marathi cinema shala fame actor anshuman joshi latest photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'शाळा' चित्रपटातील मुकुंद आठवतो का? आता अभिनेत्यामध्ये झालाय कमालीचा बदल

Anshuman joshi: अंशुमन आता चांगलाच मोठा झाला असून आता तो हॅण्डसम दिसत असल्याचं पाहायला मिळतं. ...

उत्तम नृत्यांगना आहे संजय जाधवची लेक; पाहा ध्रितीचे बोल्ड & ब्युटीफूल फोटो - Marathi News | marathi film director sanjay jadhav daughter Dhriti jadhav | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :उत्तम नृत्यांगना आहे संजय जाधवची लेक; पाहा ध्रितीचे बोल्ड & ब्युटीफूल फोटो

Sanjay jadhav daughter:संजय जाधवची लेक सोशल मीडियावर सक्रीय असून वरचेवर तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. ...