जिल्ह्यातील सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्र या आरोग्य संस्थांमध्ये उपचारासाठी येणाºया रुग्णांच्या व कर्मचाºयांच्या सुरक्षेसाठी बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेºयांची संख्या अपुरी असल्याने त्यांची सुरक्ष ...
नागपूर रेल्वेस्थानकाचा कानाकोपरा आता अत्याधुनिक २३५ सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीखाली आला असून रेल्वेस्थानकावर सिक्युरिटी इंटिग्रेटेड सिस्टीमचा शुभारंभ करण्यात आला आहे. ...
आयुक्त अभिजित चौधरी यांनी कोल्हापूर महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीतील सर्व विभागात ६९ सीसीटीव्ही कॅमेरे बसविले; त्यामुळे वामकुक्षी घेऊन कार्यालयात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना चाप बसणार आहे. ...
नागरिकांच्या सुरक्षिततेकरीता शहरात ५४ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याच्या नियोजित प्रकल्पाचे उदघाटन बुधवारी आमदार समीर कुणावार यांच्या हस्ते झाले. पोलिस स्टेशनच्या प्रांगणात पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष प्रेम बसंतानी होते. ...