लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सीसीटीव्ही

सीसीटीव्ही, मराठी बातम्या

Cctv, Latest Marathi News

‘तिसऱ्या डोळ्या’नं हेरले उंचीवरून डावपेच तोडफोड प्रकरण : जमावाची धरपकड करण्यास चित्रीकरण कामी - Marathi News | 'Third eye' spells out spatial tactics: shooting shot to catch the crowd | Latest satara News at Lokmat.com

सातारा :‘तिसऱ्या डोळ्या’नं हेरले उंचीवरून डावपेच तोडफोड प्रकरण : जमावाची धरपकड करण्यास चित्रीकरण कामी

मराठा क्रांती मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आल्यानंतर साध्या वेशात एक पोलीस कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ हातात कॅमेरा घेऊन बसला. या कर्मचाºयाने मोर्चामध्ये दंगा करणाºया जमावाचे चित्रीकरण ...

वनविभागाच्या नाक्यांवर आता सीसीटीव्हींचा ‘वॉच’ वृक्षतोडीवरही नियंत्रण - Marathi News | Control the CCTV watch 'tree' on the nucleus of the forest section now | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :वनविभागाच्या नाक्यांवर आता सीसीटीव्हींचा ‘वॉच’ वृक्षतोडीवरही नियंत्रण

कोल्हापूर जिल्ह्यातील वनविभागाच्या नाक्यावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. त्यामुळे महामार्गावरून होणारी लाकूड वाहतूक व कर्मचाºयांच्या हालचालींवर नजर ठेवली जाणार आहे तसेच रस्त्यावरून जाणाºया संशयास्पद वाहतूक व हालचालींना या ...

हॉटेल, लॉजचालकांनी ग्राहकांच्या नोंदी ठेवणे बंधनकारक, सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या सुचना - Marathi News | The hotel, the lobbyists, must keep CCTVs important for keeping the client's records, the Solapur City Crime Branch | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :हॉटेल, लॉजचालकांनी ग्राहकांच्या नोंदी ठेवणे बंधनकारक, सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या सुचना

सोलापूर : हॉटेल, लॉजचालकांनी सुरक्षेसाठी ग्राहकांच्या नोंदी ठेवण्याबरोबरच हॉटेल, लॉजमधील स्वागत कक्ष, पार्किंग विभाग आदी महत्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे बंधनकारक असून त्यानुसार कार्यवाही न केल्यास चालक, मालकांवर कडक कारवाई करण्यात येईल असे ...

कोल्हापूर : इचलकरंजी शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसणार - Marathi News | Kolhapur: CCTV cameras will be installed in Ichalkaranji city | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : इचलकरंजी शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसणार

देशात, राज्यात होणारे अतिरेकी हल्ले, गुन्हेगारीचे वाढलेले प्रमाण या पार्श्वभूमीवर विशेषत: इचलकरंजी शहराची सुरक्षा धोक्याची बनली आहे. औद्योगीकरणाचे वाढते जाळे, वाढती लोकसंख्या आणि कामाचा अतिरिक्त ताण यांपुढे पोलिसांचे संख्याबळ कमी पडत आहे. त्यामुळे शह ...

रेल्वेवर सीसीटीव्हीचा कडक पहारा; 2500 कोटी रुपयांचा निधी उभारणार - Marathi News | CCTV surveillance for rail; 2500 crores of funds will be raised | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रेल्वेवर सीसीटीव्हीचा कडक पहारा; 2500 कोटी रुपयांचा निधी उभारणार

देशभर पसरलेल्या रेल्वेच्या जाळ्यावर आता सीसीटीव्हीची नजर असेल. ...

सीसीटीव्हीतील 'ती' अपंग व्यक्ती निघाली चोर; १२ चोऱ्या करणारी जोडी अटकेत  - Marathi News | police arrested two after cctv of robbery in malad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सीसीटीव्हीतील 'ती' अपंग व्यक्ती निघाली चोर; १२ चोऱ्या करणारी जोडी अटकेत 

एक - दोन नव्हे तर चोरीचे तब्बल  १२ गुन्हे उघड ...

बसेसमध्ये सीसीटिव्ही बसविण्यासाठी निलम गोऱ्हे यांनी अामदार निधीतून दिले 10 लाख रुपये - Marathi News | Nilam Gorhe gave 10 lakh ruppes to place cctv cameras in pmp buses | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बसेसमध्ये सीसीटिव्ही बसविण्यासाठी निलम गोऱ्हे यांनी अामदार निधीतून दिले 10 लाख रुपये

पुण्यातील महिला सुरक्षित राहाव्यात, त्यांचा प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी पुणे महानगर परिवहन मंडळाला (पीएमपी) बसेसमध्ये सीसीटिव्ही बसवण्याची सूचना करुन त्यासाठी १० लाख रुपयाचा अामदार निधी शिवसेना नेत्या डाॅ. नीलम गोऱ्हे यांनी दिला ...

नागपूर मनोरुग्णांवर आता ५८ सीसीटीव्हींचा वॉच - Marathi News | Now 58 CCT Watch at Nagpur mental patient | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर मनोरुग्णांवर आता ५८ सीसीटीव्हींचा वॉच

प्रादेशिक मनोरुग्णालयातील रुग्णांच्या सुरक्षेसोबतच त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी आता ५८ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे. ३२ लाख रुपये खर्चून लावण्यात आलेल्या या कॅमेऱ्यांमुळे रुग्ण पळून जाण्याच्या घटनेला काही प्रमाणात प्रतिबंध बसण्याची ...