शहरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासाठी २ कोटी रुपयांचा निधी मिळून चार वर्षांचा कालावधी लोटला. मात्र अद्यापही सीसीटीव्ही कॅमरे लावण्यात आले नसल्याचा मुद्दा आ. गोपालदास अग्रवाल यांनी अतिरिक्त पोलीस महासंचालक राजर्वधन यांच्यासमोर उपस्थित केला. ...
अमरावती विभागाच्या पांढरकवडा प्रकल्प कार्यालयांतर्गत १३ शासकीय आश्रमशाळांसाठी ई-निविदांद्वारे सीसीटीव्ही खरेदी करण्याचा प्रयोग राबविला जात आहे. त्याकरिता आॅनलाईन निविदाप्रक्रिया सुरू झाली असून, लवकरच नियमानुसार पुरवठादार निश्चित केला जाणार आहे. ...
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणारे १६० बेशिस्त वाहनधारक शहरातील विविध मार्गावर बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहेत. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यासाठी ई-चलनच्या माध्यमातून घरी नोटीस बजावण्यात आली आहे. या सर्व वाहनधारकांकडून प्रत्येकी द ...
ठाणे महापालिकेने आता शहरातील जलकुंभ आणि पंपहाउस सुरक्षित राहावेत, या उद्देशाने येथे तब्बल २०० सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील प्रस्ताव येत्या १८ मे रोजी होणाºया महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवला आहे. ...