लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
व्यवसाय

व्यवसाय

Business, Latest Marathi News

LIC ने लॉन्च केले 'पैसा वसूल' क्रेडिट कार्ड; 5 लाखांच्या मोफत विम्यासह मिळतील अनेक फायदे... - Marathi News | LIC Credit Card: LIC Launches two Credit Cards; 5 lakh free insurance with many benefits, know more | Latest business News at Lokmat.com

व्यापार :LIC ने लॉन्च केले 'पैसा वसूल' क्रेडिट कार्ड; 5 लाखांच्या मोफत विम्यासह मिळतील अनेक फायदे...

हे क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी तुमच्याकडे LIC पॉलिसी असणे बंधनकारक नाही. ...

कुक्कुटपालनात सुधारित ग्रामप्रिया कोंबड्या ठरत आहेत फायदेशीर - Marathi News | Improved grampriya hen are proving beneficial in poultry farming | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कुक्कुटपालनात सुधारित ग्रामप्रिया कोंबड्या ठरत आहेत फायदेशीर

भारतामध्ये आज पोल्ट्री/कुक्कुटपालन व्यवसाय एक जलद वेगाने वाढणारे क्षेत्र बनले आहे. भारतीय अर्थव्यवस्थेत इतर कोणत्याही क्षेत्रापेक्षा कुक्कुटपालन क्षेत्राचा विकास जास्त आहे. तसेच अलीकडच्या काळात लोकांच्या आहारात बदल होऊन मांसाचा समावेश वाढत आहे. ...

बी. रवी पिल्लई : शेतकरी कुटुंबात जन्म, १०० कोटींचे हेलिकॉप्टर अन् ७० हजार कर्मचारी असलेल्या कंपनीचे मालक! - Marathi News | b ravi pillai the first indian to buy rs 100 crore airbus helicopter know net worth | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :शेतकरी कुटुंबात जन्म, १०० कोटींचे हेलिकॉप्टर अन् ७० हजार कर्मचारी असलेल्या कंपनीचे मालक!

B. Ravi Pillai Success Story : सुरुवातीच्या काळात १ लाख रुपयांचे कर्ज घेऊन चिटफंड कंपनी सुरू केली आणि नंतर मोठे यश मिळवले. ...

१३ लाख काेटींची हाेणार ऑनलाइन बाजारपेठ; ग्राहकांची ऑनलाइनला वाढती पसंती - Marathi News | 13 lakh crore online market; Consumers' growing preference for online | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१३ लाख काेटींची हाेणार ऑनलाइन बाजारपेठ; ग्राहकांची ऑनलाइनला वाढती पसंती

भारतात गेल्या दशकभरात ऑनलाइन शाॅपिंगचे प्रमाण माेठ्या प्रमाणात वाढले आहे. ही बाजारपेठ दरवर्षी हजाराे काेटी रुपयांनी वाढत आहे. ...

'या' सरकारी कंपनीमुळे अवघ्या दोन आठवड्यात गुंतवणुकदार मालामाल, १ लाखाचे झाले ४ लाख - Marathi News | irda government companies investors become rich in 2 weeks make 4 lakh from 1 lakh buying stocks | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'या' सरकारी कंपनीमुळे अवघ्या दोन आठवड्यात गुंतवणुकदार मालामाल, १ लाखाचे झाले ४ लाख

आज शेअर बाजार तेजीसह बंद झाला. त्यात २ आठवड्यात एका कंपनीने गुंतवणूकदारांना श्रीमंत केले ...

अनिल अंबानी यांची आणखी एक कंपनी बुडाली; ट्रेडिंग बंद, संपत्ती विकण्यास NCLT ची परवानगी - Marathi News | Anil Ambani's Another Company Goes Down; NCLT's permission to sell assets, stop trading | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अनिल अंबानी यांची आणखी एक कंपनी बुडाली; ट्रेडिंग बंद, संपत्ती विकण्यास NCLT ची परवानगी

अनिल अंबानी गेल्या अनेक वर्षांपासून आर्थिक अडचणीत आले आहेत. ...

हे काय? कंपनीने IPO मध्ये मागितले 78 कोटी, मिळाले 18000 कोटी... - Marathi News | Accent Microcell IPO: Company asked for 78 crores in IPO, got 18000 crores | Latest business News at Lokmat.com

व्यापार :हे काय? कंपनीने IPO मध्ये मागितले 78 कोटी, मिळाले 18000 कोटी...

या IPO ची किंमत 133 ते 140 रुपये प्रति शेअर ठेवण्यात आली होती. ...

इडली-डोसा विकून उभारलं २००० कोटींचं साम्राज्य; वाचा पीसी मुस्तफा यांची संघर्षगाथा!  - Marathi News | Success Story of pc musta the man who built 2000 cr dosa and idli startup company name fresh food private limited  | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इडली-डोसा विकून उभारलं २००० कोटींचं साम्राज्य; वाचा पीसी मुस्तफा यांची संघर्षगाथा! 

परिस्थितीशी दोन हात करत जिद्दीच्या जोरावर यशला गवसणी घालणाऱ्या उद्योजकाची कहाणी ...  ...