लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
व्यवसाय

व्यवसाय, फोटो

Business, Latest Marathi News

असं दाम्पत्य ज्यांनी बाबा रामदेव यांना कंपनी सुरू करण्यासाठी दिलं कर्ज, बेटही दान केलं; आहेत तरी कोण? - Marathi News | A couple who gave loan and land to Baba Ramdev to start patanjali know who are they | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :असं दाम्पत्य ज्यांनी बाबा रामदेव यांना कंपनी सुरू करण्यासाठी दिलं कर्ज, बेटही दान केलं; आहेत तरी कोण?

Baba Ramdev Patanjali : योगगुरू बाबा रामदेव आणि त्यांची कंपनी पतंजली याबद्दल आज बहुतांश लोकांना माहीत आहे. यामध्ये एका जोडप्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती. ...

१ मे पासून देशात बदलतील हे नियम, महाराष्ट्रात होणार खास बदल, सर्वसामान्यांवर खास परिणाम - Marathi News | These rules will change in the country from May 1, there will be special changes in Maharashtra, special effects on common people | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :१ मे पासून देशात बदलतील हे नियम, महाराष्ट्रात होणार खास बदल, सर्वसामान्यांवर खास परिणाम

Rules Change From 1 May 2024: १ मेपासून नवा महिना सुरू होणार आहे. या महिन्याच्या सुरुवातीपासून देशात अनेक प्रकारचे बदल होणार आहेत. त्यांचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे. खासगी बँकांपासून क्रेडिट कार्डपर्यंत नियम बदलणार आहेत. त्यासोबतच गॅस सिलें ...

प्राध्यापकाचं काम सोडलं, बनले Gautam Adani यांचा 'राईट हँड'; कोट्यवधींचं साम्राज्य चालवण्यात भूमिका काय? - Marathi News | Quit working as a professor became Gautam Adani s right hand What is the role in running an empire of billions details malay mahadevia | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :प्राध्यापकाचं काम सोडलं, बनले गौतम अदानींचे 'राईट हँड'; कोट्यवधींचं साम्राज्य चालवण्यात भूमिका काय?

Gautam Adani : गौतम अदानी (Gautam Adani) हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. अदानींसोबत एक अशी व्यक्तीही आहे, जी समूहामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहे. जाणून घेऊ त्यांच्याबद्दल. ...

Health Insurance मध्ये वयोमर्यादा हटवली, आता 65 वर्षांवरील लोकही खरेदी करू शकतील पॉलिसी, जाणून घ्या नवीन नियम - Marathi News | irdai removes age bar for buying health insurance policies | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :Health Insurance मध्ये वयोमर्यादा हटवली, आता 65 वर्षांवरील लोकही खरेदी करू शकतील पॉलिसी

Health Insurance : आता कोणत्याही वयाची व्यक्ती नवीन आरोग्य विमा पॉलिसी घेऊ शकते. ...

LIC सह दोन विमा कंपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या मूडमध्ये सरकार, हा आहे संपूर्ण प्लॅन - Marathi News | modi Govt in mood to sell stake in two insurance companies including LIC here s the whole plan | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :LIC सह दोन विमा कंपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या मूडमध्ये सरकार, हा आहे संपूर्ण प्लॅन

सरकार या कंपनीतील आपल्या शेअर्सच्या मूल्यावर आधारित १० टक्के हिस्सा हप्त्यांमध्ये विकण्यास तयार आहे. ...

कॅन्सरशी लढताना सूचली कल्पना, झाली कमाल; आता १० प्रायव्हेट जेटच्या मालक आहेत 'या' बिझनेसवुमन - Marathi News | while fighting with cancer got idea charters on rent businesswoman kanika tekriwal now owns 10 private jets 420 crores business | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :कॅन्सरशी लढताना सूचली कल्पना, झाली कमाल; आता १० प्रायव्हेट जेटच्या मालक आहेत 'या' बिझनेसवुमन

असं म्हणतात की एखादी गोष्ट मिळवण्याची जिद्द असेल तर ती मेहनत आणि धाडसानं मिळवता येते. याचं उदाहरण म्हणजे ३३ वर्षीय भारतीय उद्योगपती कनिका टेकरीवाल. ...

पॅरिसपेक्षा 5 पट; अदानी समूहाने उभारले जगातील सर्वात मोठे ग्रीन एनर्जी पार्क, पाहा फोटो... - Marathi News | Khavda Renewable Energy Park: 5 times larger than Paris; World's largest green energy park set up by Adani group, see photos | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :पॅरिसपेक्षा 5 पट; अदानी समूहाने उभारले जगातील सर्वात मोठे ग्रीन एनर्जी पार्क, पाहा फोटो...

कंपनीने 2030 पर्यंत 500 GW वीज निर्मितीचे उद्दिष्ट ठेवले आहे. ...

सुरू करायचाय तुम्हाला स्वत:चा व्यवसाय? 'या' सरकारी स्कीममध्ये मिळेल १० लाखांपर्यंतचं कर्ज, जाणून घ्या - Marathi News | Want to start your own business Get a loan of up to 10 lakhs PM Mudra Yojana government scheme know details | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :सुरू करायचाय तुम्हाला स्वत:चा व्यवसाय? 'या' सरकारी स्कीममध्ये मिळेल १० लाखांपर्यंतचं कर्ज, जाणून घ्या

PM Mudra Yojana Scheme: केंद्र सरकार स्वयंरोजगाराला चालना देण्यासाठी अनेक योजना राबवत आहे. विशेषत: तरुणांना प्रोत्साहन देणं आणि त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यास मदत करण्यासाठी काही योजना आहेत. ...