लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बॉलिवूड

बॉलिवूड, फोटो

Bollywood, Latest Marathi News

बर्फाच्छदित डोंगरांमध्ये मौनी रॉयने केलं ग्लॅमरस फोटोशूट; भन्नाट पोझमुळे वेधतीये नेटकऱ्यांचं लक्ष - Marathi News | bollywood actress Mouni Roy did glamorous photoshoots see photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बर्फाच्छदित डोंगरांमध्ये मौनी रॉयने केलं ग्लॅमरस फोटोशूट; भन्नाट पोझमुळे वेधतीये नेटकऱ्यांचं लक्ष

Mouni Roy: मौनीने तिच्या इन्स्टाग्रामवर हनीमुनचे काही फोटो शेअर केले असून ती सध्या सूरजसोबत गुलमर्ग, काश्मीर येथे क्वालिटी टाइम घालवत आहे. ...

जॉन अब्राहमचं अवॉर्ड व्हिनिंग घर पाहिलंत का, आतून दिसते कसं? पाहा या आलिशान घराचे Inside Photo - Marathi News | John abraham house inside pics villa in the sky john abraham house tour | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :जॉन अब्राहमचं अवॉर्ड व्हिनिंग घर पाहिलंत का, आतून दिसते कसं? पाहा या आलिशान घराचे Inside Photo

बॉलिवूड स्टार्स आलिशान घरात राहतात. शाहरुख खानच्या मन्नतपासून ते कतरिना कैफच्या सी फेसिंग अपार्टमेंटपर्यंत... प्रत्येक सेलेब्सचे घर खास असते आणि प्रत्येकजण आपल्या स्वप्नातील घर सजवण्यासाठी कोणतीही कसर सोडत नाही. पण या सगळ्यात वेगळे म्हणजे जॉन अब्राहम ...

Rajkummar Rao House: नावाप्रमाणेच आहे राजकुमार रावचा थाट; कोणत्याही राजवाड्यापेक्षा कमी नाही त्याचा बंगला; पाहा फोटो - Marathi News | rajkummar rao home tour lavish home in mumbai | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Photos: नावाप्रमाणेच आहे राजकुमार रावचा थाट; कोणत्याही राजवाड्यापेक्षा कमी नाही त्याचा बंगला

Rajkummar rao: या घरातील प्रत्येक गोष्टीची निवड करण्यापूर्वी प्रचंड विचार करण्यात आला आहे. अगदी घरातील डेकोरेशनपासून ते भिंतींच्या रंगापर्यंत प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक केली आहे. ...

Lata Mangeshkar: लाडक्या आज्जीच्या आत्म्याच्या शांतीसाठी नातीची प्रार्थना! जनाईची लता दीदींना श्रद्धांजली - Marathi News | lata mangeshkar sad demise and granddaughter zanai bhosle tribute prayers post viral on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :लाडक्या आज्जीच्या आत्म्याच्या शांतीसाठी नातीची प्रार्थना! जनाईची लता दीदींना श्रद्धांजली

Lata Mangeshkar: लता मंगेशकरांच्या एका नातीने आज्जीच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना केल्याची माहिती मिळाली आहे. ...

पत्नी मान्यता अन् दोन जुळ्या मुलांसह आलिशान घरात राहतो संजूबाबा; पाहा संजय दत्तच्या घराचे Inside photos - Marathi News | sanjay dutt and manyata luxurious house photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :पत्नी मान्यतासह आलिशान घरात राहतो संजूबाबा; पाहा संजय दत्तच्या घराचे Inside photos

Sanjay dutt: मुंबईप्रमाणेच संजयचं दुबईतदेखील घर आहे. ज्यावेळी मान्यता दुबईमध्ये असते त्यावेळी ती याच घरात राहते. या घराचेही फोटो तिने शेअर केले आहेत. ...

आलिया ते अनन्यापर्यंत प्रत्येक स्टारकिड्सवर मात करतीये रविना टंडनची लेक; सौंदर्याच्या बाबतीत आईलाही टाकलं मागे - Marathi News | raveena tandon daughter rasha thadani is very glamorous | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :प्रत्येक स्टारकिड्सवर मात करतीये रविना टंडनची लेक; सौंदर्याच्या बाबतीत आईलाही

Raveena tandon: रविनाप्रमाणेच गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर तिच्या लेकीची चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे रविनाची लेक सौंदर्याच्या बाबतीत अनेकींवर मात करत असल्याचं दिसून येत आहे. ...

सुश्मिता सेन ते नागार्जुन! 'हे' ८ कलाकार आहेत हॉटेल व्यावसायिक; पाहा कोणत्या देशांमध्ये आहेत त्यांचे रेस्टॉरंट - Marathi News | b town celebrities having restaurant as side business | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सुश्मिता सेन ते नागार्जुन! 'हे' ८ कलाकार आहेत हॉटेल व्यावसायिक; पाहा कोणत्या देशांमध्ये आहेत त्यांचे रेस्टॉरंट

Celebrities: सोहेल खानचं रॉयल्टी क्लब हे रेस्टॉरंट आहे. हे रेस्टॉरंट पूर्वी शिल्पा शेट्टीच्या मालकीचं होतं. ...

IN PICS: कमाईच्याबाबतीत अनेक अभिनेत्रींना मागे टाकते दीपिका पादुकोण, मानधन ऐकून व्हाल थक्क! - Marathi News | Deepika Padukone got her photoshoot in baggy jeans and top see glamorous pictures | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :IN PICS: कमाईच्याबाबतीत अनेक अभिनेत्रींना मागे टाकते दीपिका पादुकोण, मानधन ऐकून व्हाल थक्क!