लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
पुणेकर...पुणेकर...! राज्यात एक नंबर ठरले बाप्पू मानकर; २६ हजारांहून अधिक मताधिक्याने मिळवला विजय - Marathi News | PMC Election Results 2026: Punekar...Punekar...! Bappu Mankar became number one in the Maharashtra; won by a margin of more than 26 thousand votes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकर...पुणेकर...! राज्यात एक नंबर ठरले बाप्पू मानकर; २६ हजारांहून अधिक मताधिक्याने मिळवला विजय

PMC Election Results 2026 Bappu Mankar: पुणे महानगरपालिका निवडणूक २०२६ मध्ये प्रभाग २५ मधून भाजपचे राघवेंद्र (बाप्पू) मानकर २६,४९७ मतांनी विजयी झाले आहेत. राज्यातील हा सर्वाधिक मताधिक्याचा विजय मानला जात आहे. वाचा सविस्तर निकाल. ...

"शिवसैनिकांनी पुन्हा जीवाचे रान करून ताकद उभी...", सुषमा अंधारेंची उद्धव ठाकरेंसाठी फेसबुक पोस्ट - Marathi News | "Shiv Sainiks have once again sacrificed their lives and built their strength...", Sushma Andhare's Facebook post for Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"शिवसैनिकांनी पुन्हा जीवाचे रान करून ताकद उभी...", सुषमा अंधारेंची उद्धव ठाकरेंसाठी फेसबुक पोस्ट

'मुंबई महानगरपालिकेच्या निकालातून शिवसैनिकांची ताकद स्पष्ट; ठाकरेंना धक्का बसल्याचा दावा फोल'; सुषमा अंधारेंनी स्पष्ट सांगितलं ...

पुण्यात मोठी उलथापालथ! अमोल बालवडकर अचानक पिछाडीवर गेले; प्रभाग क्रमांक 9 मध्ये काटे की टक्कर  - Marathi News | PMC PCMC Result 2026, Amol Balwadkar Trailing: Big upheaval in Pune! Amol Balwadkar suddenly fell behind; Ward No. 9 is a battle of wills | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात मोठी उलथापालथ! अमोल बालवडकर अचानक पिछाडीवर गेले; प्रभाग क्रमांक 9 मध्ये काटे की टक्कर 

PMC PCMC Result 2026, Amol Balwadkar Trailing: प्रभाग ९ निकाल: अमोल बालवडकर पिछाडीवर! ७ व्या फेरीनंतर लहू बालवडकर आणि भाजपचे पॅनल आघाडीवर | PMC Result 2026 ...

‘रसमलई’ म्हणून हिणवलेले के. अण्णामलाई मुंबईत भाजपाच्या विजयानंतर स्पष्टच बोलले; म्हणाले… - Marathi News | bmc election result 2026 bjp tamil nadu leader annamalai first reaction and spoke clearly after bjp mahayuti near mandates | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘रसमलई’ म्हणून हिणवलेले के. अण्णामलाई मुंबईत भाजपाच्या विजयानंतर स्पष्टच बोलले; म्हणाले…

K. Annamalai First Reaction On BMC Election 2026 Result: मुंबईतील भाजपाच्या विजयी आघाडीनंतर के. अण्णामलाई यांनी स्पष्ट शब्दांत पहिली प्रतिक्रिया दिली. ...

कल्याण-डोंबिवलीत महायुती निर्विवाद वर्चस्वाच्या दिशेने, १००+ जागांवर आघाडी  - Marathi News | Kalyan-Dombivali Municipal Corporation Election 2026 Result: Mahayuti towards undisputed dominance in Kalyan-Dombivli, leading in 100+ seats | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण-डोंबिवलीत महायुती निर्विवाद वर्चस्वाच्या दिशेने, १००+ जागांवर आघाडी 

Kalyan-Dombivali Municipal Corporation Election 2026 Result: एकीकडे मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील मतमोजणीमध्ये अटीतटीची लढत दिसत आहे. तर दुसरीकडे मुंबईपासून जवळच असलेल्या कल्याण डोंबिवलीमध्ये मात्र भाजपा आणि शिंदेसेनेच्या महायुतीने जोरदार मुसंडी माग ...

Pune Election Result 2026 : "...पण नकारात्मक राजकारणाला पुणेकरांनी हद्दपार केलं; पुण्याच्या निकालाचा अर्थ काय?"; मुरलीधर मोहोळ स्पष्टच बोलले - Marathi News | But Pune people banished negative politics what is the meaning of Pune's result Muralidhar Mohol spoke clearly | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Election Result 2026 : "...पण नकारात्मक राजकारणाला पुणेकरांनी हद्दपार केलं; पुण्याच्या निकालाचा अर्थ काय?"; मुरलीधर मोहोळ स्पष्टच बोलले

Murlidhar Mohol On Pune Election Result 2026 : "आमच्याकडे जवळपास २००० पेक्षा अधिक इच्छुकांचे अर्ज आले होते, आम्ही १६५ लोकांनाच संधी देऊ शकलो. पण ज्यांना संधी मिळाली नाही, त्यांनी कुठलीही अपेक्षा न ठेवता दुसऱ्या दिवसापासून कामाला सुरुवात केली." ...

मोठी बातमी! अमोल बालवडकरांच्या प्रभागातील मतमोजणी थांबविली; गोंधळ सुरू - Marathi News | PMC PCMC Result 2026 Big news! Counting of votes in Amol Balwadkar's ward 9 stopped; chaos ensues | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोठी बातमी! अमोल बालवडकरांच्या प्रभागातील मतमोजणी थांबविली; गोंधळ सुरू

PMC PCMC Result 2026, Amol Balwadkar Leading: पुणे मनपा प्रभाग ९ निकाल २०२६: अमोल बालवडकर आणि बाबुराव चांदेरे आघाडीवर. मोजणी केंद्रावर तणाव निर्माण झाल्याने प्रक्रिया थांबली. पाहा ताजी आकडेवारी. ...

PMC Election Results 2026 : मशाल विझली अन् ठाकरे सेनेची शेवटची आशाही मावळली! मुलानंतर वसंत मोरे देखील पराभूत - Marathi News | Pune Municipal Election Results 2026 The torch has gone out and the last hope of the Thackeray Sena has also faded! After his son, Vasant More is also defeated | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मशाल विझली अन् ठाकरे सेनेची शेवटची आशाही मावळली! मुलानंतर वसंत मोरे देखील पराभूत

निकालानंतर स्वतः वसंत मोरे यांनाही निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे या भागात ठाकरे गटाची पकड कमकुवत झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ...