श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
BJP Leader Ram Naik News: जितेंद्र सिंह यांच्या विधानाचा गैरलाभ घेऊन ‘मुंबई’वरून विरोधकांनी आपली राजकीय पोळी भाजू नये, अशी टीका राम नाईक यांनी केली. ...
नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय संघर्ष होताना दिसत आहे. नगरसेवक पदाची निवडणूक लढवत असलेल्या एका भाजप उमेदवारावर तीन जणांना प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली. ...
कर्नाटकातील काँग्रेस सरकारमध्ये नेतृत्व बदलाची चर्चा सुरू आहे. मागील काही दिवसांपासून डीके शिवकुमार यांच्या बाजूच्या आमदारांनी दिल्ली दौरे वाढवले आहेत. ...