Viral Video : सगळ्यात आधी ४ माणसं बाईकवर बसतात त्यानंतर ५ वा माणूस उरतो. त्याला अडजस्ट करण्यासाठी जुगाड केला जातो. एखाद्या रॉडप्रमाणे या माणसाला पकडून घेऊन जातात. ...
Accident Devgad Sindhudurg : कात्रादेवी मार्गावर दुचाकी घसरून झालेल्या अपघातात सागवे येथील ताबीश तालीब काझी (२२) हा तरुण ठार झाला आहे. हा अपघात मंगळवारी सकाळी ६.३०च्या सुमारास झाला. ...
CoronaVirus Satara : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी ४ मेपासून कडक लॉकडाऊन जाहीर केले आहे. लॉकडाऊनच्या सुधारित आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करीत असताना चाफळ पोलिसांनी मंगळवारपासून रस्त्यावर खडा पहारा ठेवला आहे. दरम्यान, रस्त्यावर ...
How to Sanitize Car, Bike: कारमधून प्रवास करताना जरी काचा लावल्या तरीदेखील कोरोना व्हायरस तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो. स्कूटर पार्क केल्यास कोणीही त्यावर येऊन बसतो. आरशाला हात लावतो. मग तुम्ही कसे कोरोनापासून दूर राहणार...वाहन सॅनिटाईज करण्याच्या काही ...
उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीही ट्विट करुन मयूर शेळकेंचं कौतुक केलंय. तर, जावा मोटारसायकलचे डायरेक्टर अनुपम थरेजा यांनी मयूरला नवी कोरी जावा मोटारबाईक गिफ्ट देण्यात येईल असे सांगितले होते. त्यानुसार ही भेट देण्यात आली. ...