जेडीयूचे प्रवक्ते नीरज कुमार यांनी आरोपांचं खंडण करताना मंजू वर्माने बालिकाश्रमात झालेल्या बलात्कारा कांड प्रकरणी राजीनामा दिला होता आणि आता पक्षाने देखील कारवाई केल्याचा खुलासा केला. ...
पत्नी ऐश्वर्याशी घटस्फोट घेण्याच्या तयारीत असलेले तेजप्रताप यादव यांनी रांची येथे आपले वडील लालूप्रसाद यादव यांची भेट घेतल्यानंतर ते अद्याप घरी परतलेलेच नाहीत ...
बिहारच्या राजधानीमध्ये महिला शिपायाचा मृत्यू झाल्यानंतर अधिकाऱ्याचे कार्यालय फोडणा-या आणि रस्त्यांवर उतरून दगडफेक तसेच पोलिसांचे वाहन उलथवून देणा-या १७५ पोलीस शिपायांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. ...
राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांचे चिरंजीव तेज प्रताप यादव यांनी घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. इच्छेविरुद्ध ऐश्वर्या रायशी लग्न लावण्यात आल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचा दावा आता तेज प्रताप यांनी केला आहे. ...
डेंग्यूने आजारी असलेल्या महिला पोलिसाला अधिकाऱ्यांनी रजा देण्यास नकार दिला आणि त्यानंतर कामावर असताना तिचा मृत्यू झाला, हे वृत्त येताच संतापलेल्या ४०० पोलीस व प्रशिक्षणार्थींनी उपअधीक्षकांच्या कार्यालयाची तोडफोड केली. ...