उत्तर प्रदेश आणि बिहारमधील लोक नोकऱ्या बळकावतात. त्यामुळे राज्यातील तरुणांना राज्यातील उद्योगात 70 टक्के प्राधान्य देण्यात येणार असल्याचं कमलनाथ यांनी स्पष्ट केलं आहे. ...
बिहारमधील एनडीएच्या जागावाटपावरून दीर्घकाळापासून नाराज असतेल्या उपेंद्र कुशवाह यांनी अखेर आज पंतप्रधान नरेंद्र मोदींना खडेबोल सुनावत आपल्या पदाचा राजीनामा दिला. ...
बिहारमधील एनडीएच्या आघाडीत आपल्या पक्षाला पुरेसे स्थान मिळत नसल्याने नाराज अससेले उपेंद्र कुशवाहा आज आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. ...
माजी पोलीस महासंचालकांच्या मुलीने इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी सकाळी घडली आहे. स्निग्धा असे या मुलीचे नाव असून तिचे सोमवारी(दि.10) किशनगंजच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यासोबत लग्न होणार होते. ...
बिहारच्या सीतामढी जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विवाहीत महिलेशी लग्न केलं म्हणून एका तरुणाला पेट्रोल टाकून जिवंत जाळल्याची घटना घडली आहे. ...