लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

संत भगवान भक्तीगडावरील दानपेट्या पळविणारे त्रिकूट २४ तासांच्या आत गजाआड - Marathi News | The trio who snatched the donation boxes from Sant Bhagwan Bhaktigada arrested within 24 hours | Latest beed News at Lokmat.com

बीड :संत भगवान भक्तीगडावरील दानपेट्या पळविणारे त्रिकूट २४ तासांच्या आत गजाआड

दानपेट्यांतील रक्कम काढून त्या विहिरीत फेकल्याची आरोपींची कबुली ...

अंबाजोगाई-लातूर महामार्गावर बस व ट्रकचा भीषण अपघात; सहा ठार, आठ जखमी - Marathi News | Bus- truck accident on Ambajogai-Latur Road; Six killed and eight injured | Latest beed News at Lokmat.com

बीड :अंबाजोगाई-लातूर महामार्गावर बस व ट्रकचा भीषण अपघात; सहा ठार, आठ जखमी

Ambajogai-Latur Road accident : या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला असून ८ जण जखमी झाले आहेत. ...

वर्गमैत्रिणीच्या नावे इन्स्टावर बनावट अकाउंट; डॉक्टर ताब्यात - Marathi News | Fake account on Instagram in the name of classmate; The doctor is in custody | Latest beed News at Lokmat.com

बीड :वर्गमैत्रिणीच्या नावे इन्स्टावर बनावट अकाउंट; डॉक्टर ताब्यात

वर्गमैत्रिणीच्या नावे त्याने बनावट अकाउंट तयार केल्याचे पत्नीने पाहिले व त्यास जाब विचारला होता ...

कंत्रादाराकडून ३० हजारांची लाच मागणाऱ्या ग्रामसेवकाला अटक - Marathi News | Gramsevak arrested for soliciting bribe of Rs 30,000 from contractor | Latest beed News at Lokmat.com

बीड :कंत्रादाराकडून ३० हजारांची लाच मागणाऱ्या ग्रामसेवकाला अटक

तक्रारदार कंत्राटदाराने ग्रामपंचायत इमारत दुरुस्तीचे काम केले होते. ...

सभागृहावर अतिक्रमण केले; काढण्यास सांगताच सरपंचाच्या भावांचे डोके फोडले, १५ जणांवर गुन्हा - Marathi News | Sarpanch's brothers were badly beaten as soon as they asked him to remove the encroachment on the hall, crime against 15 people | Latest beed News at Lokmat.com

बीड :सभागृहावर अतिक्रमण केले; काढण्यास सांगताच सरपंचाच्या भावांचे डोके फोडले, १५ जणांवर गुन्हा

कांदेवाडी (ता. धारूर) येथील दलित वस्तीसाठीचे सभागृह आणि ग्रामपंचायतचा बोअरवेल्स यावर भरत कांदे व परिवाराने अतिक्रमण केलेले आहे. ...

थरारक ! धावत्या मोपेडने अचानक पेट घेतला; तरुण थोडक्यात बचावला - Marathi News | Thrilling! The running moped suddenly took fire; The young man survived briefly | Latest beed News at Lokmat.com

बीड :थरारक ! धावत्या मोपेडने अचानक पेट घेतला; तरुण थोडक्यात बचावला

नागरिकांच्या मदतीमुळे तरूणाचे प्राण वाचले, मोपेड जळून खाक झाली आहे ...

धनंजय मुंडेंच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीपूर्वी बॉम्बची अफवा; खोडसाळपणा करणारा अद्याप मोकळाच - Marathi News | Bomb rumors ahead of meeting at Dhananjay Munde's Collector's office; The perpetrator is still free | Latest beed News at Lokmat.com

बीड :धनंजय मुंडेंच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीपूर्वी बॉम्बची अफवा; खोडसाळपणा करणारा अद्याप मोकळाच

पालकमंत्री धनंजय मुंडे यांची बीडच्या जिल्हाधिकारी बैठक होती, तेव्हाच पोलिसांना आला निनावी फोन ...

Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरुद्ध परळी न्यायालयाचे अजामीनपात्र वॉरंट ! - Marathi News | Parli court issues non-bailable warrant against Raj Thackeray | Latest beed News at Lokmat.com

बीड :Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरुद्ध परळी न्यायालयाचे अजामीनपात्र वॉरंट !

Raj Thackeray : २००८ सालच्या एका प्रकरणात जामीन मिळूनही सतत तारखेला न्यायालयात गैरहजर राहिले ...