लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

बीडमध्ये हनी ट्रॅप, बलात्काराच्या गुन्ह्याची धमकी देत गॅरेज चालकास लुटले - Marathi News | Honey trap in Beed, robbing garage driver threatening rape | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये हनी ट्रॅप, बलात्काराच्या गुन्ह्याची धमकी देत गॅरेज चालकास लुटले

Honeytrap in Beed वाहन दुरुस्तीच्या कामानिमित्ताने त्यांची ओळख झाली होती. ...

थरारक ! साखर कारखान्याची उचल घेऊन मजूर पुरवठा न केल्याने ट्रक अडवून हवेत गोळीबार - Marathi News | Thrilling! The truck was stopped and firing in the air due to non-supply of labor by taking money from sugar factory | Latest beed News at Lokmat.com

बीड :थरारक ! साखर कारखान्याची उचल घेऊन मजूर पुरवठा न केल्याने ट्रक अडवून हवेत गोळीबार

बीड जिल्ह्यातील युसुफ वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ...

ज्येष्ठ नागरिकाच्या अंगावर खुजलीची पावडर टाकून 2 लाखांची बॅग पळवली - Marathi News | Beed News | Parli News| Rs 2 lakh snatched by throwing itchy powder on the body, incident in Parli | Latest beed News at Lokmat.com

बीड :ज्येष्ठ नागरिकाच्या अंगावर खुजलीची पावडर टाकून 2 लाखांची बॅग पळवली

बीड जिल्ह्यातील परळीत हा धक्कादायक प्रकार घडला असून, पोलिस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अधिक तपास करत आहेत. ...

अंत्यविधीसाठी जागाच नसल्याने मृतदेह तहसील कार्यालयात आणत नातेवाईकांचे आंदोलन - Marathi News | As there was no place for the funeral, the relatives brought the death body to the tehasil office of Kaij | Latest beed News at Lokmat.com

बीड :अंत्यविधीसाठी जागाच नसल्याने मृतदेह तहसील कार्यालयात आणत नातेवाईकांचे आंदोलन

संतप्त नातेवाईक व गावकऱ्यांनी महिलेचा मृतदेह आज सकाळी केज तहसील कार्यालयाच्या आवारात आणत ठिय्या आंदोलन सुरु केले ...

Wafq Land Scam: अबब ! १५ कोटींचा मावेजा आलेल्या जमिनीची सव्वा कोटींत विल्हेवाट - Marathi News | Wafq Land Scam: Abb..! Disposal of land worth Rs. 15 crore in 1.25 Rs crore | Latest beed News at Lokmat.com

बीड :Wafq Land Scam: अबब ! १५ कोटींचा मावेजा आलेल्या जमिनीची सव्वा कोटींत विल्हेवाट

Wafq Land Scam: वक्फ बोर्ड जमीन गैरव्यवहार, हवाला रॅकेटच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार ...

'गावात आता बॉम्ब फुटणार'; तरुणाच्या पोस्टने खळबळ, तपासातून झाला भलताच उलगडा - Marathi News | 'The village will now be bombed'; The excitement of the young man's post, the investigation revealed | Latest beed News at Lokmat.com

बीड :'गावात आता बॉम्ब फुटणार'; तरुणाच्या पोस्टने खळबळ, तपासातून झाला भलताच उलगडा

लिंबारुई देवी येथील एक तरुण सध्या पुण्याला राहताे. २ जानेवारी रोजी सकाळी त्याने समाजमाध्यमावर लिंबारुई देवी येथे आता बॉम्ब फुटणार, अशी पोस्ट केली. ...

सोनीमोहा येथील 'तो' प्रकार खूनाचा; बालकाच्या मृत्यू प्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल - Marathi News | murder at Sonimoha; Murder case filed in child death case | Latest beed News at Lokmat.com

बीड :सोनीमोहा येथील 'तो' प्रकार खूनाचा; बालकाच्या मृत्यू प्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल

धारुर तालुक्यातील सोनिमोहा येथे गावाच्या उत्तरेस असलेल्या मिरास नावाच्या शेतजमीनीत सहा वर्षीय बालक यशराज दत्तात्रय दराडे हा बालक गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला होता. ...

सुसाट कारने दोन दुचाकींना उडवले; एक ठार, तीन जखमी - Marathi News | speedy car blew up two bikes; One killed, three injured | Latest beed News at Lokmat.com

बीड :सुसाट कारने दोन दुचाकींना उडवले; एक ठार, तीन जखमी

अज्ञात कारने दोन्ही दुचाकींना जोरदार धडक दिली, अंधाराचा फायदा घेत चालक न थांबता पुढे निघून गेला ...