लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

ऊसतोड कामगाराचा कर्नाटकात निर्घृण खून; हतबल कुटुंबियांच्या मदतीला धावले धनंजय मुंडे - Marathi News | Brutal murder of sugarcane workers in Karnataka; Dhananjay Munde rushed to the aid of the family | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ऊसतोड कामगाराचा कर्नाटकात निर्घृण खून; हतबल कुटुंबियांच्या मदतीला धावले धनंजय मुंडे

Dhananjay Munde: दोन दिवसांपासून थांबलेले शवविच्छेदन करून घेतले, मृतदेह गावी आणण्याची केली व्यवस्था ...

प्रेम एकीशी अन् संसार भलतीशी; बीड जिल्ह्यात दोन युवतींवर अत्याचाराच्या घटना - Marathi News | Love is one and the same world; Incidents of atrocities on two young women in Beed district | Latest beed News at Lokmat.com

बीड :प्रेम एकीशी अन् संसार भलतीशी; बीड जिल्ह्यात दोन युवतींवर अत्याचाराच्या घटना

बीड, गेवराई तालुक्यांतील या घटना असून पोलिसांनी दोन युवकांना अटक केली आहे ...

शेतकऱ्याच्या लेकीची 'प्रतिभा' चमकली; आधी खाकी वर्दी, आता पटकावला ‘मिस महाराष्ट्र’ ताज - Marathi News | Farmer daughter's 'talent' shines; First khaki uniform, now got 'Miss Maharashtra' crown | Latest beed News at Lokmat.com

बीड :शेतकऱ्याच्या लेकीची 'प्रतिभा' चमकली; आधी खाकी वर्दी, आता पटकावला ‘मिस महाराष्ट्र’ ताज

पोलीस दलात महिला  कॉन्स्टेबल असलेल्या प्रतिभा सांगळे कुस्तीपटू म्हणून देखील परिचित आहेत. ...

ज्ञानदानाच्या पेशाला काळिमा; आरोग्य विभागाचा पेपर फोडणारे बीडमधील दोन शिक्षक निलंबित - Marathi News | Disgrace to the profession of enlightenment; Beed ZP Ceo suspends two teachers who involve in Health department paper leak case | Latest beed News at Lokmat.com

बीड :ज्ञानदानाच्या पेशाला काळिमा; आरोग्य विभागाचा पेपर फोडणारे बीडमधील दोन शिक्षक निलंबित

शिक्षण विभागाची प्रतिमा मलीन केल्याचा ठपका ठेवून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची कारवाई ...

दारूच्या व्यसनामुळे त्रस्त होता तरुण, एकाने खाजगी इलाज सांगितला अन जीव गमावून बसला - Marathi News | The young man was suffering from alcoholism, one of them offered private treatment and lost his life | Latest beed News at Lokmat.com

बीड :दारूच्या व्यसनामुळे त्रस्त होता तरुण, एकाने खाजगी इलाज सांगितला अन जीव गमावून बसला

दारु सोडण्याच्या औषधांचा ओव्हरडोस झाल्याने तरुणाचा मृत्यू ...

राजकीय वर्तुळात खळबळ; 'वंचित'च्या ऊसतोड कामगार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष एमपीडीए अंर्तगत स्थानबद्ध - Marathi News | Excitement in political circles; The state president of 'Vanchit' Ustod trade union Shivaraj Bangar booked under MPDA | Latest beed News at Lokmat.com

बीड :राजकीय वर्तुळात खळबळ; 'वंचित'च्या ऊसतोड कामगार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष एमपीडीए अंर्तगत स्थानबद्ध

VBA Shivraj Bangar: प्रदेशाध्यक्षांवर झोपडपट्टी दादा कायद्यानुसार कारवाई, बीड पोलिसांनी प्रा. शिवराज बांगर यांना मुंबईत घेतले ताब्यात ...

धुक्याने केला घात; चक्काचूर झालेल्या बस-ट्रकला क्रेनने हटवले, वाहकासह चौघे ठार - Marathi News | Fog leads accident; The crane used to remove the wrecked bus-truck, killing four, including the conductor | Latest beed News at Lokmat.com

बीड :धुक्याने केला घात; चक्काचूर झालेल्या बस-ट्रकला क्रेनने हटवले, वाहकासह चौघे ठार

पुढे जाण्याच्या प्रयत्नात ट्रकवर डाव्या बाजूला आदळल्याने व जोराची धडक बसल्याने पत्रा फाटत जाऊन दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला. ...

गुन्हे शाखेचा दणका; भेंडटाकळी, पाटसरा येथे जुगार अड्ड्यांवर छापे, १६ अटकेत - Marathi News | crime branch action in Beed; raid on gambling adda at Bhendtakali, Patsara, 16 arrested | Latest beed News at Lokmat.com

बीड :गुन्हे शाखेचा दणका; भेंडटाकळी, पाटसरा येथे जुगार अड्ड्यांवर छापे, १६ अटकेत

पोलिसांनी १६ जणांना अटक केली असून १२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ...