लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

आमचे पप्पा जगात राहिले नाहीत, आता तरी आरोपींना पकडा - Marathi News | Our father did not live in the world, at least now catch the accused | Latest beed News at Lokmat.com

बीड :आमचे पप्पा जगात राहिले नाहीत, आता तरी आरोपींना पकडा

मारहाणीतील जखमीचा मृत्यू झाल्याने कुटुंबाचा पोलिसांवर रोष, एसपी कार्यालयासमोर दिला ठिय्या ...

हरिनाम सप्ताह घेयचा की नाही यावरून राडा; थेट महिला सरपंचाच्या डोक्याला लावली पिस्तूल - Marathi News | dispute over whether to take Harinam Week or not; A pistol aimed at the head of a woman sarpanch | Latest beed News at Lokmat.com

बीड :हरिनाम सप्ताह घेयचा की नाही यावरून राडा; थेट महिला सरपंचाच्या डोक्याला लावली पिस्तूल

या प्रकरणी ६ जणांवर गुन्हा नोंद झाला आहे  ...

चक्काचूर! भरधाव कार झाडावर आदळली; दोघे जागीच ठार, एक गंभीर जखमी - Marathi News | Speedy car hit a tree; Both killed on the spot, one seriously injured | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चक्काचूर! भरधाव कार झाडावर आदळली; दोघे जागीच ठार, एक गंभीर जखमी

Accident Case :  तेलगाव येथील रविवारी दुपारी झालेली दुर्दैवी घटना  ...

वॉरंट बजावण्यास गेलेल्या पोलिसांना धक्काबुक्की; आरोपीला लावले पळवून - Marathi News | Pushing the police who went to execute the warrant; The accused was abducted | Latest beed News at Lokmat.com

बीड :वॉरंट बजावण्यास गेलेल्या पोलिसांना धक्काबुक्की; आरोपीला लावले पळवून

आरोपीच्या पत्नी आणि दोन मुलांनी केली धक्काबुक्की ...

आईबद्दलचे अपशब्द जिव्हारी लागल्याने अल्पवयीन मुलाने केली आत्महत्या - Marathi News | boy commits suicide due to feeling insulting of mother | Latest beed News at Lokmat.com

बीड :आईबद्दलचे अपशब्द जिव्हारी लागल्याने अल्पवयीन मुलाने केली आत्महत्या

मुलाला मारहाण करत आईबद्दल वापरले अपशब्द ...

'हा' खाकीतील सुंदर चेहरा ठरला मिस महाराष्ट्र | Miss Maharashtra Police Pratibha Sangle - Marathi News | 'Ha' became beautiful face in khaki Miss Maharashtra | Miss Maharashtra Police Pratibha Sangle | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :'हा' खाकीतील सुंदर चेहरा ठरला मिस महाराष्ट्र | Miss Maharashtra Police Pratibha Sangle

बीडमध्ये महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या प्रतिभा सांगळे यांनी मिस महाराष्ट्राचा किताब पटकावलाय. एका शेतकरी कुटुंबामध्ये जन्म झालेल्या प्रतिभा सांगळे यांनी आपल्या सौंदर्याने परिक्षकांना भुरळ पाडत या पुरस्कारावर आपलं नाव कोरलंय. कुस्तीपटू, पोलीस ...

न्यायालयाच्या निर्णयाला बगल; आरोग्यातील 'त्या' १९३ अधिकाऱ्यांवर शासनाचे 'प्रेम' - Marathi News | Government's 'love' for 'those' 193 health officials | Latest beed News at Lokmat.com

बीड :न्यायालयाच्या निर्णयाला बगल; आरोग्यातील 'त्या' १९३ अधिकाऱ्यांवर शासनाचे 'प्रेम'

सर्वोच्च न्यायालय, मॅटच्या निर्णयानंतरही सेवेतून कमी करण्यास टाळाटाळ ...

कार्यकारी अभियंत्यांचा प्रताप; बिले काढण्यासाठी टक्केवारीने वसुली, कार्यालयातच स्वीकारल्या नोटा  - Marathi News | Executive Engineer took bribe in Beed office; Percentage recovery for bills, notes accepted in the office | Latest beed News at Lokmat.com

बीड :कार्यकारी अभियंत्यांचा प्रताप; बिले काढण्यासाठी टक्केवारीने वसुली, कार्यालयातच स्वीकारल्या नोटा 

सार्वजनिक बांधकाम विभाग हा कायमच वादात असतो. येथे पैसे घेतल्याशिवाय एकही काम होत नाही, अशी कायम ओरड असते. ...