लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

कोळसा पाडणाऱ्या वृद्ध मजुराचा संशयास्पद मृतदेह आढळ्याने खळबळ  - Marathi News | Excitement over finding suspicious body of an old coal miner | Latest beed News at Lokmat.com

बीड :कोळसा पाडणाऱ्या वृद्ध मजुराचा संशयास्पद मृतदेह आढळ्याने खळबळ 

आष्टी तालुक्यातील घुमरी पिंपरी येथील घटना  ...

टेलरिंगच्या नावाखाली चालवायची कुंटणखाना; आंटीला अटक, पीडितेची सुटका - Marathi News | Brothel to run under the name of tailoring; Aunty arrested, victim released | Latest beed News at Lokmat.com

बीड :टेलरिंगच्या नावाखाली चालवायची कुंटणखाना; आंटीला अटक, पीडितेची सुटका

यापूर्वी देखील वेश्याव्यवसाय करवून घेताना तिला पकडले होते, असे पोलीस सूत्रांनी सांगितले. ...

‘साथ मरेंगे’ या इराद्याने प्रेमीयुगुलाने घेतला गळफास; ‘तो’ दगावला, दोर तुटल्याने ‘ती’ बचावली - Marathi News | couple hang themselves with the intention of ‘Saath Marenge’; ‘He’ death, ‘she’ escaped by breaking the rope | Latest beed News at Lokmat.com

बीड :‘साथ मरेंगे’ या इराद्याने प्रेमीयुगुलाने घेतला गळफास; ‘तो’ दगावला, दोर तुटल्याने ‘ती’ बचावली

तरुणाचे सोशल मीडियाद्वारे विवाहितेशी जुळले होते प्रेमसंबंध ...

Nagar Panchayat Election Result 2022: बीडमध्ये तीन नगरपंचायती भाजपच्या ताब्यात; वडवणीत राष्ट्रवादी तर केजमध्ये जनविकास आघाडीची सत्ता - Marathi News | Nagar Panchayat Election Result 2022: Three Nagar Panchayats in Beed under BJP control; NCP in Wadwani and Jan Vikas Aghadi in Cage | Latest beed News at Lokmat.com

बीड :Nagar Panchayat Election Result 2022: बीडमध्ये तीन नगरपंचायती भाजपच्या ताब्यात; वडवणीत राष्ट्रवादी तर केजमध्ये जनविकास आघाडीची सत्ता

Nagar Panchayat Election Result 2022: वडवणीत राष्ट्रवादी व राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवारांमुळे सत्तांतर झाले आहे. ...

Beed Nagar Panchayat Election Updates : बीडमधील लढत मुंडे विरुद्ध मुंडे होती का?; पंकजा मुंडे म्हणाल्या... - Marathi News | Beed Nagar Panchayat Election Updates pankaja munde speaks about dhananjay munde beed results | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमधील लढत मुंडे विरुद्ध मुंडे होती का?; पंकजा मुंडे म्हणाल्या...

Beed Nagar Panchayat Election Updates : बीडमध्ये एकसंध असा भाजप सोडून इतर कोणताही पक्ष नाही, पंकजा मुंडे यांचं वक्तव्य. ...

वडवणीत भाजप-राष्ट्रवादीत काट्याची लढत; आतापर्यंतच्या निकालात मिळाल्या समान जागा - Marathi News | Nagar Panchayat elections: BJP-NCP fight in Wadwani; In the result of eight seats, both have equal seats | Latest beed News at Lokmat.com

बीड :वडवणीत भाजप-राष्ट्रवादीत काट्याची लढत; आतापर्यंतच्या निकालात मिळाल्या समान जागा

वडवणी नगरपंचायतीत सत्ताधारी भाजपचे राजाभाऊ मुंडे यांच्यासमोर राष्ट्रवादीने कडवे आव्हान उभे केले होते. ...

विनापरवानगी कीर्तनाचे आयोजन आले अंगलट; मनसे जिल्हाध्यक्ष सुमंत धसांवर गुन्हा दाखल - Marathi News | program organized without permission; Filed a case against MNS district president Sumant Dhasa | Latest beed News at Lokmat.com

बीड :विनापरवानगी कीर्तनाचे आयोजन आले अंगलट; मनसे जिल्हाध्यक्ष सुमंत धसांवर गुन्हा दाखल

जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जमावबंदी व संचार बंदी लागू असल्याने कार्यक्रम घेण्यास परवानगी नाकारण्यात आली होती. ...

आधुनिक विचारांचे प्रबोधनकार संत भगवान बाबा; जाणून घ्या जीवनचरित्र आणि भगवानगडाचा इतिहास - Marathi News | Saint Bhagwan Baba, the enlightener of modern thought; Learn the biography and history of Bhagwan Gad | Latest beed News at Lokmat.com

बीड :आधुनिक विचारांचे प्रबोधनकार संत भगवान बाबा; जाणून घ्या जीवनचरित्र आणि भगवानगडाचा इतिहास

शिष्यत्वाच्या परीक्षेत आबाजीं उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांना माणिकबाबांनी अनुग्रह दिला. तेव्हा माणिकबाबांनी त्यांचे नाव भगवान बाबा असे ठेवले. ...