वडवणीत भाजप-राष्ट्रवादीत काट्याची लढत; आतापर्यंतच्या निकालात मिळाल्या समान जागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2022 11:17 AM2022-01-19T11:17:28+5:302022-01-19T11:19:33+5:30

वडवणी नगरपंचायतीत सत्ताधारी भाजपचे राजाभाऊ मुंडे यांच्यासमोर राष्ट्रवादीने कडवे आव्हान उभे केले होते.

Nagar Panchayat elections: BJP-NCP fight in Wadwani; In the result of eight seats, both have equal seats | वडवणीत भाजप-राष्ट्रवादीत काट्याची लढत; आतापर्यंतच्या निकालात मिळाल्या समान जागा

वडवणीत भाजप-राष्ट्रवादीत काट्याची लढत; आतापर्यंतच्या निकालात मिळाल्या समान जागा

googlenewsNext

बीड : जिल्ह्यातील वडवणी नागरपंचातीत 4 प्रभागात दोन भाजप, एक राष्ट्रवादी तर एक राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार विजयी झाला आहे. दुसऱ्या फेरीत भाजप दोन तर राष्ट्रवादी 2 जागेवर विजयी झाले आहे. आतापर्यंत घोषित निकालात भाजप 4 तर राष्ट्रवादी 3 तर राष्ट्रवादी पुरस्कृत एक उमेदवार विजयी झाला आहे.

वडवणी नगरपंचायतीत सत्ताधारी भाजपचे राजाभाऊ मुंडे यांच्यासमोर राष्ट्रवादीने कडवे आव्हान उभे केले होते. राष्ट्रवादीकडून माजी मंत्री प्रकाश सोळंके, जिल्हा परिषद सदस्य जयसिंग सोळंके यांनी निवडणुकीचे सूत्रे हाती घेतली होती. तर सेनेकडून माजी तालुकाप्रमुख विनायक मुंडे, अप्पासाहेब जाधव, काँग्रेसकडून राजकिशोर मोदी नेतृत्व केले. भाजपचे माजी आमदार केशवराव आंधळे यांनी राष्ट्रवादीला उघड साथ दिल्याने सत्ताधाऱ्यांसमोर कडवे आव्हान उभे राहिले होते.
 

Web Title: Nagar Panchayat elections: BJP-NCP fight in Wadwani; In the result of eight seats, both have equal seats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.