लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

माजी नगरपालिका सभापतीच्या मटका अड्ड्यावर धाड, चिठ्ठ्या-मोबाईल जप्त - Marathi News | Raid on former Municipal Chairman's Matka hideout, lots and mobiles confiscated | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :माजी नगरपालिका सभापतीच्या मटका अड्ड्यावर धाड, चिठ्ठ्या-मोबाईल जप्त

यावेळी दोन लाख रुपयांच्या मुद्देमालासह मटक्याच्या चिठ्ठ्या व इतर साहित्य जप्त केले. ...

गांजासाठी पैसे न दिल्याने आत्याचा खून; मृतदेह दोरीस बांधून फरफटत नेणारा भाचा अटकेत - Marathi News | Aunty's murder for not paying for marijuana and alcohol; Nephew arrested who pulled death body | Latest beed News at Lokmat.com

बीड :गांजासाठी पैसे न दिल्याने आत्याचा खून; मृतदेह दोरीस बांधून फरफटत नेणारा भाचा अटकेत

तल्लफ भागविण्यासाठी पैसे मागितले. ते न दिल्याने दोरीने आत्याचा गळा आवळून खून केला. ...

'तुला खल्लास करून टाकीन', भाजप आमदार नमिता मुंदडांच्या पतीला जिवे मारण्याची धमकी - Marathi News | BJP MLA Namita Mundad's husband threatened to kill; The soldier was stabbed and robbed | Latest beed News at Lokmat.com

बीड :'तुला खल्लास करून टाकीन', भाजप आमदार नमिता मुंदडांच्या पतीला जिवे मारण्याची धमकी

ही घटना अंबाजोगाईत घडली असून सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...

वय वाढीतील १९३ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कार्यमुक्तीस टाळाटाळ; न्यायालयाच्या निर्णयाचा शासनाकडून अवमान - Marathi News | Avoid the dismissal of 193 medical officers in old age; Government's contempt of court decision | Latest beed News at Lokmat.com

बीड :वय वाढीतील १९३ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कार्यमुक्तीस टाळाटाळ; न्यायालयाच्या निर्णयाचा शासनाकडून अवमान

, काही ठराविक अधिकाऱ्यांच्या हितासाठी २०१८ साली एक शासन निर्णय निर्गमित करून वय ६० वर्ष केले. शासन यावरच थांबले नाही तर पुन्हा आणखी यात २ वर्षाने वाढ करत ६२ केले. ...

खळबळजनक ! ६० वर्षीय वृद्धेचा दगडाने ठेचून निर्घृण खून - Marathi News | Exciting ! 60-year-old woman brutally murdered by being stoned | Latest beed News at Lokmat.com

बीड :खळबळजनक ! ६० वर्षीय वृद्धेचा दगडाने ठेचून निर्घृण खून

पोलिसांनी श्वानपथकाला पाचारण केले असून पुढील तपास सुरु आहे ...

शॉर्टसर्किटमुळे शेतकऱ्याच्या स्वप्नांची राख; १५ एकरवरील जवळपास १२०० टन ऊस जळून खाक - Marathi News | Ash of farmer's dreams due to short circuit; Burn about 1200 tons of sugarcane on 15 acres | Latest beed News at Lokmat.com

बीड :शॉर्टसर्किटमुळे शेतकऱ्याच्या स्वप्नांची राख; १५ एकरवरील जवळपास १२०० टन ऊस जळून खाक

नोव्हेंबर महिन्यात ऊस कारखान्यास जाणार होता परंतु वेळेवर ऊस न गेल्याने उभा असलेल्या 15 एकर मधील 1200 टन ऊस शुक्रवारी आगीच्या भक्ष्यस्थानी पडला . ...

जिल्ह्यात 16 पोलिसांनी घेतली लाच, खाकी वर्दीवर भ्रष्टाचाराचा डाग - Marathi News | Bribes taken by 16 police in the district, corruption stains on khaki uniforms in beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :जिल्ह्यात 16 पोलिसांनी घेतली लाच, खाकी वर्दीवर भ्रष्टाचाराचा डाग

नागरिकांचे रक्षण, गुन्ह्यांचा तपास व कायदा-सुव्यवस्थेची काटेकोर अंमलबजावणी या त्रिसूत्रीवर पोलिसांना कर्तव्य निभवावे लागते. मात्र, पोलीसदेखील समाजाचाच घटक असल्याने मोह, माया व प्रलोभनापासून ते दूर नाहीत. ...

चंदन चोरांनी टाकला शेतात अड्डा, पोलिसांच्या धाडीत ३२८ किलो चंदनाचा गाभा जप्त, १७ जण ताब्यात - Marathi News | Thieves sandalwood adda in farm, police seize 328 kg of sandalwood, 17 arrested | Latest beed News at Lokmat.com

बीड :चंदन चोरांनी टाकला शेतात अड्डा, पोलिसांच्या धाडीत ३२८ किलो चंदनाचा गाभा जप्त, १७ जण ताब्यात

पोलिसांनी येथून ७ लाख ८७ हजार रुपये किंमतीचा ३२८ किलो चंदनाचा गाभा, ४ बाईक असा एकूण ९ लाख ३८ हजार तीनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ...