लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित नगरसेवकावर चंदनचोरीचा गुन्हा - Marathi News | Newly elected NCP corporator charged with sandalwood theft | Latest beed News at Lokmat.com

बीड :राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित नगरसेवकावर चंदनचोरीचा गुन्हा

अंबाजोगाईजवळील कारखाना परिसरातील देवराव भानुदास कुंडगर याच्या शेतात पोलिसांनी टाकला छापा ...

सत्ता आली म्हणून स्वतःचे व कार्यकर्त्यांचे घरं भरू नका; सर्वसामान्यांचा उद्धार करा : पंकजा मुंडे - Marathi News | Don't fill your own and workers' houses as power comes; Save the common man: Pankaja Munde | Latest beed News at Lokmat.com

बीड :सत्ता आली म्हणून स्वतःचे व कार्यकर्त्यांचे घरं भरू नका; सर्वसामान्यांचा उद्धार करा : पंकजा मुंडे

सत्ता आली म्हणून तिचा गैरवापर न करता तिचा वापर सर्व सामान्यासाठी करा असा सुचक सल्ला पंकजा मुंडे यांनी दिला ...

थरारक ! गेवराईतील व्यावसायिकाचे अपहरण, मारहाणकरून धावत्या जीपमधून फेकले - Marathi News | Thrilling! A businessman from Gevrai was abducted, beaten and thrown from a speeding jeep | Latest beed News at Lokmat.com

बीड :थरारक ! गेवराईतील व्यावसायिकाचे अपहरण, मारहाणकरून धावत्या जीपमधून फेकले

आधी दुचाकीला धडक दिली, त्यानंतर चार ते पाच जणांनी केले अपहरण ...

महिला आंदोलकांची समजूत काढण्यासाठी बीडचे आमदार संदीप क्षीरसागर झाडावर चढले, मग... - Marathi News | Beed NCP MLA Sandeep Kshirsagar climbed a tree to get the understanding of women agitators | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...अन् राष्ट्रवादी काँग्रेस आमदार झाडावर चढले; बीडमध्ये नेमकं काय घडलं?

बीडमध्ये झालेल्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमादिवशी नगर परिषदेच्या कंत्राटी महिला कामगार जिल्हाधिकारी कार्यालय समोर उपोषणाला बसल्या होत्या. ...

धारुरमध्ये आत्मदहनाचा थरार! ध्वजारोहनानंतर तहसीलमध्ये घडला प्रकार - Marathi News | Thrill of self-immolation in Dharur, Beed! What happened in the tehsil after the flag hoisting | Latest beed News at Lokmat.com

बीड :धारुरमध्ये आत्मदहनाचा थरार! ध्वजारोहनानंतर तहसीलमध्ये घडला प्रकार

Dharur : बिल नाही मिळाल्यास कुठल्याही प्रशासकीय कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा पवन तट यांनी निवेदनाद्वारे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिला होता. ...

बीडकरांची स्वप्नपूर्ती! आष्टी ते मुंबई फेब्रुवारीत नियमित रेल्वे धावणार - Marathi News | Regular trains will run from Ashti to Mumbai in February | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडकरांची स्वप्नपूर्ती! आष्टी ते मुंबई फेब्रुवारीत नियमित रेल्वे धावणार

बीड जिल्ह्यात नगर-परळी रेल्वेचे काम वेगात सुरू आहे. दरम्यान आष्टी ते नगर 60 किमीचे काम पूर्ण झाले आहे. ...

...अन् थोडक्यात अनर्थ टळला; बीडमध्ये पालकमंत्री धनंजय मुंडेंसमोरच आत्मदहनाचा प्रयत्न - Marathi News | Attempt of suicide in front of Guardian Minister Dhananjay Munde in Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :...अन् थोडक्यात अनर्थ टळला; बीडमध्ये पालकमंत्री धनंजय मुंडेंसमोरच आत्मदहनाचा प्रयत्न

पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न झाल्याने एकच गोंधळ उडाला होता. पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी या आंदोलकाची दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. ...

धक्कादायक ! पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावर चारचाकी घालण्याचा प्रयत्न - Marathi News | Hit the khaki! Attempt to put a four-wheeler on a police officer | Latest beed News at Lokmat.com

बीड :धक्कादायक ! पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावर चारचाकी घालण्याचा प्रयत्न

या थरारक प्रसंगात नशिब बलवत्तर म्हणून कर्मचाऱ्याचा जीव वाचला. ...