लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

भाईगिरीच्या नादात भरकटली शिक्षणाची वाट, कुसंगत नडली अन गेला गजाआड - Marathi News | attraction towards crime spolis education life, youth arrested in murder case | Latest beed News at Lokmat.com

बीड :भाईगिरीच्या नादात भरकटली शिक्षणाची वाट, कुसंगत नडली अन गेला गजाआड

टपरीचालक खून प्रकरणातील मुख्य आरोपी अभियांत्रिकीचा विद्यार्थी ...

सिंगापूरच्या 'वर्ल्ड फिल्म कार्निव्हल'मध्ये 'लच्छी' ला पुरस्कार; मराठवाड्यातील कलाकारांच्या कष्टाची दखल - Marathi News | 'Lachchi' got Award at Singapore's World Film Carnival; Notice the hard work of the artists in Marathwada | Latest beed News at Lokmat.com

बीड :सिंगापूरच्या 'वर्ल्ड फिल्म कार्निव्हल'मध्ये 'लच्छी' ला पुरस्कार; मराठवाड्यातील कलाकारांच्या कष्टाची दखल

गॉडफादर नसताना केवळ कलेच्या प्रती निष्ठा राखत आंतरराष्ट्रीय पातळीवर मिळवलेले यश कौतुकास्पद ठरले आहे. ...

वेशांतर करुन राहायचा, 21 वर्षांपासून फरार आरोपीला हैद्राबादेत अटक - Marathi News | Accused absconding for 21 years, in Hyderabad by beed police in crime | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वेशांतर करुन राहायचा, 21 वर्षांपासून फरार आरोपीला हैद्राबादेत अटक

औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षकांनी जिल्ह्याच्या वार्षिक तपासणीदरम्यान वॉन्टेड आणि फरार आरोपींचा आढावा घेतला होता. बीड जिल्हा अभिलेख्यावरील संख्या कमी करण्याबाबत त्यांनी सूचना दिल्या होत्या ...

बीड जिल्ह्यात १२ डब्ब्यांची पहिली रेल्वे धावणार; नगर ते आष्टी मार्गावर ५ स्टेशन स्वागतासाठी सज्ज - Marathi News | The first train of 12 coaches will run in Beed district; 5 stations ready for reception on Nagar to Ashti route | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्ह्यात १२ डब्ब्यांची पहिली रेल्वे धावणार; नगर ते आष्टी मार्गावर ५ स्टेशन स्वागतासाठी सज्ज

नगर रेल्वे स्टेशनपासून नारायणडोह, लोणी, सोलापूर वाडी,कडा, आष्टी ही पाच स्टेशन असणार आहेत. ...

म्हाडाच्या परीक्षेत डमी विद्यार्थी, आरोपी बीड गुन्हे शाखेच्या ताब्यात - Marathi News | Dummy student in MHADA exam, accused arrested by Beed Crime Branch | Latest beed News at Lokmat.com

बीड :म्हाडाच्या परीक्षेत डमी विद्यार्थी, आरोपी बीड गुन्हे शाखेच्या ताब्यात

मंगळवारी बीड येथील आदर्शनगर भागातील दिशा संगणक केंद्रावर अर्जुन हा परीक्षा देत होता. त्याच्याकडून एक मोबाईल बॅटरी, कानातला मायक्रो हेडफोन आणि काही कागदपत्रे पोलिसांनी हस्तगत केले आहे. ...

आईच्या कडेवर असल्यापासून प्रचारात; मुंडे साहेबांमुळे पक्ष खेडोपाडी गेला, पंकजा मुंडेंनी सांगितली आठवण - Marathi News | has been campaigning for BJP since childhood; Pankaja Munde recalls how the party went to all over state | Latest beed News at Lokmat.com

बीड :आईच्या कडेवर असल्यापासून प्रचारात; मुंडे साहेबांमुळे पक्ष खेडोपाडी गेला, पंकजा मुंडेंनी सांगितली आठवण

लोकांना मुंडे साहेब माहिती होते पण कमळ हे पक्ष चिन्ह माहिती नव्हते, मात्र मुंडे साहेबांनी मोठ्या कष्टाने ते खेडोपाडी नेले. ...

महागड्या बुलेट चोरणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या; सात दुचाकी जप्त - Marathi News | Two accused of stealing expensive bullets arrested, Seized seven bikes | Latest beed News at Lokmat.com

बीड :महागड्या बुलेट चोरणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या; सात दुचाकी जप्त

दोन्ही आरोपींवर अहमदनगर जिल्ह्यात अनेक गुन्हे दाखल असून मोक्का अंतर्गत कारवाई झालेली आहे. ...

भरधाव कारच्या धडकेत ऊसतोड कामगाराच्या मुलाचा मृत्यू  - Marathi News | Son of a sugarcane worker killed in car crash | Latest beed News at Lokmat.com

बीड :भरधाव कारच्या धडकेत ऊसतोड कामगाराच्या मुलाचा मृत्यू 

शहराजवळील झमझम पेट्रोलपंपासमोरील बायपासवरून रस्ता ओलांडत असताना झाला अपघात ...