लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

पंकजा मुंडे गांवकऱ्यांसोबत रमल्या किर्तन श्रवणात, ग्रामस्थांचा वाढवला उत्साह - Marathi News | Pankaja Munde listened kirtan with the villagers in Nathra, Parli | Latest beed News at Lokmat.com

बीड :पंकजा मुंडे गांवकऱ्यांसोबत रमल्या किर्तन श्रवणात, ग्रामस्थांचा वाढवला उत्साह

ग्रामस्थांसमवेत सहभाग घेऊन आज त्यांनी किर्तन श्रवणाचा लाभ घेत ग्रामस्थांचा उत्साह वाढवला. ...

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे गावातील पारावर बसून पंगतीत जेवतात तेव्हा... - Marathi News | Social Justice Minister Dhananjay Munde sits on floor and eat with villagers | Latest beed News at Lokmat.com

बीड :सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे गावातील पारावर बसून पंगतीत जेवतात तेव्हा...

'मी कितीही मोठा झालो तरी इथल्या माणसांमध्ये सदैव वावरता यावे व कायम जमिनीवरच पाय राहावेत.' ...

मैत्रिणीचे बर्थडे सेलिब्रेशन ठरले अखेरचे; घरी परताना विहिरीत बुडून दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू - Marathi News | The friend's birthday celebration was the last; Two sisters drowned while returning home | Latest beed News at Lokmat.com

बीड :मैत्रिणीचे बर्थडे सेलिब्रेशन ठरले अखेरचे; घरी परताना विहिरीत बुडून दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू

दोन्ही बहिणी विहिरीत पडल्या की, त्यांनी आत्महत्या केली हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. ...

बगलेत डिव्हाइस अन् कानात मायक्रोफोन; तोतया परीक्षार्थी कोऱ्या धनादेशावर करायचा व्यवहार - Marathi News | Armpit device ankana microphone; Transaction to be done on a blank check for the same examinee | Latest beed News at Lokmat.com

बीड :बगलेत डिव्हाइस अन् कानात मायक्रोफोन; तोतया परीक्षार्थी कोऱ्या धनादेशावर करायचा व्यवहार

परीक्षार्थींना केंद्रात प्रवेश देताना त्याच्याकडे प्रवेशपत्र मागितले, ते त्याने दिलेही. मात्र, आधार कार्ड मागताच भंडाफोड होण्याच्या भीतीने अर्जुन बिघोतने काढता पाय घेत अचानक पलायन सुरू केले. ...

प्रशासनाची बेफिकिरी; कडाक्याच्या थंडीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणकर्ती प्रसूत - Marathi News | The negligence of the administration; Protester women's delivery in front of the Beed Collector's office in the bitter cold | Latest beed News at Lokmat.com

बीड :प्रशासनाची बेफिकिरी; कडाक्याच्या थंडीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणकर्ती प्रसूत

कडाक्याच्या थंडीत बाळाला उराशी कवटाळून बसलेल्या या मातेने उपचाराला नकार देत जिल्हा प्रशासनाची बेफिकीर वृत्ती चव्हाट्यावर आणली. ...

कोचिंग क्लासेस वॉर शिगेला,विद्यार्थ्यांच्या प्रवेशावरुन क्लासचालकास लावले पिस्तूल - Marathi News | Coaching Classes War on high, a pistol aimed at the classroom from the entrance of the students | Latest beed News at Lokmat.com

बीड :कोचिंग क्लासेस वॉर शिगेला,विद्यार्थ्यांच्या प्रवेशावरुन क्लासचालकास लावले पिस्तूल

गावठी कट्टा लावून जीवे मारण्याचा प्रयत्न केला, शिवाय कुटुंबीयांना संपविण्याची धमकी दिली. ...

माझ्या मुलाला मोबाईल का विकला ? जाब विचारत केलेल्या मारहाणीत युवकाचा मृत्यू - Marathi News | Why did sell the mobile to my son ? Death of a youth in a beating while asking | Latest beed News at Lokmat.com

बीड :माझ्या मुलाला मोबाईल का विकला ? जाब विचारत केलेल्या मारहाणीत युवकाचा मृत्यू

पोलिसांनी तपास करत अवघ्या १२ तासांमध्ये आरोपीस ताब्यात घेतले. ...

शेतीच्या वादातून झालेल्या मांगवडगाव तिहेरी हत्याकांड प्रकरणी पाच जणांना जन्मठेप - Marathi News | Mangwadgaon triple murder case; five sentenced life imprisonment by court | Latest beed News at Lokmat.com

बीड :शेतीच्या वादातून झालेल्या मांगवडगाव तिहेरी हत्याकांड प्रकरणी पाच जणांना जन्मठेप

अंबाजोगाई जिल्हा सत्र न्यायालयाचा निर्णय ...