लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

एसीबीत गेलेल्या तक्रारदारावर 'विघ्न';शासकीय कामकाजात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल - Marathi News | Complainant who went to ACB was charged with obstruction of government work | Latest beed News at Lokmat.com

बीड :एसीबीत गेलेल्या तक्रारदारावर 'विघ्न';शासकीय कामकाजात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल

तुम्हालाही अडकवीन, अशी धमकी देत चुकीचे काम करुन घेण्यासाठी दबाव आणत असल्याची तक्रार ...

नदी पात्रात बुडून चार मुलांच्या मृत्यू प्रकरणी वाळू माफियांवर गुन्हा दाखल - Marathi News | case register against sand mafia in four children drowned in river bed at Gevrai | Latest beed News at Lokmat.com

बीड :नदी पात्रात बुडून चार मुलांच्या मृत्यू प्रकरणी वाळू माफियांवर गुन्हा दाखल

चार वाळू माफियांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

मॉर्निंग वॉक ठरला अखेरचा; चालकाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू - Marathi News | The Morning Walk was the last; Driver killed in collision with unknown vehicle | Latest beed News at Lokmat.com

बीड :मॉर्निंग वॉक ठरला अखेरचा; चालकाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू

बीड-धामणगांव-नगर राज्य महामार्गावर चालत जात असताना झाला अपघात ...

तोतया परिक्षार्थी बसवणाऱ्यास सशर्त जामीन, राेज पोलीस ठाण्यात लावावी लागणार हजेरी - Marathi News | Conditional bail for for student in MHADA exams | Latest beed News at Lokmat.com

बीड :तोतया परिक्षार्थी बसवणाऱ्यास सशर्त जामीन, राेज पोलीस ठाण्यात लावावी लागणार हजेरी

म्हाडा परीक्षेत तोतया परीक्षार्थ्यास झाली होती अटक ...

वडिलांचा मारहाणीत मृत्यू; आरोपींच्या अटकेसाठी मुलींनी अडविली पालकमंत्र्यांची गाडी - Marathi News | Father beaten to death in vadvani; daughters stops Guardian Minister Dhananjay Munde's | Latest beed News at Lokmat.com

बीड :वडिलांचा मारहाणीत मृत्यू; आरोपींच्या अटकेसाठी मुलींनी अडविली पालकमंत्र्यांची गाडी

पोलिस योग्य कारवाई करत नसल्याचा आरोप करत मयत व्यक्तीच्या मुलींनी धनंजय मुंडे यांची गाडी अडवली आणि आरोपींच्या अटकेची मागणी केली. ...

धनंजय मुंडेंनी भाचीच्या लग्नात धरला ठेका, 'अपनी तो जैसे तैसे' गाण्यावर थिरकताना दिसले धनुभाऊ - Marathi News | Dhananjay Munde News| Dhananjay Munde dance in niece's wedding, video goes viral | Latest beed News at Lokmat.com

बीड :धनंजय मुंडेंनी धरला ठेका, 'अपनी तो जैसे तैसे' गाण्यावर थिरकताना दिसले धनुभाऊ

तीन दिवसांपूर्वी पार पडलेल्या विवाहसोहळ्यात धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे राजकीय वैर विसरुन एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. इतरवेळी एकमेकांवर आरोप करणारे बहिण-भाऊ यावेळी राजकारण विसरुन मनमोकळ्या गप्पा मारताना दिसले. ...

सोन्यासारखी लेकरं गेली हो! उसतोड मजुरांच्या ४ मुलांचा नदीतील खड्ड्यात बुडून मृत्यू - Marathi News | Like gold! 4 children drown in pit due to illegal sand subsidence | Latest beed News at Lokmat.com

बीड :सोन्यासारखी लेकरं गेली हो! उसतोड मजुरांच्या ४ मुलांचा नदीतील खड्ड्यात बुडून मृत्यू

मुलांचे आई-वडील ऊसतोडीसाठी स्थलांतरित झाले होते. मुलांना शिक्षणासाठी जवळच्या नातेवाइकांकडे ठेवले होते. ...

मागासवर्गीय स्मशानभूमीवरील अतिक्रमणाचा प्रश्न चव्हाट्यावर; धारूर तहसील कार्यालयासमोर नातेवाईकांचा मृतदेहासह ठिय्या - Marathi News | The question of encroachment on backward class cemeteries is on the table; relative sit with death body in front of Dharur tehsil office | Latest beed News at Lokmat.com

बीड :मागासवर्गीय स्मशानभूमीवरील अतिक्रमणाचा प्रश्न चव्हाट्यावर; धारूर तहसील कार्यालयासमोर नातेवाईकांचा मृतदेहासह ठिय्या

अतिक्रमण धारकाने सोमवारी वृध्द महीलेची अंत्ययात्रा रोखल्याने नातेवाईकांनी आज मृतदेह थेट तहसील कार्यालयासमोर आणून ठेवला आहे. ...