लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीड

बीड, मराठी बातम्या

Beed, Latest Marathi News

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार - Marathi News | Minor girl tortured by showing bait for marriage | Latest beed News at Lokmat.com

बीड :लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

१६ वर्षीय अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून गत सहा महिन्यांपासून सतत अत्याचार केल्यावरून एका तरुणावर आणि त्याच्या दोन मित्रांवर बर्दापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. ...

तिकिटाचे पैसे स्वत:च्या खिशात; रापमचे तीन वाहक निलंबित - Marathi News | Ticket money in their own pocket; Three carriers of Rapapurn suspended | Latest beed News at Lokmat.com

बीड :तिकिटाचे पैसे स्वत:च्या खिशात; रापमचे तीन वाहक निलंबित

बसमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तिकिटे न देता अर्धे पैसे घेऊन ते स्वत:च्या खिशात घालणाऱ्या तीन वाहकांना निलंबित करण्यात आले आहे. ही कारवाई बुधवारी माजलगाव आगारात झाली. या कारवाईने राज्य परिवहन महामंडळात खळबळ उडाली आहे. ...

अंबाजोगाईत घरफोडी - Marathi News | Ambambogite burglary | Latest beed News at Lokmat.com

बीड :अंबाजोगाईत घरफोडी

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील पर्यवेक्षक प्रभाकर शिवाजीराव काळे यांचे घर फोडून चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण पावणेदोन लाखांचा ऐवज लंपास केला. ही घटना बुधवारी उघडकीस आली. ...

शब्बीरमामूंच्या ‘पद्मश्री’त भाभींचाही वाटा - Marathi News | Shabbiramamu 'Padmashri' also includes the contribution of sister-in-law | Latest beed News at Lokmat.com

बीड :शब्बीरमामूंच्या ‘पद्मश्री’त भाभींचाही वाटा

शिरूर तालुक्यातील दहिवंडीसारख्या एका छोट्याशा खेड्यात असलेल्या आणि अक्षर ओळखही नसलेल्या शब्बीरमामूंना पद्मश्री हा बहुमानाचा सन्मान जाहीर झाला आणि संपूर्ण बीड जिल्ह्याने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. ...

मातंग आरक्षण : ५० तासानंतर संजयवर अंत्यसंस्कार; पालकमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे - Marathi News | Matang Reservation: Funeral of Sanjay after 50 hours; after the assurances of The Guardian Minister, District Collector, back the agitation | Latest beed News at Lokmat.com

बीड :मातंग आरक्षण : ५० तासानंतर संजयवर अंत्यसंस्कार; पालकमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे

सकारात्मक विचार करण्याबद्दल लेखी आश्वासन देताच आंदोलन मागे घेण्यात आले. ...

बीड पोलिसांकडून चोरी, घरफोडीतील ९ लाखांचा मुद्देमाल फिर्यांदीना परत - Marathi News | Beed police retrieve 9 lakhs of burglary goods | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड पोलिसांकडून चोरी, घरफोडीतील ९ लाखांचा मुद्देमाल फिर्यांदीना परत

किंमती मुद्देमाल संबंधित फिर्यांदींना बीड पोलिसांकडून सन्मानपूर्वक परत करण्यात आला. ...

गेवराईत आत्महत्या केलेल्या विवाहितेवर अंत्यसंस्कारावेळी माहेरच्यांकडून दगडफेक - Marathi News | relatives attack during the funeral of married women who commits suicide in Geverai | Latest beed News at Lokmat.com

बीड :गेवराईत आत्महत्या केलेल्या विवाहितेवर अंत्यसंस्कारावेळी माहेरच्यांकडून दगडफेक

पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर अंत्यसंस्कारासाठी नातेवाईक तयार झाले. ...

मातंग आरक्षण : मागण्या मान्य झाल्याशिवाय संजयवर अंत्यविधी करणार नसल्याची नातेवाईकांची भूमिका  - Marathi News | Mathang Reservation: Role of relatives who are not going to do funeral till Sanjay has accepted the demands | Latest beed News at Lokmat.com

बीड :मातंग आरक्षण : मागण्या मान्य झाल्याशिवाय संजयवर अंत्यविधी करणार नसल्याची नातेवाईकांची भूमिका 

मागण्या मान्य होईपर्यंत अंत्यविधी केला जाणार नसल्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतल्याने गावात तणावाची स्थिती आहे. ...