लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बँक

बँक

Bank, Latest Marathi News

सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकऱ्यांना उद्या मिळणार हेक्टरी ५००० रुपये - Marathi News | Soybean, cotton farmers will get Rs 5000 per hectare tomorrow | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकऱ्यांना उद्या मिळणार हेक्टरी ५००० रुपये

गेल्यावर्षीच्या खरीप हंगामात कपाशी आणि सोयाबीन लागवड केलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून प्रतिहेक्टरी ५ हजार रुपयांचे अर्थसाह्य बुधवारपासून (दि. २१) देण्यात येणार आहे. ...

एक व्यक्ती किती क्रेडिट कार्ड वापरु शकतो, त्याचे फायदे आणि तोटे काय आहेत? - Marathi News | How many credit cards can a person use, what are their advantages and disadvantages? | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :एक व्यक्ती किती क्रेडिट कार्ड वापरु शकतो, त्याचे फायदे आणि तोटे काय आहेत?

सध्या क्रेडिट कार्ड आपण सगळेच वापरतो, पण हे कार्ड वाापरत असताना अनेक नियम असतात. जास्त प्रमाणात क्रेडिट कार्ड व्यवस्थापित करणे सोपे नाही. ...

महामुंबई बँकेचा आणखी एकाला नऊ लाखांचा गंडा, राजापुरात मुंबईतील तिघांविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | Mahamumbai Bank defrauded one more of nine lakhs, a case has been registered against three people from Mumbai in Rajapur | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :महामुंबई बँकेचा आणखी एकाला नऊ लाखांचा गंडा, राजापुरात मुंबईतील तिघांविरोधात गुन्हा दाखल

राजापूर (जि. रत्नागिरी ) : राजापुरात महामुंबई निधी अर्बन बँकेने चारजणांना साडेआठ लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार काही दिवसांपूवी उघड ... ...

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलाय पण पैसे मिळाले नाहीत हे करा मिळतील पैसे - Marathi News | Ladki Bahin Yojana : Ladki Bahin Yojana form has been filled but money has not been received Do this for getting money | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलाय पण पैसे मिळाले नाहीत हे करा मिळतील पैसे

राज्य शासनाने सुरू केलेल्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेंतर्गत अर्ज केलेल्या महिलांच्या खात्यावर १४ ऑगस्टपासून पैसे यायला सुरुवात झाली आहे. ...

EMIचा बोजा कमी करू शकते तुमची पत्नी, ७ लाखांपर्यंत टॅक्सही वाचवेल, कसं? जाणून घ्या फायद्याची गोष्ट - Marathi News | Your wife can reduce EMI burden save up to 7 lakhs in taxes know Useful things how you can save | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :EMIचा बोजा कमी करू शकते तुमची पत्नी, ७ लाखांपर्यंत टॅक्सही वाचवेल, कसं? जाणून घ्या फायद्याची गोष्ट

जर तुम्ही गृहकर्जासाठी अर्ज करणार असाल तर ही बातमी तुमच्या उपयोगी पडू शकते. तुम्ही तुमच्या पत्नीचं नाव यात टाकल्यास तुम्हाला दुहेरी फायदा मिळू शकतो. जाणून घेऊया याबद्दल अधिक माहिती. ...

ग्राहकांचे खिसे कापून बँकांनी नफा कमावणे अन्याय्य! - Marathi News | It is unfair for banks to make profit by cutting customers' pockets! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ग्राहकांचे खिसे कापून बँकांनी नफा कमावणे अन्याय्य!

खात्यात किमान शिल्लक नसणे व ‘एटीएम’चा जास्त वापर यामुळे २०१८ ते २०२३ या दरम्यान बँकांनी खातेदारांकडून तब्बल ३५ हजार कोटींच्या दंडाची वसुली केली! ...

Mastercard Layoffs : मास्टर कार्डमधून १ हजार जणांना मिळणार नारळ?  - Marathi News | 1 thousand people will get coconut from master card?  | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Mastercard Layoffs : मास्टर कार्डमधून १ हजार जणांना मिळणार नारळ? 

Mastercard Layoffs : कंपनी येत्या ३० सप्टेंबरपर्यंत सुमारे १ हजार जणांना नारळ देणार आहे, असे ब्लूमबर्गच्या एका अहवालात म्हटले आहे. ...

मुलांना पॉकेटमनी देताय? मग त्यांचे बॅंक खातेही काढा! - Marathi News | Giving kids pocket money? Then withdraw their bank account too! | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :मुलांना पॉकेटमनी देताय? मग त्यांचे बॅंक खातेही काढा!

(चंद्रकांत दडस)... सामान्यपणे लोक मुलांसाठी बँक खाती उघडत नाहीत. मात्र, खाते उघडून मुलांमध्ये बचतीची सवय तुम्ही लावू शकता. ...