लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बँक

बँक, मराठी बातम्या

Bank, Latest Marathi News

₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा - Marathi News | Alleged FD scam worth ₹145 crores comes to light; ED raids several places, money was deposited in 'this' reputed bank | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा

FD Scam News: मुदत ठेवीशी संबंधित सुमारे १४५ कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयानं (ED) गुरुवारी मोठी कारवाई केली. मनी लॉन्ड्रिंग कायद्यांतर्गत हे छापे टाकण्यात आले ...

शेतकऱ्यांची उसाची बिलं मिळण्याचा मार्ग मोकळा; राज्यातील 'या' कारखान्यांना एनसीडीसीकडून कर्ज मंजुरी - Marathi News | Farmers' way to get sugarcane bills cleared; NCDC approves loans for 'these' factories in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांची उसाची बिलं मिळण्याचा मार्ग मोकळा; राज्यातील 'या' कारखान्यांना एनसीडीसीकडून कर्ज मंजुरी

राज्यातील या कारखान्याना राष्ट्रीय सह. विकास महामंडळाकडून (एनसीडीसी) ११४ कोटींचे कर्ज मंजूर झाले. या कर्जातून शेतकऱ्यांची ऊसबिले (एफआरपी) देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ...

आता कोणतेही शुल्क न भरता 'या' योजनेतून महिलांचे नाव सातबाऱ्यावार येणार; वाचा काय आहे योजना? - Marathi News | Now, women's names will be listed in satbara through this scheme without paying any fee; Read what is the scheme? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आता कोणतेही शुल्क न भरता 'या' योजनेतून महिलांचे नाव सातबाऱ्यावार येणार; वाचा काय आहे योजना?

वडिलोपर्जित संपत्तीबाबत, विशेषतः जमीनजुमल्याबाबतचे निर्णय घरचा कर्ता पुरुषच घेत असे. एखाद्या व्यक्तीने कर्जबाजारीपणात जमीन विकून मोकळं व्हायचं, अशी स्थिती असे. ...

राज्यातील 'या' दूध संघाने २ रुपयांचा दर फरक दिला; १३.५० कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा - Marathi News | 'This' milk association in the state gave a price difference of Rs 2; Rs 13.50 crore was directly deposited in the farmers accounts | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील 'या' दूध संघाने २ रुपयांचा दर फरक दिला; १३.५० कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा

katraj dairy पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघा (कात्रज डेअरी) ने प्रतिलिटर दोन रुपयांचा दर फरक देत तब्बल १३.५० कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले. ...

Personal Loan April 2026: देशातील प्रमुख बँका कोणत्या व्याजदरावर देत आहेत पर्सनल लोन; पाहा कुठे मिळू शकते स्वस्त ऑफर - Marathi News | Personal Loan April 2026 At what interest rate are the major banks in the country offering personal loans See where you can get the cheapest offer hdfc icici sbi bob axis | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Personal Loan April 2026: देशातील प्रमुख बँका कोणत्या व्याजदरावर देत आहेत पर्सनल लोन; पाहा कुठे मिळू शकते स्वस्त ऑफर

Personal Loan April 2026: आजच्या काळात पैशांची गरज कोणालाही कधीही पडू शकते. अशा परिस्थितीत आता बहुतेक लोक पर्सनल लोन घेण्यास पसंती देत आहेत कारण आजच्या डिजिटल युगात पर्सनल लोन घेणं खूप सोपं झालं आहे. ...

यंदा पीक कर्ज मर्यादेत २५ टक्क्यांपर्यंत वाढ; वाचा कोणत्या पिकाला एकरी किती मिळणार कर्ज? - Marathi News | This year, the crop loan limit has been increased by up to 25 percent; Read: How much loan per acre will be available for which crop? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यंदा पीक कर्ज मर्यादेत २५ टक्क्यांपर्यंत वाढ; वाचा कोणत्या पिकाला एकरी किती मिळणार कर्ज?

pik karj limit रासायनिक खतांसह शेती क्षेत्रातील विविध घटकांमध्ये झालेली वाढ लक्षात घेऊन राज्यस्तरीय तांत्रिक समितीच्या शिफारसीने पीक कर्ज मर्यादेत वाढ केली आहे. ...

Bank Loan Rejection Reasons: पगार भक्कम असूनही बँक कर्ज नाकारतेय? 'या' ४ चुका ठरू शकतात कारणीभूत! - Marathi News | Bank Loan Rejection Reasons: Is the bank rejecting a loan despite a strong salary? These 4 mistakes could be the reason! | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पगार भक्कम असूनही बँक कर्ज नाकारतेय? 'या' ४ चुका ठरू शकतात कारणीभूत!

अनेकांना असं वाटतं की मोठा पगार असेल तर कोणतंही बँक कर्ज सहज मिळेल. पण प्रत्यक्षात बँक तुमचा पगार नाही, तर तुमची आर्थिक शिस्त तपासते. 'सिबिल स्कोअर'पासून ते तुमच्या नोकरी बदलण्याच्या सवयीपर्यंत अनेक गोष्टींचा कर्जावर परिणाम होतो. ...

प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकुल बांधताय? आता 'असे' मिळणार चार हप्त्यांत अनुदान - Marathi News | Building a house under the Pradhan Mantri Awas Yojana? Now you will get the subsidy in four installments | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकुल बांधताय? आता 'असे' मिळणार चार हप्त्यांत अनुदान

gharkul yojana anudan hapta प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकुल बांधताना लाभार्थ्यांना चार टप्प्यात पैसे मिळतात. घरकुल योजनेचे हे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर ऑनलाईन जमा होत असतात. ...