लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बँक

बँक, फोटो

Bank, Latest Marathi News

खात्यात पैसे नसले तरी टेन्शन नाही! 'या' ६ मोठ्या बँकांनी किमान शिल्लक शुल्क केले रद्द! - Marathi News | SBI, PNB, Canara Bank & Others Waive Minimum Balance Penalties | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :खात्यात पैसे नसले तरी टेन्शन नाही! 'या' ६ मोठ्या बँकांनी किमान शिल्लक शुल्क केले रद्द!

Average Minimum Balance Charges : या निर्णयामुळे आता ग्राहकांना आपल्या बचत खात्यातील पैशांची चिंता करावी लागणार नाही. आता तुमच्या खात्यात कमी पैसे असले किंवा ते रिकामे असले तरी बँक तुम्हाला कोणताही दंड आकारणार नाही. ...

बुडालेल्या बँकांवर डाव लावला, एकीने नशीब फळफळवले; आता हजारो कोटींमध्ये खेळतोय शेतकऱ्याचा मुलगा - Marathi News | kulangara paulo hormis who expanded small bank one branch to 1700 branch now valued 54000 crore | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :बुडालेल्या बँकांवर डाव लावला, एकीने नशीब फळफळवले; आता हजारो कोटींमध्ये खेळतोय शेतकऱ्याचा मुलगा

Who is Kulangara Paulo Hormis : लोक कायम उज्ज्वल भविष्य असणाऱ्या क्षेत्रात पैसे लावतात. मात्र, एकाने दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेल्या बँकेत पैसे लावलं म्हटलं तर तुमचा विश्वास बसेल का? त्या पैशांचं पुढे काय झालं? ...

बापरे! प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर तब्बल ४.८ लाख रुपयांचे कर्ज, २ वर्षांत वाढला ९० हजारांचा बोजा - Marathi News | Every Indian has a debt of Rs 4.8 lakh, a burden of Rs 90,000 has increased in 2 years | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :बापरे! प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर तब्बल ४.८ लाख रुपयांचे कर्ज, २ वर्षांत वाढला ९० हजारांचा बोजा

प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर तब्बल ४.८ लाख रुपयांचे कर्ज; २ वर्षांत वाढला ९० हजारांचा बोजा; पर्सनल लोनमध्ये वाढ ...

रेल्वे तिकीट बुकिंग, पॅन, ITR सह अनेक नियमांमध्ये बदल; एटीएमच्या वापरावरही शुल्क, जाणून घ्या काय काय बदललं - Marathi News | rules changes from 1st july many rules including railway ticket booking PAN ITR Fees also on ATM usage know what has changed know details | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :रेल्वे तिकीट बुकिंग, पॅन, ITR सह अनेक नियमांमध्ये बदल; एटीएमच्या वापरावरही शुल्क, जाणून घ्या काय काय

Rules Change From 1st July: १ जुलैपासून पॅन, आयटीआर, रेल्वे तिकीट बुकिंग, क्रेडिट कार्डशी संबंधित अनेक नवे नियम लागू होत आहेत. त्याचा परिणाम तुमच्या खिशावर होईल. ...

कर्ज घेऊन कार खरेदी करणे अधिक फायदेशीर ठरते का? - Marathi News | Is it more profitable to buy a car with a loan? | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :कर्ज घेऊन कार खरेदी करणे अधिक फायदेशीर ठरते का?

Car on loan: कार खरेदी करताना अनेकांचा कल रोख पैसे देण्याचा असतो, तर काहींचे मत असते की कर्ज काढून घ्यायची. या दोन्हीपैकी कोणता पर्याय फायद्याचा आहे? ...

बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही - Marathi News | reactivating a closed bank account will be easy rbi has simplified kyc rules no need to go to home branch | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (RBI) केवायसी नियम आणखी शिथिल करण्यासाठी नवीन निर्देश जारी केले आहेत. पाहा काय केलेत आरबीआयनं बदल. ...

५०० रुपयांची नोट खरंच बंद होणार का? 'ही' आहेत ३ मोठी कारणे, RBI चं म्हणणं काय? - Marathi News | is 500 rupee note really going to be discontinued these are the reasons | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :५०० रुपयांची नोट खरंच बंद होणार का? 'ही' आहेत ३ मोठी कारणे, RBI चं म्हणणं काय?

500 rupee note : आरबीआय खरोखरच ५०० रुपयांची नोट बंद करणार आहे का? जर ती बंद करणार असेल तर त्यामागील कारण काय असू शकते ते जाणून घेऊया? ...

क्रेडिट कार्डचे नियम, एलपीजी सिलेंडरच्या...; १ जूनपासून हे ५ मोठे बदल होणार; तुमच्या खिशावर परिणाम होणार - Marathi News | Credit card rules, LP prices These 5 big changes will happen from June 1 It will affect your pocket | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :क्रेडिट कार्डचे नियम, एलपीजी सिलेंडरच्या...; १ जूनपासून हे ५ मोठे बदल होणार; तुमच्या खिशावर परिणाम होणार

दोन दिवसांनी १ जून सुरू होणार आहे. महिन्याच्या पहिल्या दिवसापासूनच अनेक मोठे आर्थिक बदल दिसून येतील. यामध्ये एलपीजी सिलेंडरच्या किमतींपासून ते क्रेडिट कार्ड नियमांपर्यंत सर्वांचा समावेश आहे. ...