लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बँक

बँक, मराठी बातम्या

Bank, Latest Marathi News

बचू कडू यांच्या आवाहनाला मोठा प्रतिसाद, जिल्हा बँकेच्या १०३ कर्मचाऱ्यांचे रक्तदान - Marathi News | Blood donation of 103 Zilla Bank employees, response of the employees to the appeal of Bank President Bachu Kadu | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :बचू कडू यांच्या आवाहनाला मोठा प्रतिसाद, जिल्हा बँकेच्या १०३ कर्मचाऱ्यांचे रक्तदान

रक्ताचा तुटवडा असल्याने प्रहार संघटनेच्या वतीने राज्यभर २६ जुन पर्यत रक्तदान शिबिर आयोजित केले जात आहे. ...

सांगली जिल्ह्यातील बँकांना १२ हजार कोटी पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट, जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत निर्णय - Marathi News | 12 thousand crore crop loan allocation to banks in Sangli district, Decision in the meeting at the collector's office | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यातील बँकांना १२ हजार कोटी पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट, जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत निर्णय

कर्ज वाटपाचे उद्दिष्ट बँकांनी पूर्ण करावे ...

या महिन्यात संपणार ३ बँकांची स्पेशल Fixed Deposit स्कीम, ८% पर्यंत मिळतोय इंटरेस्ट; पटापट चेक करा - Marathi News | Special Fixed Deposit Scheme of 3 banks to end this month interest up to 8 percent Check details idbi indian bank punjab and sindh bank | Latest business News at Lokmat.com

व्यापार :या महिन्यात संपणार ३ बँकांची स्पेशल Fixed Deposit स्कीम, ८% पर्यंत मिळतोय इंटरेस्ट; पटापट चेक करा

Fixed Deposit Scheme: अनेक बँका आपल्या ग्राहकांना ३० जून २०२४ पर्यंत खास एफडी ऑफर्स देत आहेत. काही बँका विशेष एफडीवर ८ टक्के व्याज देताहेत. तुम्हालाही कमी वेळात जास्त परतावा मिळवायचा असेल तर या महिन्याच्या अखेरपर्यंत त्यात गुंतवणूक करू शकता. ...

कोल्हापूर जिल्ह्यातील ४.५९ लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर पेन्शन जमा, लाभापासून वंचित किती.. जाणून घ्या - Marathi News | Pension deposited in the account of 4 lakh 59 thousand 317 farmers of Kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यातील ४.५९ लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर पेन्शन जमा, लाभापासून वंचित किती.. जाणून घ्या

अद्याप ६११० शेतकऱ्यांची ‘केवायसी‘ प्रलंबित ...

Loan घेऊन कार खरेदी करणं योग्य की अयोग्य?; जाणून घ्या तुमच्या फायद्याची बात - Marathi News | Vehicle Loan Information- Is it right or wrong to buy a car with a loan?; Know your benefits | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Loan घेऊन कार खरेदी करणं योग्य की अयोग्य?; जाणून घ्या तुमच्या फायद्याची बात

चारचाकी वाहन घेणे हे अनेकांचं स्वप्न असतं, परंतु पैशाअभावी काहींना ते पूर्ण करता येत नाही. मात्र बँकांकडून वाहन कर्जांवर विविध ऑफर ग्राहकांना दिल्या जातात. त्यामुळे वाहन खरेदी करणं फारसं अवघड राहिलं नाही.  ...

केंद्राची महिलांसाठीची उद्योगिनी योजना ठरली फार्सच, कोल्हापूर जिल्ह्यात नाही एकही लाभार्थी - Marathi News | Udyogini Loan Yaejana started by the Central Government Women in Kolhapur district are not aware | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :केंद्राची महिलांसाठीची उद्योगिनी योजना ठरली फार्सच, कोल्हापूर जिल्ह्यात नाही एकही लाभार्थी

बँकाही अनभिज्ञ ...

ATM Card विसरलात किंवा चुकीच्या पिनमुळे ट्रान्झॅक्शन रिजेक्ट झालं? नो टेन्शन; पाहा कार्डलेस विड्रॉलची पद्धत - Marathi News | Forgot ATM Card or transaction rejected due to wrong PIN? No tension; See cardless withdrawal method | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ATM Card विसरलात किंवा चुकीच्या पिनमुळे ट्रान्झॅक्शन रिजेक्ट झालं? नो टेन्शन; पाहा कार्डलेस विड्रॉलची पद्धत

Withdraw Money without ATM: तुम्हाला रोख रकमेची गरज आहे आणि तुम्ही एटीएम कार्ड सोबत आणायला विसरला आहात किंवा डेबिट कार्ड आहे, पण चुकीचा पिन टाकल्यामुळे ट्रान्झॅक्शन रिजेक्ट झालं, तर तुम्हाला पैसे कसे काढता येतील हे जाणून घेऊ. ...

शेती आधारित या व्यवसायांसाठी महिलांना तीन लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज, कसा कराल अर्ज - Marathi News | Interest-free loans up to three lakhs for women for agricultural allied businesses, how to apply | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेती आधारित या व्यवसायांसाठी महिलांना तीन लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज, कसा कराल अर्ज

उद्योग असो, कृषी असो किंवा अन्य कोणतेही क्षेत्र असो, महिला प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवीत आहेत. केंद्राच्या सूचनेनुसार अनेक बँकांनी महिलांना व्यवसायात मदतीसाठीएक पाऊल पुढे टाकले आहे. ...