लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosSchedule&ResultsPointsTableSuper4TeamsSquadsHistoryVenue
आशिया चषक

आशिया चषक, व्हिडिओ

Asia cup 2018, Latest Marathi News

आशियाई खंडातील क्रिकेट संघांमध्ये आशिया चषक स्पर्धा खेळवली जाते. वन डे आणि ट्वेंटी-20 क्रिकेट प्रकारात या स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. 1984 पासून ही स्पर्धा वन डे फॉरमॅटमध्ये खेळवण्यात येत आहे, तर 2016 मध्ये यात ट्वेंटी-20 फॉरमॅटचा समावेश करण्यात आला. या स्पर्धेतील सर्वाधिक जेतेपदं भारताच्या नावावर आहेत.
Read More
Asia Cup 2018 : भारतीय संघाचा कर्णधार रोहीत शर्माचा कसा असेल परफॉर्मन्स सांगताहेत कोच दिनेश लाड - Marathi News | Asia cup 2018: Indian captain Rohit Sharma is going to be telling the performance of coach Dinesh Lad | Latest cricket Videos at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup 2018 : भारतीय संघाचा कर्णधार रोहीत शर्माचा कसा असेल परफॉर्मन्स सांगताहेत कोच दिनेश लाड

भारताचा पहिला सामना आज हाँगकाँगबरोबर होणार आहे. या सामन्यापूर्वी रोहित शर्मा आणि शार्दुल ठाकूर यांचे प्रशिक्षक दिनेश लाड यांच्याशी लोकमतने खास बातचीत केली. ...