लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosSchedule&ResultsPointsTableSuper4TeamsSquadsHistoryVenue
आशिया चषक

आशिया चषक

Asia cup 2018, Latest Marathi News

आशियाई खंडातील क्रिकेट संघांमध्ये आशिया चषक स्पर्धा खेळवली जाते. वन डे आणि ट्वेंटी-20 क्रिकेट प्रकारात या स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. 1984 पासून ही स्पर्धा वन डे फॉरमॅटमध्ये खेळवण्यात येत आहे, तर 2016 मध्ये यात ट्वेंटी-20 फॉरमॅटचा समावेश करण्यात आला. या स्पर्धेतील सर्वाधिक जेतेपदं भारताच्या नावावर आहेत.
Read More
Asia Cup 2018 IND v BAN : भारताला नमवण्यासाठी बांगलादेशने बदलली बॅटींग ऑर्डर - Marathi News | Asia Cup 2018 IND v BAN: Bangladesh has changed the batting order to reduce India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup 2018 IND v BAN : भारताला नमवण्यासाठी बांगलादेशने बदलली बॅटींग ऑर्डर

Asia Cup 2018 IND v BAN : आशिया चषक स्पर्धेत बागंलादेशच्या सलामीच्या फलंदाजांचा साजेशी कामगिरी करता आलेली नाही. ...

Asia Cup Final : आशिया चषकावर भारताचीच 'सत्ता' - Marathi News | Asia Cup 2018 IND v BAN : India won toss, field fieldings decisionAsia Cup Final LIVE :  भारताने नाणेफेक जिंकली, क्षेत्ररक्षणाचा निर्णय | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup Final : आशिया चषकावर भारताचीच 'सत्ता'

अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या रोमहर्षक लढतीत अखेर भारताने तीन विकेट्स राखून विजय मिळवला. बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना 222 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने अखेरच्या चेंडूवर एकेरी धाव घेत विजय मिळवला. ...

Asia Cup 2018 : भारत-पाकिस्तान यांच्यातील सामन्याची उत्सुकता ओसरली, टीआरपी घटला - Marathi News | Asia Cup 2018: TRP reduced in the match between India and Pakistan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup 2018 : भारत-पाकिस्तान यांच्यातील सामन्याची उत्सुकता ओसरली, टीआरपी घटला

Asia Cup 2018: भारत आणि पाकिस्तान हे दोन कट्टर प्रतिस्पर्धी समोरासमोर आले की, दोन्ही देशांतील क्रिकेट चाहत्यांची धाकधुक वाढते. दोन्ही देशांतील राजकीय संबंध लक्षात घेता या संघांमध्ये क्रिकेट मालिका मागील अनेक वर्षांपासून झालीच नाही. ...

भारताविरुद्ध अपयशी ठरला म्हणून पाकिस्तान संघातून केली या गोलंदाजाची हकालपट्टी - Marathi News | Pakistan announce squad for Australia tests; Mohammad Amir dropped | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताविरुद्ध अपयशी ठरला म्हणून पाकिस्तान संघातून केली या गोलंदाजाची हकालपट्टी

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी पाकिस्तान संघाने शुक्रवारी १७ सदस्यीय संघ जाहीर केला. आशिया चषक स्पर्धेतील निराशाजनक कामगिरीनंतर संघात बदल अपेक्षित होते आणि ते झालेच. ...

Asia Cup 2018 : भारताच्या 'गब्बर'ला सनथ जयसूर्याचा विक्रम मोडण्याची संधी - Marathi News | Asia Cup 2018: India's shikhar dhawan chance to break Sanath Jayasuriya's record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup 2018 : भारताच्या 'गब्बर'ला सनथ जयसूर्याचा विक्रम मोडण्याची संधी

Asia Cup 2018: इंग्लंड दौऱ्यावर अपयशी ठरलेल्या शिखर धवनची बॅट आशिया चषक स्पर्धेत चांगलीच तळपत आहे. भारताच्या सलामीवीराने चार सामन्यांत दोन शतकांसह सर्वाधिक 327 धावा केल्या आहेत. ...

Asia Cup 2018: टीम इंडिया सावधान; बांगलादेशची 'ही' जोडगोळी ठरू शकते धोकादायक! - Marathi News | Asia Cup 2018: Two in form Bangladeshi players are dangerous for team india | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup 2018: टीम इंडिया सावधान; बांगलादेशची 'ही' जोडगोळी ठरू शकते धोकादायक!

'सुपर फोर'मध्ये पाकिस्तानला पराभवाचा धक्का देण्याची किमया बांगलादेशनं केली होती. त्यांचे दोन शिलेदार टीम इंडियाच्या मार्गात अडथळा ठरू शकतात. ...

'भारताकडून पराभूत झाल्यापासून झोप उडाली' - Marathi News | pakistan captain sarfraz ahmed loses sleep after teams defeat against india in asia cup 2018 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'भारताकडून पराभूत झाल्यापासून झोप उडाली'

पाकिस्तानचा कर्णधार भारताविरुद्धच्या पराभवानंतर अस्वस्थ ...

Asia Cup 2018 : भारत - बांगलादेश आज जेतेपदासाठी भिडणार - Marathi News | Asia Cup 2018: India - Bangladesh will clash for the title today | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup 2018 : भारत - बांगलादेश आज जेतेपदासाठी भिडणार

आतापर्यंत अपराजित राहिलेल्या भारतीय क्रिकेट संघाला शुक्रवारी आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात प्रमुख जखमी खेळाडूंच्या अनुपस्थितीत कमकुवत झालेल्या बांगलादेशविरुद्ध दमदार विजय नोंदवून उपखंडात आपणच ‘बादशाह’ आहोत हे सिद्ध करण्याची संधी असेल. ...