lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosSchedule&ResultsPointsTableSuper4TeamsSquadsHistoryVenue
आशिया चषक

आशिया चषक

Asia cup 2018, Latest Marathi News

आशियाई खंडातील क्रिकेट संघांमध्ये आशिया चषक स्पर्धा खेळवली जाते. वन डे आणि ट्वेंटी-20 क्रिकेट प्रकारात या स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. 1984 पासून ही स्पर्धा वन डे फॉरमॅटमध्ये खेळवण्यात येत आहे, तर 2016 मध्ये यात ट्वेंटी-20 फॉरमॅटचा समावेश करण्यात आला. या स्पर्धेतील सर्वाधिक जेतेपदं भारताच्या नावावर आहेत.
Read More
Asia Cup 2018 : आशिया चषक जिंकणारा रोहित ठरला तिसरा मुंबईकर - Marathi News | Asia Cup 2018: Rohit was the third Mumbaikar to win Asia Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup 2018 : आशिया चषक जिंकणारा रोहित ठरला तिसरा मुंबईकर

भारताने पहिल्यांदा 1984 साली पहिल्यांदा जेतेपद पटकावले होते. तेव्हा भारताचे कर्णधार होते सुनील गावस्कर. ...

Asia Cup 2018 India vs Bangladesh : ... अन् पुन्हा एकदा धोनीची चतुराई कामी आली - Marathi News | Asia Cup 2018 India vs Bangladesh: ... And once again Dhoni's trickery came in handy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup 2018 India vs Bangladesh : ... अन् पुन्हा एकदा धोनीची चतुराई कामी आली

सलामीवीर लिटन दासने तर भारताच्या गोलंदाजीची पिसे काढत शतक झळकावलं. पण पुन्हा एकदा भारतासाठी महेंद्रसिंग धोनीची चतुराई कामी आली आणि संघाने सुस्कारा सोडला. ...

Asia Cup 2018 India vs Bangladesh : हा 'ट्रॅक रेकॉर्ड' पाहिला, तर टीम इंडिया हरू शकते! - Marathi News | Asia Cup 2018 India vs Bangladesh: If you see this 'track record', Team India may lose! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup 2018 India vs Bangladesh : हा 'ट्रॅक रेकॉर्ड' पाहिला, तर टीम इंडिया हरू शकते!

आता भारत हा सामना हरणार का, असेही प्रश्न काही जण विचारू लागले. पण हा 'ट्रॅक रेकॉर्ड' पाहिला, तर टीम इंडिया हा सामना हरू शकते. ...

Asia Cup Final : लिटन दास व मेहदी हसन जोडीने भारताविरुद्ध केला 'हा' विक्रम - Marathi News | Asia Cup Final India vs Bangladesh: Liton Das and Mehidy Hasan pair make record against india | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup Final : लिटन दास व मेहदी हसन जोडीने भारताविरुद्ध केला 'हा' विक्रम

Asia Cup Final India vs Bangladesh: बांगलादेशच्या लिटन दास आणि मेहदी हसन यांनी आशिया चषक स्पर्धेत भारताविरुद्ध एक विक्रम नोंदवला. ...

Asia Cup 2018 IND v BAN : ... अन् रोहित शर्माचा जुगाड चालला - Marathi News | Asia Cup 2018 IND v BAN: ... and Rohit Sharma's jugad, India got first success | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup 2018 IND v BAN : ... अन् रोहित शर्माचा जुगाड चालला

कर्णधार रोहित शर्माने पाचही गोलंदाज वापरून पाहिले, पण त्याला काही यश मिळत नव्हते. पण अखेर रोहितने एक जुगाड केला आणि भारताला पहिले यश मिळाले. ...

Asia Cup 2018 IND v BAN : ... अन् रवींद्र जडेजा युजवेंद्र चहलवर भडकला - Marathi News | Asia Cup 2018 IND v BAN: ... and Ravindra Jadeja angry on Yuswendra Chahal | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup 2018 IND v BAN : ... अन् रवींद्र जडेजा युजवेंद्र चहलवर भडकला

India Vs Bangladesh: बांगलादेशच्या सलामीवीरांनी दमदार फटकेबाजी केली. भारताला विकेट मिळवण्यात अपयश येत होते. त्यामध्येच असा एक प्रकार मैदानात घडला की जडेजा चांगलाच भडकला. ...

Asia Cup Final : लिटन दास व मेहदी हसन जोडीने मोडला 18 वर्षांपूर्वीचा विक्रम - Marathi News | Asia Cup Final: Liton Das and Mehidy Hassan pair break 18 years old records | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup Final : लिटन दास व मेहदी हसन जोडीने मोडला 18 वर्षांपूर्वीचा विक्रम

Asia Cup Final: बांगलादेश संघाने आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात लिटन दास आणि मेहदी हसन यांनी दमदार सुरूवात करून दिली. ...

Asia Cup 2018 IND v BAN : भारताविरुद्ध बांगलादेशच्या 'या' फलंदाजाने केला विक्रम - Marathi News | Asia Cup 2018 IND v BAN: Recorded by Bangladesh's Record Against India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup 2018 IND v BAN : भारताविरुद्ध बांगलादेशच्या 'या' फलंदाजाने केला विक्रम

भारताविरुद्धच्या अंतिम फेरीत बांगलादेशच्या सलामीवीरांनी दणक्यात सुरुवात केली. यामध्ये पुढे होता तो लिटॉन दास. ...