येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या १६ शेतकºयांना शेतमाल तारण कर्ज योजनेंतर्गत २० लाख ४० हजार १७७ रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. या योजनेंतर्गत आर्थिक वर्षासाठी १ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ...
येथील एमआयडीसी परिसरात दी विदर्भ सहकारी पणन महासंघाच्या वतीने २०१८-१९ हंगामातील मूग, उडीद खरेदी करण्यासाठी मागील आठवड्यात सुरू करण्यात आलेल्या शासकीय हमीभाव मूग खरेदी केंद्रावर केवळ ४२ शेतकऱ्यांजवळील ६९.७० क्विंटल मुगाची खरेदी करण्यात आली आहे. केंद्र ...
अकोला : कापसाचे दर प्रतिक्ंिवटल सहा हजार रुपयांवर पोहोचले असून, हमीदरापेक्षा हे दर ४०० ते ४५० रुपये अधिक असल्याने शेतकऱ्यांना सणासुदीच्या दिवसात दिलासा मिळाला आहे. ...
औरंगाबाद : ज्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एकूण आवकच्या ३० टक्के शेतमाल हा ३ किंवा अधिक राज्यांतून येतो अशा बाजार समित्यांना राष्ट्रीय दर्जा मिळणार आहे. येत्या काळात औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीला राष्ट्रीय दर्जा मिळण्याची शक्यता असून, या निर ...
शेतमालाला रास्तभाव मिळावा, या उद्देशाने राज्य शासनाने सुरु केलेल्या हमीभाव योजनेंतर्गत जिल्ह्यात अद्यापपर्यंत एकही हमीभाव खरेदी केंद्र सुरु झाले नसल्याने शेतकऱ्यांची मात्र अडचण होत आहे. एकीकडे नोंदणीच्या किचकट प्रक्रियेतून शेतकºयांना जावे लागत असल्या ...