लाईव्ह न्यूज

AllNewsPhotosVideos
अनुराग ठाकुर

Anurag Thakur Latest News, मराठी बातम्या

Anurag thakur, Latest Marathi News

अनुरागसिंग ठाकूर हिमाचल प्रदेशातील हमीरपूर येथील भारताच्या संसदेच्या खालच्या सभासद आहेत आणि ते वित्त व कॉर्पोरेट व्यवहार राज्यमंत्री म्हणूनही काम करतात.
Read More
हे किती लाजीरवाणं... मंत्र्यांनी नोएडाचे म्हणून चीनमधील विमानतळाचे फोटो शेअर केले - Marathi News | How embarrassing ... The minister shared a photo of the airport in China as Noida, Says Kirti Azad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हे किती लाजीरवाणं... मंत्र्यांनी नोएडाचे म्हणून चीनमधील विमानतळाचे फोटो शेअर केले

चायनीज पत्रकार शेन शिवेई यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन हे फोटो शेअर करत, भारत सरकारचं हे वर्तन धक्कादायक असल्याचं म्हटलं आहे. ...

टीम इंडियाच्या पाकिस्तान दौऱ्याची तारीख ठरली, केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी महत्त्वाची माहिती दिली - Marathi News | Sports Minister Anurag Thakur has his say on India touring Pakistan in 2025 for Champions Trophy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय संघ पाकिस्तान दौऱ्यावर जाणार?; केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिले अपडेट्स

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( ICC) मंगळवारी २०२४ ते २०३१ या कालावधीतील ८ मुख्य स्पर्धांच्या आयोजनाचा मान १४ देशांना दिला ...

भारताचे माजी क्रिकेटपटू नीलेश कुलकर्णी यांच्या IISM संस्थेला मिळाला राष्ट्रीय खेल प्रोत्साहन' पुरस्कार   - Marathi News | Former Indian cricketer Nilesh Kulkarni's IISM has received the National Sports Promotion Award | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताचे माजी क्रिकेटपटू नीलेश कुलकर्णी यांच्या IISM संस्थेला मिळाला राष्ट्रीय खेल प्रोत्साहन' पुरस्कार  

नीलेश कुलकर्णी हे भारताकडून तीन कसोटी आणि 10 वन डे सामने खेळले आहेत. ...

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! महागाई भत्त्यात 3% वाढ करण्यास केंद्राची मंजुरी दिली - Marathi News | Government employee news , Good news for central employees! Center approves 3% increase in DA | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! महागाई भत्त्यात 3% वाढ करण्यास केंद्राची मंजुरी दिली

मोदी सरकारच्या निर्णयानंतर आता केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शन धारकांना 31% महागाई भत्ता मिळेल. ...

प्रसार माध्यमांनी चांगल्या कामालाही जागा द्यावी -अनुराग ठाकूर - Marathi News | media should also give space to good work says Anurag Thakur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रसार माध्यमांनी चांगल्या कामालाही जागा द्यावी -अनुराग ठाकूर

प्रसारमाध्यमांचे स्वातंत्र्य फार महत्त्वाचे आहे. टीका करण्याचा अधिकारही त्यांना आहे. त्याचवेळी चांगल्या कामांना जागाही मिळाली पाहिजे, असे मत केंद्रीय युवक कामकाज व सूचना आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी व्यक्त केले. ...

...अन् चॅलेंज मिळताच स्टेजवर मारल्या दोरीउड्या; केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचा Video जोरदार व्हायरल - Marathi News | union minister anurag thakur performs skipping rope watch video | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...अन् चॅलेंज मिळताच स्टेजवर मारल्या दोरीउड्या; केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचा Video जोरदार व्हायरल

Anurag Thakur Video : एका मीडिया समुहाच्या कार्यक्रमामध्ये चॅलेंज मिळाल्यावर अनुराग ठाकूर यांनी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. ...

केंद्राकडून वस्त्रोद्योगासाठी 'PM मित्रा' योजनेला मंजूर, टेक्सटाईल पार्कसाठी 4,445 कोटी रुपयांची तरतूद - Marathi News | Big announcement for textile industry, Rs 4445 crore announcement from Center for 'Mitra' scheme | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्राकडून वस्त्रोद्योगासाठी 'PM मित्रा' योजनेला मंजूर, टेक्सटाईल पार्कसाठी 4,445 कोटी रुपयांची तरतूद

11.56 लाख रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी 78 दिवसांचा बोनस जाहीर ...

Union Cabinet Meeting: मोदी सरकारचा मोठा निर्णय! सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना दुपारचं जेवण मोफत मिळणार, PM POSHAN योजनेची घोषणा - Marathi News | Union Cabinet gives nod to start PM POSHAN scheme to provide mid day meal to students of more than 11 2 lakh Govt and Govt aided schools across the country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकारचा मोठा निर्णय! सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना दुपारचं जेवण मोफत मिळणार

Union Cabinet Meeting: देशातील विद्यार्थ्यांसाठी पीएम पोषण योजना लागू करण्याचा निर्णय कॅबिनेट बैठकीत घेण्यात आला आहे. ...