लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अनिल परब

Anil Parab Latest news , मराठी बातम्या

Anil parab, Latest Marathi News

अनिल परब  Anil Parab शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय मानले जातात. ठाकरे सरकारमध्ये परिवहन मंत्री म्हणून ते कार्यरत आहेत. २०१२ पासून ते विधान परिषदेचे सदस्य आहेत. 
Read More
Chiplun Flood : "संकटाच्या काळात जनतेला पाठ दाखवणारे हे पालकमंत्री कसले?, हे तर पळपुटे मंत्री" - Marathi News | Chiplun Flood BJP Chitra Wagh Slams Anil Parab Over floods situation in chiplun | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Chiplun Flood : "संकटाच्या काळात जनतेला पाठ दाखवणारे हे पालकमंत्री कसले?, हे तर पळपुटे मंत्री"

Chiplun Flood BJP Chitra Wagh Slams Anil Parab : भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी ठाकरे सरकार आणि अनिल परब यांच्यावर निशाणा साधला आहे. ...

उपमुख्यमंत्री अजित पवार, अनिल परब यांच्यावर गुन्हा नोंदवा; उच्च न्यायालयात याचिका दाखल - Marathi News | petition filed in the high court on report crime against deputy chief minister ajit pawar anil parab | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उपमुख्यमंत्री अजित पवार, अनिल परब यांच्यावर गुन्हा नोंदवा; उच्च न्यायालयात याचिका दाखल

भ्रष्टाचारप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार, शिवसेनेचे नेते व परिवहनमंत्री अनिल परब यांच्यावरही गुन्हा नोंदविण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. ...

उत्पन्न वाढीसाठी एसटीचे पेट्रोल पंप, टायर रिमोल्डींग जनतेसाठी खुले करणार - अनिल परब - Marathi News | ST's petrol pump, tire remolding will be opened to the public to increase revenue - Anil Parab | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :उत्पन्न वाढीसाठी एसटीचे पेट्रोल पंप, टायर रिमोल्डींग जनतेसाठी खुले करणार - अनिल परब

Minister Anil Parab News : एसटीला पूर्ण क्षमतेने, व्यवस्थित चालण्यासाठी शासनाचे सर्वोतोपरी प्रयत्न ...

ईडीचा धोका मला नाही; आतापर्यंत चौकशी नाही, होणारही नाही - अनिल परब - Marathi News | I am not at risk of ED; So far no investigation, in future also - Anil Parab | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ईडीचा धोका मला नाही; आतापर्यंत चौकशी नाही, होणारही नाही - अनिल परब

Anil Parab News : भाजपकडून सातत्याने राज्यातील अन्य मंत्री सुद्धा ईडीच्या चौकशीत अडकतील असा आरोप होतो. ...

गणेशोत्सवासाठी कोकणात २२०० बसेस सोडणार, परिवहन मंत्री अनिल परब यांची माहिती - Marathi News | 2200 st buses to leave for Konkan Ganeshotsav said minister anil parab | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गणेशोत्सवासाठी कोकणात २२०० बसेस सोडणार, परिवहन मंत्री अनिल परब यांची माहिती

गणेशोत्सवासाठी जादा बसेस सोडण्याचा एसटी महामंडळाचा निर्णय. १६ जुलैपासून आरक्षण करता येणार. ...

चाकरमान्यांसाठी खुशखबर! गणेशोत्सवासाठी कोकणात २२०० एसटी सोडणार; १६ जुलैपासून करा बुकींग - Marathi News | Good news! 2200 ST Bus to be released in Konkan for Ganeshotsav; Booking from July 16 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चाकरमान्यांसाठी खुशखबर! गणेशोत्सवासाठी कोकणात २२०० एसटी सोडणार; १६ जुलैपासून करा बुकींग

सर्व नियम पाळत गणेशोत्सवासाठी जादा गाड्या उपलब्ध करून देण्यात येणार आहेत अशी माहिती मंत्री अनिल परब यांनी दिली. ...

अजित पवार, अनिल परब यांची सीबीआय चौकशी करा; चंद्रकांत पाटलांचं थेट अमित शहांना पत्र - Marathi News | bjp leader chandrakant patil writes to amit shah demands cbi probe of ajit pawar anil parab | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :अजित पवार, अनिल परब यांची सीबीआय चौकशी करा; चंद्रकांत पाटलांचं थेट अमित शहांना पत्र

अजित पवार, अनिल परब यांच्याविरोधात भाजपचा आक्रमक पवित्रा; थेट गृहमंत्र्यांना पत्र ...

“मिलिंद नार्वेकर, अनिल परब यांची CBI चौकशी करा”; भाजपची मागणी - Marathi News | bjp kirit somaiya demands that cbi should interrogate anil parab and milind narvekar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“मिलिंद नार्वेकर, अनिल परब यांची CBI चौकशी करा”; भाजपची मागणी

शिवसेनेच्या मिलिंद नार्वेकर आणि अनिल परब यांची CBI चौकशी करा, अशी मागणी भाजपकडून करण्यात आली आहे. ...